समाजाच्या बंधनात अडकलेली… पण स्वप्नांमध्ये मुक्त!
स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी झगडणाऱ्या प्रत्येक स्त्रीची गोष्ट — ‘स्थळ’
वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर | शनिवारी १३ डिसेंबर रात्री ९ वाजता आणि रविवारी १४ डिसेंबर दुपारी १ वाजता फक्त झी टॉकीज वर.
श्री मल्हारी महात्म्य – चंपाषष्ठी विशेष 🙏
ह.भ.प. गजानन महाराज काळे यांच्या भक्तिरसपूर्ण कीर्तनातून अनुभवूया मल्हारींची महिमा
भक्तीच्या या पवित्र गजराला चुकवू नका!
२५ नोव्हेंबर – ३ डिसेंबर, सकाळी ७.३० वाजता, फक्त झी टॉकीजवर
#ChampaShashthi #ZeeTalkies #BhaktiUtsav
200
ब्रह्म मुहूर्ताचं महत्त्व, भक्तीचा गजर आणि जीवनाचा बोध 🙏
ऐका कीर्तनकार ह.भ.प. हरिहर महाराज दिवेगावकर यांचा संदेश —
‘मन मंदिरा - गजर भक्तीचा’
सोम–शनि, संध्या ६ वाजता फक्त झी टॉकीजवर.
#ZeeTalkies #MannMandira
1
135
एक ब्रेक आणि भरपूर मनोरंजन 😇
टॉकीज एक ब्रेक चित्रपट – सोम ते शनि, दुपारी 1 वाजता. फक्त झी टॉकीजवर
#EkBreakMovie #ZeeTalkies #ZeeTalkiesMovies #MarathiMovies #ManoranjanTime #FilmyDuppar
1
97
खंडेराय कसं दूर करणार देवी म्हळसाचं संकट?
पहा 'जय मल्हार',
सोम–शनि, संध्या ७ वा. फक्त झी टॉकीज वर
#JaiMalhar #ZeeTalkies #Khandoba
1
100
आपल्या भन्नाट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारा कूल अभिनेता अमेय वाघ याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!📷
#ZeeTalkies #Birthday #Celebration #AmeyWagh
1
1
99
जीवनामध्ये संसार करू नको नाही म्हणायचं... केलेला संसार जगाच्या कल्याणासाठी करावा! 🙏
ऐका ह. भ. प. केशव महाराज उखळीकर यांचा प्रेरणादायी संदेश ✨
मन मंदिर - गजर भक्तीचा, सोम - शनि, संध्या. ६ वाजता, फक्त झी टॉकीज वर .
#ZeeTalkies #MannMandira
79
एका पापाच्या सावलीत अडकलेला देवमाणूस पुन्हा पूर्वीचा 'देवमाणूस' होईल का?
अंतर्मनाच्या आणि जगाबरोबरच्या संघर्षाची कहाणी
वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर 'देवमाणूस'
शनि २९ नोव्हें, रात्री ९ वा.आणि रविवारी ३० नोव्हें, दुपारी १ वा.
फक्त झी टॉकीज वर.
#Devmanus #MaheshManjrekar #WTP
1
65
🙏 नवरात्री विशेष 🙏
ह.भ.प. सोनाली दीदी करपे यांच्या सुरेल कीर्तनातून भक्तीचा गजर ✨
सोमवार ते शनिवार, संध्याकाळी ६ वाजता पाहायला विसरू नका फक्त झी टॉकीज वर.
#NavratriVishesh #ManMandira #ZeeTalkies #Bhakti #Navratri2025
125
योगीराजाची धाकुली
ज्ञानेश्वराची सावली
भाऊरायाची करते पाठराखण
बहीण मुक्ताई माऊली
बहीण भावाचे दिव्य आणि पवित्र नाते उलगडणारा चित्रपट
पाहा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर “संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई", रविवारी ५ ऑक्टो. दुपारी १२ वा. आणि संध्या. ६ वा. फक्त झी टॉकीजवर
‘उत्तर’ आईला माहीत असतं!
#Uttar
#AailaMahitAsta
#DateAnnouncement #12Dec2025
झी स्टुडिओज् आणि जॅकपॉट एंटरटेनमेंट्स
घेऊन येत आहेत नवा मराठी चित्रपट...
१२ डिसेंबर २०२५ पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात!
@Kshitij_P
#UmeshKumarBansal @Bavesh
#MayurHardas
#SampadaWagh
दिग्गज कीर्तनकारांसोबतचा भक्तीमय प्रवास, पाहायला विसरू नका 'गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा' दररोज सकाळी ७.३० वाजता झी टॉकीज वर.
#ZeeTalkies #GajarKirtanachaSohlaAandacha #Kirta
92
तो वाडा, त्यातलं रहस्य, आणि त्या रहस्यामागच्या अनेक गोष्टी याचा उलगडा होणार का ?
#Jarann #JarannOnZeeTalkies #WorldTelevisionPremiere #AmrutaSubhash #AnitaDate #ZeeTalkies
पुन्हा एकदा कुरुळे बंधू आणणार रंगत,
पुन्हा एकदा मनोरंजनाची मेजवानी आणि पंगत.
पुन्हा एकदा टायमिंगचे बादशाह एकत्र,
पुन्हा एकदा हास्याचे कारंजे सर्वत्र.
आता सगळीकडे वाजणार ताक धिना धीन
कारण भेटीला येतोय
'पुन्हा एकदा साडे माडे तीन'
१४ नोव्हेंबर पासून सर्वत्र प्रदर्शित!
4
94
कुटुंब म्हटलं की रुसवे-फुगवे, भांडणं हे आलेच, आपलं दाभाडे कुटुंबही त्याला अपवाद नाही.
वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियरमध्ये पाहा, "फसक्लास दाभाडे", ७ सप्टेंबर दु. १२ वा. आणि संध्या. ६ वा. फक्त झी टॉकीजवर.
#WorldTelevisionPremiere #FussclassDabhade
1
113
२४ ऑगस्टचा रविवार, येणार ब्लॉकबस्टर चित्रपट दमदार!
पाहा, 'आता थांबायचं नाय' दु. १२, 'धर्मवीर २' दु. ३ वा. आणि 'फुलवंती' रात्री ९ वा. फक्त झी टॉकीजवर!
[ Zee Talkies , Blockbuster Movies , Promo , Marathi Movies , Ata Thambaycha Naay , Dharmaveer 2 , Phullwanti ]
99
दाभाडे भावंडं घेऊन येतायत धमाल, गमतीशीर किस्से फक्त तुमच्यासाठी.
वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियरमध्ये पाहा, "फसक्लास दाभाडे", ७ सप्टेंबर दु. १२ वा. आणि संध्या. ६ वा. फक्त झी टॉकीजवर.
[ Zee Talkies, World Television Premiere , Fussclass Dabhade ]
1
274
आपल्या आवाजाने लोकांना मंत्रमुग्ध करणारे गायक, संगीतकार अजय गोगावले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎉🎂🥳
[ Zee Talkies, Birthday, Celebration, Ajay Gogavale ]
1
84




