Lokmat (@lokmat) header
Lokmat (@lokmat) profile picture

महाराष्ट्र आणि गोव्यातील नं. १ वृत्तपत्र On a mission to enrich lives by informing & educating by publishing on broadcast & digital. https://teapaw.org/t.co/fo3PNUDKYk

Mumbai, Maharashtra, India
Joined February 2010
Photo by Lokmat (@lokmat)Photo by Lokmat (@lokmat)Photo by Lokmat (@lokmat)Photo by Lokmat (@lokmat)Photo by Lokmat (@lokmat)Photo by Lokmat (@lokmat)Photo by Lokmat (@lokmat)Photo by Lokmat (@lokmat)Photo by Lokmat (@lokmat)Photo by Lokmat (@lokmat)
बुडणाऱ्या पर्यटकांना आता मिळणार तातडीने मदत; जाणून घ्या कसं? #LokmatNews #MaharashtraNews #MarathiNews
2
961
२०२६ मध्ये सोन्याच्या किमतीत झालेल्या तीव्र घसरणीने गुंतवणूकदारांना धक्का दिला आहे. मात्र, जगभरातील बाजारांत सोन्याच्या किमती जितक्या घसरल्या, तितक्या प्रमाणात त्या भारतीय बाजारात मात्र घसरल्या नाही. #gold #investment #mutualfunds lokmat.com/business/savings-…
1
632
सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी एक झळ बसणार आहे. घरामध्ये सर्फ एक्सेल, रिन किंवा व्हील यांसारख्या डिटर्जंटचा वापर करत असाल, तर आता या उत्पादनांच्या खरेदीसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. #hindustanunilever #surf lokmat.com/business/news/sur…
2
735
कोल्हापुरातील गोकुळ दूध संघासाठी मंगळवारी अध्यक्ष निवड होणार आहे. या अध्यक्ष निवडीसाठी गोकुळ शिरगाव येथील गोकुळ दूध संघाच्या कार्यालयात समविचारी आघाडी आणि महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. #LokmatNews #MarathiNews #Kolhapur #Gokul #MaharashtraNews
4
20
2,398
पवन कल्याण यांचा तिसराही संसार मोडला; १३ वर्षांच्या संसारानंतर पत्नी ॲनापासून विभक्त होण्याचा निर्णय तिसऱ्या विवाहालाही पूर्णविराम; पवन कल्याण पत्नी ॲनापासून होणार विभक्त #Pawanakalyan lokmat.com/national/pawan-ka…
1,141