
'टीव्ही 9 मराठी' - #मराठी माणसांच्या हक्काचं व्यासपीठ | राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट
Maharashtra, India
Joined August 2015
- Tweets48K
- Following84
- Followers1.2M
- Likes204
कधी काँग्रेसविरोधात बंड, कधी भाजपसोबत हातमिळवणी; शरद पवारांचे ते 5 निर्णय, ज्यांनी देशाचं राजकारण ढवळून निघालं
#MaharashtraPolitics #SharadPawar #TV9Marathi
tv9marathi.com/maharashtra/n…
55
राजघराण्याची लेक, राष्ट्रीय स्तरावर हॉकी खेळली, बॉलिवूडमध्येही गाजली; धर्माची भिंत ओलांडून मुस्लिम क्रिकेटपटूशी थाटला संसार, कोण आहे ती?
बातमीची लिंक - tv9marathi.com/entertainment…
509
डिसेंबरच्या सुरूवातीला बुधाचे मोठे राशिपरिवर्तन; नोकरी, व्यवसाय अन् वाणीवर काय होणार परिणाम?
tv9marathi.com/rashi-bhavish…
#bughgochar #mercurytransit #job #business #speech
609
बिग ब्रेकिंग! 'शरद पवारांनी विधेयकाला पाठिंबा दिला तर...', राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय
#PoliticsNews #SharadPawar #RahulGandhi #TV9Marathi
tv9marathi.com/politics/rahu…
140
GK : Amazon च्या जंगलातले पोपट माती खाऊ लागले ? काय नेमके कारण ?
tv9marathi.com/photo-gallery…
#Parrots #AmazonrainforestParrotS #ParrotSeatingsoil
592
शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष दाऊदचा; प्रकाश आंबेडकरांनी आरोप करत चीन-पाकिस्तानचं कनेक्शन सांगितलं
#SharadPawar #LatestNews #PoliticalNews
tv9marathi.com/maharashtra/p…
684
‘तारक मेहता…’ फेम भिडेच्या पत्नीनं घेतली अनिरुद्धाचार्य यांची भेट, म्हणाली, मुलांना सनातन धर्म…
बातमीची लिंक - tv9marathi.com/entertainment…
677
'डिलिमिटेशन'मागे भाजपचा डाव काय? राहुल गांधींचा सर्वात मोठा खुलासा; सगळंच सांगितलं
#RahulGandhiNews #RahulGandhiPC #TV9Marathi
tv9marathi.com/politics/rahu…
8
1,039
2024ची लोकसभा निवडणूक बेकायदेशीर होती... राहुल गांधींचा नवा बॉम्ब
tv9marathi.com/national/rahu…
#RahulGandhi #BJP #DelimitationBill2026 #DelimitationBill #Congress
मासे खायला आवडतात, पण काट्यांची भीती वाटते? मग एकदा ट्राय करा 'ही' चविष्ट बोनलेस फिश रेसिपी! #BonelessFishRecipe #FishRecipe
tv9marathi.com/lifestyle/kha…
682
ऐश्वर्यावरुन सलमान खानशी घेतलेला पंगा, आता विवेक ओबेरॉयचा यु-टर्न, भाईजानला केला सपोर्ट
बातमीची लिंक - tv9marathi.com/entertainment…
667
Sanjay Gaikwad : सतत वादात अडकत राहणारे शिंदेंचे आमदार संजय गायकवाड दुष्काळी परिस्थितीत करणार एक चांगलं काम
tv9marathi.com/maharashtra/e…
#Sanjaygaikwad #Shivsena
753
Gold-Silver Price Surge : दोन दिवसात सराफा बाजारात मोठी खळबळ, सोनं 4200 ने महागलं, तर चांदी...? 5 कारणांनी फोडला घाम
tv9marathi.com/business/gold…
#सोन्याचाभाव #चांदीचादर #सोनंचांदी #भाववाढ #सराफाबाजार #सोनंमहागलं #आजचेभाव #गुंतवणूक #मुंबईसराफा #पुणेसराफा #GoldRateToday #SilverPrice #GoldPriceHike #GoldSilverNews #SonaChandiBhav #GoldMarket #PreciousMetals #TrendingNews #MarathiNews #BusinessNewsMarathi
740
CNG कारमध्ये Maruti कंपनीच्या या कारचा दबदबा, विक्रीने नवा रेकॉर्ड मोडला,139 टक्के वाढ
tv9marathi.com/automobile/th…
#CNGBrezza #bestsellingcar #MarutiSuzuki
708
संविधानाच्या मुद्द्यावरून राहुल गांधींना लक्ष्य; देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसचा इतिहासच काढला, आणीबाणीचा दाखला देत हल्लाबोल #DevendraFadnavis #Congress #RahulGandhi
tv9marathi.com/maharashtra/c…
846
नागरिकत्व मिळण्याआधीच सोनिया गांधींचे मतदार यादीत नाव; दिल्ली पोलिसांचा सर्वात मोठा खुलासा
#SoniaGandhi #SoniaGandhiCitizenshipCase #DelhiCourt #TV9Marathi
tv9marathi.com/maharashtra/s…
अस्ताला जाणारा लक्ष्या पाहून…असे होते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे शेवटचे तीन दिवस, अभिनेत्यानं सांगितलेला प्रसंग
बातमीची लिंक - tv9marathi.com/entertainment…
723
रात्री 3 वाजता एकटीलाच बोलावलं, त्या म्हाताऱ्याने... अभिनेत्री फुटला घाम, घेतला मोठा निर्णय
tv9marathi.com/photo-gallery…
#ManishaRani #castingcouch #Actress #Bollywood
906






