
Official Twitter Handle of #AAP #Pune , Maharashtra चला घडवूया आपला महाराष्ट्र ! To #JoinAAPPune visit https://teapaw.org/t.co/U2eFa4kBx1 https://teapaw.org/t.co/s8yNvVUA2g
Pune, Maharashtra
Joined August 2011
- Tweets22.4K
- Following205
- Followers12.2K
- Likes5.9K
Pinned Tweet
पुणे शहरामध्ये कोयता हल्ल्यामध्ये मुलीचे प्राण वाचवणार खरा हिरो यशपाल जवळगे यांचा कौतुक सोहळा आम आदमी पार्टीच्या वतीने आयोजित केला होता. या वेळी पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार, मुकुंद किर्दत, अजित फाटके, सुनीता काळे, वैशाली डोंगरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Replying to @AAPMaharashtra
@AAPMaharashtra आमदार सत्यजीत तांबे @satyajeettambe यांच्या अरविंद केजरीवाल यांच्यावरील पोस्टला माझे उत्तर
teapaw.org/vijaykumbhar62/status/…
भ्रष्टाचार आणि विकास हातात हात घालून चालत नाहीत. दिल्लीकरांना सगळ्या सोयी सुविधा मिळत आहेत याचाच अर्थ तिथे भ्रष्टाचार नाही. केजरीवालांना अडकवण्यासाठी सूडाचं राजकारण सुरू आहे हे जगजाहीर आहे. काही जणांना ते दिसतं काहींना नाही. आपापल्या दृष्टीकोणाचा प्रश्न आहे.
दिल्लीतील@ArvindKejriwal यांच्या कामांचं कौतुक केल्याबद्दल आभार आणि बाकी जे काही आपण लिहिलं आहे ते माहिती घेउन लिहिलं असतं तर अधिक बरं झालं असतं. परंतु रात्री १ वाजता सुद्धा आपल्या कामांची आठवण व्हावी असं काम करणारे राजकारणी खूप कमी असतात हेही खरं आहे.
4
182
Today at #SC, Delhi Govt raised concerns of interference in lawyer appointments by the Union & LG. Sr. Adv S Dave pointed out withheld bills. Justice Khanna's response to SG Mehta: 'Clear the bills. This cannot continue.' A strong message for independence in legal representation.
..@ArvindKejriwal ‘s interim bail might impact the elections in several ways. It could affect voter perception of him and @AamAadmiParty potentially influencing their voting decision. The media coverage and public discourse around the bail could also shape public opinion.
This is called Corporatisation of corruption
Delhi liquor policy case linked Aurobindo Pharma gave Rs 25 crore #ElectoralBonds to BJP two days after it was selected to receive financial subsidy from the Union gov't to top up its profits. @reporters_co follows the money trail in this report.
reporters-collective.in/trc/…
आपचे नेते संजय सिंग यांना जामिन मंजूर.
Supreme Court grants bail to AAP's Sanjay Singh in Delhi Excise Policy case barandbench.com/news/supreme…
सरकारी शाळा, दवाखाने सुधारुन परिवर्तनाची झुळूक भारत देशात आणणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या सोबत बहुसंख्य भारतीय आहेत.
#IStandWithKejriwal
ईमानदारी की राह में, बईमान रोड़े अटकाते ही हैं..
#IStandWithKejriwal
इतक्या धाडी, छापेमारी करून ED ला आप नेत्यांकडे एक रुपया देखील सापडला नाही. भाजपच्या या सूडाच्या राजकारणाला जनतेने हाणून पाडणे आवश्यक आहे अन्यथा देशात हुकूमशाही आल्याशिवाय राहणार नाही.
#IstandWithKejriwal
Congratulations Dr. Abhijeet More and Wasim Mulla
Thanks @Gopal_Italia @AjitPhatake for entrusting me this responsibility.
#शासकीय_नोकरभरती_घोटाळा याविरुद्ध आज आप पुणे टीमकडून पुणे शहरात आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी विद्यार्थी, बेरोजगार तरुणांनी #पेपरफोडे_भाजप_सरकार चा निषेध केला.
#PaperLeakByBjpGovt
#शासकीय_नोकरभरती_घोटाळा याविरुद्ध आज आप पुणे टीमकडून पुणे शहरात आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी विद्यार्थी, बेरोजगार तरुणांनी #पेपरफोडे_भाजप_सरकार चा निषेध केला.
#PaperLeakByBjpGovt
1
2
49
पेपर फोडी!
पक्ष तोडी!!
सरकार पाडापाडी!!!
सामाजिक सलोखा मोडातोडी !!!!
ओळखा पाहू कोण?
#पेपरफोडे_भाजप_सरकार
गंदा है पर धंदा है ! परीक्षेचाही बिझनेस बनवला या सरकारने !!
#शासकीय_नोकरभरती_घोटाळा
#पेपरफोडे_भाजप_सरकार
#PaperLeakByBjpGovt
घोटाळे करणाऱ्यांना सोडून नोकर भरतीतील भ्रष्टाचार उघड करणाऱ्या, त्याविरुद्ध लढा देणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करणाऱ्या राज्य सरकारचा निषेध असो.
@Mpsc_Andolan
#शासकीय_नोकरभरती_घोटाळा
#पेपरफोडे_भाजप_सरकार
#PaperLeakByBjpGovt
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या! इतका कमकुवत गृहमंत्री राज्याने कधी पाहिला नाही.
#शासकीय_नोकरभरती_घोटाळा
#पेपरफोडे_भाजप_सरकार
#PaperLeakByBjpGovt
गोरगरिबांच्या पोरांना येड्यात काढणार!
परीक्षा कधी होणार विचारलं की कंपन्यांचा खेळ सांगणार!
अचानक परीक्षा रद्द करून पोरांचे कोट्यावधी रूपये खाणार!
#पेपरफोडे_भाजप_सरकार
#PaperLeakByBjpGovt
७५ हजार जागांच्या भरतीची घोषणा करणार...
जाहिरात नाही काढणार!
गोरगरिबांच्या पोरांना येड्यात काढणार!!
#पेपरफोडे_भाजप_सरकार
#PaperLeakByBjpGovt
भाजप सरकार म्हणजेच पेपरफुटीची हमी!
#पेपरफोडे_भाजप_सरकार
#PaperLeakByBjpGovt























