Anjali retweeted
Insect Thursday 🩷🐝🩷
#theme_pic_India_insects
📷 Rajesh Puranik photography
Anjali retweeted
It’s Water Wednesday!
Time for favourite water shots 🌊
#theme_pic_India_seashore
It’s Water Wednesday!
Time for favourite water shots 🌊
#theme_pic_India_monsoon
Thought to ask CM Devendra Fadnavis ji What Nobody Talks About!
At the Digital Democracy Dialogue in Gadchiroli, organised by Rambhau Mhalgi Prabodhini.
Grateful for the opportunity, the openness to engaging with young voices. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
Anjali retweeted
It is always wonderful to see fellow clickers evolve!
@ninadpawar2015 & @2467lee are 2 more additions to the ever-growing list of clickers who moved from simply clicking to consciously seeking out and capturing interesting frames.
Keep it up guys 👏👏
#Appreciation
Anjali retweeted
Drop your pairs for #Twosday Tuesday!
#तितली_यात्रा
Anjali retweeted
‼️General Category Enrolment Falls by 11.42 Lakh as India’s Higher Education Expands‼️
Govt's own reports (All India Survey of Higher Education), show that from 4 years (2021-2024), GC students population has declined even in absolute numbers.
& These numbers have shifted to SC/ST/OBC.
Data is available till 2024.
In last 2 yrs (2025, 2026), with this given trend, the SC/ST/OBC enrollment would have increased further while GC enrollment would have decreased even more.
Still govts are hell bent on increasing reservation??
Q to ask today is who actually needs protection??
IIM Udaipur Report: General Category Enrolment Falls by 11.42 Lakh as India’s Higher Education Expands — Where Are the Students Going?
In the midst of the heated Reservations Reform Movement in India, IIM Udaipur reports that General Category Students are disappearing from education enrollment every year
#CasteFiles highlights the declining numbers at the national and state level to drill down on possible causes .. To access the full report, please visit our castefiles.com article to read more
castefiles.com/iim-udaipur-r…
@ARanganathan72 @TVMohandasPai @talk2anuradha @ajeetbharti
Anjali retweeted
Who runs a PR campaign for promoting self as next Ajit Dada right from the very next day of his demise @RRPSpeaks?
You think we are fools and we don’t understand your desperation to get that political position and power and you can stoop down to any level for that?
शेंबड्या तुझी औकात तुला २०२९ ला कळेल..
Anjali retweeted
5 Million views on Instagram with 171K likes.
@sudhirchaudhary 's this video review on Sonia Ghandy ji's memoir has taken Insta by storm.
Best part is Piddis won't even understand how he has exposed "Elite Dynast Behaviour" of Ghandys in one-liners.😂😂
Anjali retweeted
Waves 🌊 come and go, the breeze carries the moment, and nature puts on a beautiful show.
My waves click 🌊🌊
#theme_pic_India_seashore
Anjali retweeted
छटपूजा थ्रेड
मराठीचा झेंडा हाती घेतलेल्यांसाठी विचारांची सुस्पष्टता येण्यासाठी!
छटपुजेचे प्रसिद्धी आणि त्यापुढे जाऊन उदात्तीकरण सुरू आहे का?
तर हो, तसंच सुरू आहे.
छटपूजा हा उत्तर भारतीय हिंदूंचा महत्त्वाचा विधी असून खरेतर याला कोणत्याही हिंदूचा विरोध असता कामा नये.
पण...
Anjali retweeted
रामचंद्र गुहा हे तथाकथित इतिहासकार आज पुण्यात एका साहित्य संमेलनासाठी आले आहेत. उद्या रविवार दि. 15 नोव्हेंबर रोजीही त्यांचा काही कार्यक्रम आहे असे कळते. दिल्लीतील एका रस्त्याला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्याचा प्रस्ताव आला असता या महाशयांनी त्याला कडाडून विरोध केला होता. यासाठी त्यांनी जी काही हास्यास्पद आणि संतापजनक कारणे दिली होती त्यांचा आढावा आज घेणे आवश्यक आहे. यावरून या कंपूच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असलेल्या विद्वेषाची कल्पना येते आणि त्यांची लायकीही लक्षात येते...
खरंतर छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वतंत्र भारताचं प्रतीक मानलं जायला हवं होतं. पण काँग्रेस-कम्युनिस्ट इकोसिस्टिमने शिवाजी महाराजांचा नेहमीच तिरस्कार केला. स्वतः नेहरूंनी महाराजांचं वर्णन 'वाट चुकलेला देशभक्त' अशा अवमानकारक शब्दात केलं होतं. काँग्रेसचे लाडके दरबारी इतिहासकार असलेल्या रामचंद्र गुहा यांच्या मनात महाराजांविषयी किती विखार होता हे आता बघूया.
दिल्लीत बाबर, हुमायून, जहांगीर, शाहजहान, खिलजी, औरंगजेब या धर्मांध, अत्याचारी आक्रमकांच्या नावाने रस्ते, स्मारकं यांची रेलचेल असताना शिवाजी महाराजांचे नाव एखाद्या रस्त्यालाही दिले जाऊ नये अशी आग्रही मागणी करताना शिवाजी महाराजांचा अपमानास्पद एकेरी उल्लेख करत हे गुहा महाशय म्हणतात, दिल्लीतील रस्त्याला शिवाजीसारख्या व्यक्तीचे नाव देण्याची कल्पना का चुकीची आहे याची तीन कारणं आहेत -
"पहिलं कारण म्हणजे असं केल्याने बहुसंख्यवादाला खतपाणी घातलं जाईल." यामागे आहे काँग्रेस-कम्युनिस्ट लाॅबीची सेक्युलॅरिझमची विकृत व्याख्या, जिच्या मते अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करण्यासाठी अत्याचारी, बलात्कारी आक्रमकांचा उदो-उदो करणे आवश्यक आहे. पण त्यांचा प्रतिकार करणाऱ्या हिंदू राजाचे नाव मात्र सेक्युलॅरिझम जपण्यासाठी, इतिहासातून पुसून टाकले गेले पाहिजे !
रामचंद्र गुहांच्या मते "भारताच्या राजधानीत शिवाजीसारख्याचा सन्मान केला जाऊ नये याचे दुसरे कारण म्हणजे, शिवाजी हे एक प्रादेशिक पातळीवरील व्यक्तिमत्व होते. 'मराठ्यांचा अभिमान' याला प्रादेशिक संदर्भात काही अर्थ आहे, पण भारतासारख्या मोठ्या वैविध्यपूर्ण देशाच्या राजधानीत या व्यक्तिमत्त्वाला काहीही स्थान असता कामा नये " ज्या मराठा साम्राज्याने जवळपास संपूर्ण देशावर आपला अंमल प्रस्थापित केला, दिल्लीतील मुघल बादशहाला मांडलिक बनवलं, अटकेपार झेंडे फडकवले त्याचे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज हे एक प्रादेशिक व्यक्तिमत्व होतं असं म्हणणार्या गुहांना इतिहासकार मानलं गेलं, यावरून काँग्रेस राजवटीत इतिहास लेखनाचा दर्जा किती खालावला होता याची कल्पना येते.
गुहांनी दिलेलं तिसरं कारण तर केवळ धक्कादायक आहे. ते म्हणतात, " नवी दिल्लीतील रस्त्याला शिवाजीचं नाव देणं आपण का टाळलं पाहिजे, याचं तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे तो सरंजामशाहीच्या काळातला राजा होता, जो जातीवर आधारित उच्च-नीचतेचा समर्थक होता आणि ज्याने महिलांना दुय्यम स्थान देणाऱ्या धर्मग्रंथांना आणि सामाजिक चालीरीतींना बळ दिलं." या बरळण्यावरून हे स्पष्ट दिसतं की ज्यांना बदनाम करून त्याचं अस्तित्व पुसून टाकायचं आहे, अशा ऐतिहासिक व्यक्तिमत्वांविषयी बोलताना डावे जी शेलकी विशेषणे वापरतात त्यांचाच उल्लेख गुहाने कुठलाही अभ्यास न करता आणि माहिती न घेता छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केला आहे. या मूर्ख माणसाला हे माहीत नाही की मध्ययुगीन सरंजामशाहीचा भाग असलेल्या वतनदारी व्यवस्थेत शिवाजी महाराजांनी अनेक सुधारणा व बदल करून सामान्य शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला. जनतेकडून कर वसूल करताना कुठलीही जुलूम-जबरदस्ती करू नये असे आदेश शिवाजी महाराजांनी काढले होते. आपल्या महसूल अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात महाराज म्हणतात,
"रयतेवर काडीचे जाल व गैर केलियास साहेब तुजवर राजी नाहीत असे बरे समजणे." ( प्रजेवर थोडा देखील अन्याय वा जुलूम केल्यास राजांची खप्पा मर्जी होईल हे पक्के ध्यानात ठेवावे ). शिवाजी महाराजांच्या काळात शेती उत्पन्नावर केवळ 25% कर घेतला जात असे. याउलट मुस्लिम सुलतानांच्या राजवटीत 50%, 66% तर काही वेळी 75% इतका प्रचंड कर शेतकऱ्यांकडून जुलूम जबरदस्ती करून वसूल केला जात असे. हा कर देण्यासाठी पैसे नाहीत म्हणून हजारो शेतकरी अंगावरच्या वस्त्रानिशी जंगलात पळून जात. या लोकांमधून पुढे वाटसरूंना लुटणाऱ्या ठग-पेंढाऱ्यांच्या टोळ्या तयार झाल्या. अशा जुलमी सुलतानांच्या आरत्या ओवाळणारे गुहा, शिवाजी महाराजांना सरंजामशहा ठरवतात यावरून त्यांचा ढोंगीपणा आणि घोर अज्ञान दिसून येते. शिवाजी महाराजांच्या सैन्यात अठरापगड जातींचा समावेश होता. सैन्यात अथवा प्रशासनात नेमणुका करताना त्यांनी कधीही जातिभेद केला नाही. +1
Anjali retweeted
"𝐔𝐧𝐭𝐢𝐥 𝐭𝐡𝐞 𝐋𝐚𝐬𝐭 '𝐁𝐫𝐚𝐦𝐡𝐢𝐧' 𝐂𝐨𝐦𝐦𝐢𝐭𝐬 𝐒𝐮𝐢𝐜𝐢𝐝𝐞,
𝐑𝐞𝐬𝐞𝐫𝐯𝐚𝐭𝐢𝐨𝐧𝐬 𝐒𝐡𝐚𝐥𝐥 𝐂𝐨𝐧𝐭𝐢𝐧𝐮𝐞!!"
Now please imagine, if someone would have used the same words, wishing the annihilation of any another community, wouldn't the person rightfully be in Prison!
Here people in the auditorium are clapping wishing death of a community!
@OGTeamBharat
Anjali retweeted
A place with a view
Here's mine....
#theme_pic_India_nature
Anjali retweeted
"अलवार तुझी चाहूल का धडधडते हे ऊर" हे १९९८ च्या 'सरकारनामा' चित्रपटातील एक प्रसिद्ध आणि हळुवार प्रेमगीत आहे. या गाण्याचे संगीतकार आनंद मोडक असून, कविता कृष्णमूर्ती यांच्यासह अन्य गायकांनी हे गीत गायले आहे.
९० च्या दशकाच्या उत्तरार्धात मराठी चित्रपटसृष्टी काहीशी मंदावलेली असताना, या चित्रपटाने प्रेक्षकांना पुन्हा चित्रपटगृहांकडे खेचून आणले आणि मोठे व्यावसायिक यश मिळवले.













































