mynmc (@my_nmc) header
mynmc (@my_nmc) profile picture

Official Twitter handle for Nashik Municipal Corporation. Connect us on Instagram @my_nmc and Facebook @my_nmc NMC Helpline : +91 7030300300

Rajiv Gandhi Bhavan, Nashik
Joined November 2019
Photo by mynmc (@my_nmc)Photo by mynmc (@my_nmc)Photo by mynmc (@my_nmc)Photo by mynmc (@my_nmc)Photo by mynmc (@my_nmc)Photo by mynmc (@my_nmc)Photo by mynmc (@my_nmc)Photo by mynmc (@my_nmc)Photo by mynmc (@my_nmc)Photo by mynmc (@my_nmc)
Upgrading Nashik's Infrastructure.. #Nashik #SmartCityNashik #NMC #DevelopingNashik #Infrastructure
🤖 Made with AI
2
7
657
Progress doesn’t pause even underground. Nashik Municipal Corporation is working round the clock to upgrade the city’s core infrastructure for a Better tomorrow. #Nashik #SmartCityNashik #NMCWorks #UrbanDevelopment
1
5
443
Just pure dedication. Building a stronger, smoother Nashik. #NMCOnDuty #BuildingNashik #NashikDevelopment #NMC #ProgressInMotion
1
1
1
11
677
नाशिककरांचा प्रवास होणार अधिक सुरक्षित आणि कोंडीमुक्त! गंगापूररोड परिसरातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सुरू असलेल्या समांतर रस्त्याच्या कामाची आज उपमहापौर विलास शिंदे यांनी प्रत्यक्ष स्थळी जाऊन पाहणी केली. कामाचा सद्यस्थितीचा आढावा घेत, गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता हे काम तातडीने पूर्ण करून रस्ता लवकरात लवकर नागरिकांच्या सेवेत खुला करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी संबंधित अधिकारी व कंत्राटदारांना दिले आहेत. #GangapurRoad #NashikDevelopment #TrafficFreeNashik #NMC #Infrastructure
7
1,038
नाशिक महानगरपालिकेची धडक मोहीम! शहरातील वाहतूक कोंडी आणि विद्रूपीकरणाला कारणीभूत ठरणारे सर्व अनधिकृत फलक आणि होर्डिंग्ज हटवण्याची कारवाई सुरू आहे. नागरिकांनीही या मोहिमेला सहकार्य करावे. #NoIllegalHoardings #SmartCityNashik #CivicAction #NMC #StrictAction
1
2
10
708
नाशिक शहराचे विद्रुपीकरण थांबवण्यासाठी आणि रस्ते सुरक्षित ठेवण्यासाठी नाशिक महानगरपालिकेची मोहीम. उंटवाडी सिटी सेंटर मॉल परिसरातील दिशादर्शक कमानीवरील अनधिकृत फलक हटवण्यात आले आहेत. चला, शिस्तबद्ध आणि सुंदर नाशिक घडवूया! #NMC #CleanNashik #ActionAgainstIllegalHoardings #MyNashik #DisciplineFirst
11
1
18
1,420
स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचा पाया म्हणजे आपले भारतीय संविधान. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा हा भक्कम आधारस्तंभ जपूया, भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #ConstitutionDay #SamvidhanDiwas #NMC #IndianConstitution #ProudIndian
7
491
२६/११ च्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या शूर जवानांना आणि निरपराध नागरिकांना विनम्र अभिवादन व भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांचे बलिदान सदैव स्मरणात राहील. #26_11 #MumbaiAttacks #NeverForget #TributeToMartyrs #NMC
1
370
नाशिकच्या ऐतिहासिक वैभवाला मिळणार एक नवी ओळख ! श्री काळाराम मंदिर आणि सीता गुंफा परिसराचा वेगाने कायापालट होत आहे. भव्य कमानी, कलात्मक भिंती, सुशोभीकरण आणि जुन्या वाड्यांचे नूतनीकरण यातून आपली पंचवटी एका नव्या स्वरूपात सज्ज होत आहे. #RamkalPath #NMC #Panchavati #KalaramMandir #NashikDevelopment #SmartCityNashik
1
1
17
1,427
नाशिक महानगरपालिका २४ तास ऑन ड्युटी! म्हसरूळ चौक रस्ता डांबरीकरणाचे (DBM) काम गुणवत्तेसह सुरू.. #NashikDevelopment #Mhasrul #SmartNashik #NMC #Infrastructure
2
1
10
974
उत्तम दर्जा, अचूक तपासणी आणि २४ तास सेवा! नाशिककरांच्या सुरक्षित आणि सुखकर प्रवासासाठी नाशिक महानगरपालिका सदैव कटिबद्ध. #Nashik #Infrastructure #SmartNashik #NMC #BetterRoadsBetterNashik
5
1
809
Your thumb keeps the beat. The crew keeps the city moving. #OnSite #ConstructionLife #BehindTheBuild #CityInMotion #SiteDiaries
4
487
वारसा जपताना, भविष्य घडवताना! नाशिकच्या आध्यात्मिक वैभवात भर घालणाऱ्या 'रामकाल पथ' प्रकल्पामागे आहे दिवसरात्र झटणाऱ्या हातांची अहोरात्र मेहनत. #RamkalPath #NMC #HeritageOfNashik #SmartCityNashik #TransformingNashik
3
536
वारसा जपत विकासाची नवी झेप! नाशिकच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभवात भर घालणारा एक ऐतिहासिक प्रकल्प 'राम काल पथ'! काळाराम मंदिराच्या भव्य कमानींची प्रेरणा, मराठा स्थापत्यकलेची झलक आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या लोककल्याणकारी दृष्टीचा सुंदर संगम म्हणजे हा प्रकल्प. केवळ सुशोभीकरण नव्हे, तर आपल्या समृद्ध संस्कृतीचे हे पुनरुज्जीवन आहे. #RamKalPath #Nashik #HeritageAndDevelopment #NMC
2
383
नाशिककरांचा प्रवास अधिक सुरक्षित व्हावा यासाठी महानगरपालिकेची यंत्रणा अहोरात्र कार्यरत आहे. उद्याच्या सुंदर, शाश्वत आणि गतिमान नाशिकसाठी.. NMC २४ तास On Duty! #NMC24x7 #NMC #UnseenWork #SmartNashik #NashikDevelopment
7
2
7
1,617
नाशिककरांचा प्रवास आता अधिक पर्यावरणपूरक.. दुसऱ्या टप्प्यात सिटीलिंकच्या आणखी ११ नव्या 'ई-बसेस' नाशिककरांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. आता आडगाव आणि तपोवनपासून बारदान फाटा आणि सिम्बायोसिस कॉलेजपर्यंतचा प्रवास अधिक सोपा होणार आहे. नवीन सुरू झालेले बस मार्ग: मार्ग क्र. ३०१: आडगाव / तपोवन ते बारदान फाटा (सिव्हिल हॉस्पिटल, सातपूर, अशोकनगर मार्गे) मार्ग क्र. ३०२: आडगाव / तपोवन ते बारदान फाटा (शालिमार, एच.पी.टी. कॉलेज, सातपूर, अशोकनगर मार्गे) मार्ग क्र. ३०३: आडगाव / तपोवन ते सिम्बायोसिस कॉलेज (सिव्हिल हॉस्पिटल, पवननगर, उत्तमनगर. #NMC #Citilinc #NashikSmartCity #EBus #PollutionFreeNashik
1
6
652
दर्जेदार रस्ते, शाश्वत नाशिक.. नाशिक महानगरपालिका गुणनियंत्रण विभागाच्या प्रत्येक चाचणीतून घडतोय दर्जेदार आणि टिकाऊ पायाभूत सुविधांचा विश्वास. #QualityControl #StrongRoads #NMC #NashikDevelopment
443
छटपूजेनंतर गोदावरीच्या स्वच्छतेसाठी नाशिक महानगरपालिकेची विशेष मोहीम. #CleanGodavari #SwachhNashik #NMC #GodavariCleanlinessDrive #ChhathPuja2026
1
2
434
Congratulations to Bihar and the Patna Municipal Corporation on listing ₹199.99 crore of municipal bonds on NSE. These are Bihar’s first-ever municipal bonds, and a proud moment for the heartland. I am especially happy that Maharashtra had a part in this. Last December, a delegation of Bihar government officers came to Mumbai to learn how capital markets work at NSE. They also travelled to Nashik, where the Nashik Municipal Corporation shared how it raised funds through its Clean Godavari Bonds listed on NSE. Less than a year later, Patna has done it too. This is what Hon PM Narendra Modi ji means by Team India. States are partners in progress, not rivals. When one state succeeds, it shares what it learned, so that every state can grow and India grows faster. Cooperative and competitive federalism work together. Maharashtra will always stand ready to share, support and grow together on the path to a Viksit Bharat 2047. My compliments to Bihar CM Samrat Choudhary ji, Patna Municipal Corporation and all officials. @narendramodi @samrat4bjp @ashishchauhan @NSEIndia @sudarshanr108 @cityofpatna #ViksitBharat
338
1,198
79
6,591
289,009