Addl. Commissioner of Police, North Region, Mumbai retweeted
Little eyes notice what grown-ups often overlook! #SetTheRightExample, road safety starts with us.
मुले सांगण्यापेक्षा पाहून अधिक शिकतात.
चला, बालदिनाच्या निमित्ताने बालकांसाठी एक सुरक्षित शहर घडवूया!
#बालदिन_२०२६ #ChildrensDay
Addl. Commissioner of Police, North Region, Mumbai retweeted
Hon’ble Shri @Dev_Fadnavis, Chief Minister, Maharashtra State, inaugurated and launched several advanced technology initiatives of the Mumbai Police.
Projects like Fusion Centre (Pratyancha), Citizen App, Samvad App – Police’s own secure messenger, DigiID, Mumbai Police Integrated Working System (MPIS), distribution of 50,000 tablets, secure data centre, forensic vehicle of the Anti-Narcotics Cell, and a secure network connecting more than 490 offices, all officers and staffs individually; will make the Mumbai Police Force more modern, fast and transparent.
On this occasion, Hon’ble Minister for Information Technology and Cultural Affairs Adv. Ashish Shelar (@OfficeofAShelar), Hon’ble Minister for Skill Development, Employment, Entrepreneurship and Innovation Shri. Mangal Prabhat Lodha (@MPLodha), Additional Chief Secretary (Home) Smt. Manisha Patankar-Mhaiskar, @CPMumbaiPolice Shri. Deven Bharti, Secretary to Hon’ble Chief Minister Dr. Shrikar Pardeshi, and senior officers of the Mumbai Police Force were also present.
🔸 मुंबई पोलीस दलाच्या तंत्रज्ञान संवर्धित विविध प्रकल्पांचे कार्यान्वयन व लोकार्पण आज मा. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य, श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई येथे संपन्न झाले.
फ्युजन सेंटर (प्रत्यंचा), नागरिक ॲप (Citizen App), संवाद ॲप – पोलिसांचा स्वतःचा सुरक्षित मेसेंजर, DigiID, मुंबई पोलीस एकात्मिक कार्य प्रणाली (MPIS), ५०,००० टॅब्लेट वितरण, सुरक्षित डेटा सेंटर, अंमली पदार्थ विरोधी कक्ष करीता फॉरेन्सिक वाहन आणि ४९० हून अधिक कार्यालयांना जोडणारे एक सुरक्षित नेटवर्क, ज्याद्वारे सर्व अधिकारी आणि कर्मचारी वैयक्तिकरित्या जोडलेले आहेत या सारख्या प्रकल्पांमुळे मुंबई पोलीस दल अधिक आधुनिक, जलद, पारदर्शक आणि लोकाभिमुख होणार आहे.
या वेळी माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री श्री. मंगल प्रभात लोढा, अपर मुख्य सचिव (गृह) श्रीमती मनिषा पाटणकर-म्हैसकर, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई श्री. देवेन भारती, मा. मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, तसेच मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#TechnologyDrivenPolicing #FusionCentre #Pratyanch #CitizenApp #SamvadApp #DigiID #MPIS #AntiNarcoticsCell #InnovationInPolicing #FutureReadyPolice
Addl. Commissioner of Police, North Region, Mumbai retweeted
🔸 Major Drug Bust by @BangurNagarPS!
In a major crackdown across Goregaon (West) and Malad, the Bangurnagar Police seized 4,226.97 grams of cocaine, valued at approximately ₹21.13 crore.
A decisive action against drug trafficking, strengthening the commitment towards a
#DrugFreeMumbai
🔸 बांगुरनगर पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल २१ कोटींहून अधिक किमतीचे कोकेन जप्त!
गोरेगाव (पश्चिम) व मालाड परिसरामध्ये करण्यात आलेल्या धडक कारवाईत बांगुरनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने अंदाजे ₹२१,१३,४८,५०० किंमतीचे ४२२६.९७ ग्रॅम वजनाचे 'कोकेन' हा अंमली पदार्थ जप्त केला आहे.
#DrugFreeMumbai #MumbaiPolice4All
Addl. Commissioner of Police, North Region, Mumbai retweeted
🔶On the ocassion of Diwali and Dhanteras a special drive was conducted under the jurisdiction of @DcpZone1Mumbai, during which stolen and missing property worth ₹2.31 crore was recovered. The recovered items included 238 mobile phones, 19 motorcycles and other valuables.
At a special drive held today, 150 citizens received their belongings back.
🔶धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर @DcpZone1Mumbai यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवून चोरीस गेलेल्या व हरवलेल्या एकूण ₹२.३१ कोटींच्या मौल्यवान वस्तू हस्तगत करण्यात आल्या. यामध्ये २३८ मोबाईल, १९ दुचाकी आणि इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे.
आज आयोजित विशेष कार्यक्रमात १५० नागरिकांना त्यांच्या हरवलेल्या वस्तू पुन्हा सुपूर्द करण्यात आल्या.
#MumbaiPolice4All
Addl. Commissioner of Police, North Region, Mumbai retweeted
Wishing everyone a safe and joyous Diwali! 🪔
सुरक्षित आणि प्रकाशमय दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
#HappyDiwali #MumbaiPolice #FestivalOfLights
Addl. Commissioner of Police, North Region, Mumbai retweeted
🔸 Acting on information gathered during the investigation, @Malvani_PS conducted a raid in Juhu and arrested four accused for the sale of heroin. A total of 800.90 grams of heroin, valued at approximately over 2 crore rupees in the international market, was seized.
🔸 @Malvani_PS येथे हेरॉईन या अंमली पदार्थाच्या विक्रीप्रकरणी अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी जुहू येथे कारवाई करून एकूण ४ आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील अंदाजे २ कोटी ४० लाख ३० हजार रुपये किंमतीचा ८००.९० ग्रॅम वजनाचा हेरॉईन अंमली पदार्थ जप्त करण्यात आला.
#MumbaiPolice4All
Addl. Commissioner of Police, North Region, Mumbai retweeted
🔸 This Diwali, Mumbai Police returned property worth ₹1.17 crore, recovered in various criminal cases across police stations under North Zone-2, to its rightful owners after completing due legal formalities.
The recovered property included 560 grams of gold jewellery, 284 mobile phones, 5 two-wheelers and ₹7.90 lakh recovered in cybercrime cases.
🔸 दिवाळीच्या निमित्ताने उत्तर परिमंडळ-२ मधील पोलीस ठाणे अंतर्गत मुंबई पोलिसांनी विविध गुन्ह्यांमध्ये हस्तगत केलेला ₹१.१७ कोटींचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मूळ मालकांना परत केला.
यामध्ये ५६० ग्रॅम सोन्याचे दागिने, २८४ मोबाईल फोन, ५ दुचाकी आणि रोख रकमेसह सायबर गुन्ह्यांतील ₹७.९० लाखांचा समावेश आहे.
#MumbaiPoliceForAll
Addl. Commissioner of Police, North Region, Mumbai retweeted
A Mark of Honour, A Moment of Pride!
At a Pipping Ceremony held today, 98 police officers were promoted to higher ranks in recognition of their dedication and noteworthy contributions to the department.
The newly promoted officers were presented with the insignia of their new ranks.
Heartiest congratulations to all 98 officers! Wishing them continued success and excellence in their new roles.
आज आयोजित पिपिंग सोहळ्यामध्ये एकूण ९८ पोलीस अधिकाऱ्यांना उच्च पदांवर पदोन्नती देऊन त्यांच्या कार्यातील उल्लेखनीय योगदानाचा सन्मान करण्यात आला.
यावेळी पदोन्नतीप्राप्त अधिकाऱ्यांना त्यांच्या नव्या पदाचे बोधचिन्ह प्रदान करण्यात आले. सर्व पदोन्नतीप्राप्त अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
#BadgesOfHonour
#PippingCeremony
Addl. Commissioner of Police, North Region, Mumbai retweeted
🔶₹1.28 Crore Worth of Mephedrone Seized!
In a special anti-narcotics operation, @DindoshiPS arrested a suspect near Hanuman Nagar, Goregaon East, and seized 640 grams of mephedrone (MD) worth ₹1.28 crore.
🔶₹१.२८ कोटींचे मेफेड्रोन जप्त!
अंमली पदार्थविरोधी विशेष कारवाईत @DindoshiPS पोलिसांनी गोरेगाव पूर्व येथील हनुमान नगर परिसरातून एका संशयिताला अटक करून ६४० ग्रॅम मेफेड्रोन (MD) जप्त केले. जप्त अंमली पदार्थाची किंमत अंदाजे ₹१.२८ कोटी आहे.
#DrugFreeMumbai #MumbaiPolice4All
Addl. Commissioner of Police, North Region, Mumbai retweeted
🔶.@DindoshiPolice have arrested one accused in a mobile theft case and seized 1,150 mobile phone motherboards worth approximately ₹1.15 crore from a scrap warehouse in Malegaon, Nashik.
Investigation is underway to identify the phones that were reported to be stolen or missing in Mumbai and other areas.
🔶मोबाईल चोरीच्या प्रकरणात @DindoshiPolice यांची कारवाई!
मोबाईल चोरीच्या प्रकरणात दिंडोशी पोलिसांनी एका आरोपीला अटक करून नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील भंगार गोदामातून अंदाजे ₹१.१५ कोटी किमतीचे १,१५० मोबाईल मदरबोर्ड जप्त केले.
मुंबईसह इतर भागांत चोरीला गेलेल्या किंवा हरवलेल्या मोबाईलची ओळख पटविण्यासाठी तपास सुरू आहे.
#MumbaiPoliceCaseFiles #MumbaiPoliceForAll
Addl. Commissioner of Police, North Region, Mumbai retweeted
Paying tribute to the Iron Man of India, Sardar Vallabhbhai Patel, whose vision and leadership laid the strong foundation of a united India.
Let us uphold the spirit of national unity and strengthen the bonds that bring us together.
Warm wishes on National Unity Day!
देशाच्या एकात्मतेचा भक्कम पाया रचणारे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन!
राष्ट्रीय एकात्मता जपत, एकजुटीची भावना अधिक दृढ करूया. राष्ट्रीय एकता दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
#राष्ट्रीय_एकता_दिवस
#NationalUnityDay
Addl. Commissioner of Police, North Region, Mumbai retweeted
Don't let cyber scams steal your Navratri colours.
Question the grey areas. Verify before you trust.
सायबर फसवणुकीला तुमच्या आयुष्यातील आनंद हिरावून जीवन रंगहीन करण्याचा हक्क देऊ नका. सायबर जगात सतर्क रहा.
#NineHuesCues #HappyNavratri
Addl. Commissioner of Police, North Region, Mumbai retweeted
Dance to the beats, not the bait.
Question the offer. Verify the source. Protect your savings.
उत्सवाच्या उत्साहात फसवणुकीला बळी पडू नका. विचारपूर्वक क्लिक करा आणि सायबर सुरक्षित रहा.
#NineHuesCues #HappyNavratri
Addl. Commissioner of Police, North Region, Mumbai retweeted
This Dussehra, show some character with your passwords and protect your accounts!
सायबर स्कॅमर्सरुपी रावणाचा दहन करायचा असेल, तर मिश्र पासवर्डचा तीर वापरावाच लागतो!
|| शुभ दसरा ||
#दसरा_२०२६ #HappyDussehra
Addl. Commissioner of Police, North Region, Mumbai retweeted
Go a little mellow at yellow.
Keep the Garba energy high, but your speed in check.
गरब्याचा उत्साह मावळू देऊ नका, पण पिवळा सिग्नल लागल्यावर मात्र वाहतुकीचा वेग थोडा मावळता घ्या.
#NineHuesCues #HappyNavratri
Addl. Commissioner of Police, North Region, Mumbai retweeted
🔶 Committed to a Drug-Free Mumbai!
In a two-day special anti-drug drive on 14–15 October, Mumbai Police registered 72 NDPS cases, arrested 21 wanted/absconding accused, executed 40 non-bailable warrants and seized narcotics and other contraband weighing 46.16 kg of narcotics comprising ganja, mephedrone (MD), heroin / brown sugar, charas, LSD paper, cocaine, hashish and hydroponic ganja and a total of 9,540 bottles of codeine-laced cough syrup worth ₹15.87 crore, along with ₹9.47 lakh in cash.
The operation also saw 1 detention order under PITNDPS Act, 1 NDPS case under MCOCA, and removal of 20 unauthorised houses and 145 illegal shops linked to accused in NDPS crimes. Alongside enforcement, 1.83 lakh+ citizens participated in drug-awareness initiatives across 9,031 locations including Garba Venues.
Report drug-related information on the MANAS Helpline: 1933
🔶 ड्रग फ्री मुंबईच्या दिशेने एक मोठी व निर्णायक कारवाई!
१४ व १५ ऑक्टोबर रोजी राबवण्यात आलेल्या मुंबई पोलिसांच्या दोन दिवसीय अंमली पदार्थविरोधी विशेष मोहिमेत ७२ गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच ६१ आरोपींना अटक करण्यात आली असून एकूण ₹१५.८७ कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.तसेच एनडीपीएस गुन्ह्यांतील आरोपींची २० अनधिकृत घरे व १४५ अवैध पानटपऱ्या निष्कासित करण्यात आल्या. तसेच अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी गरबा कार्यक्रमांसह ९,०३१ ठिकाणी जनजागृती उपक्रम राबवण्यात आले.
अंमली पदार्थांविरोधात मुंबई पोलीस सदैव कटिबद्ध आहेत. अंमली पदार्थांबाबत माहिती देण्यासाठी मानस हेल्पलाईन १९३३ वर संपर्क साधा.
#DrugFreeMumbai #AntiDrugDrive
Addl. Commissioner of Police, North Region, Mumbai retweeted
Caught in a cyber scam’s colour play? Don’t let confusion make you pay.
Keep your celebrations colourful and your choices secure.
सायबर गुन्ह्यांच्या आकर्षक आणि रंगीत फसवुकीला बळी पडला आहात?
थांबा, कोणतेही आर्थिक व्यवहार करू नका. उत्सवाच्या आनंदात सुरक्षेशी तडजोड करू नका आणि सायबर सुरक्षित रहा.
#NineHuesCues #HappyNavratri
Addl. Commissioner of Police, North Region, Mumbai retweeted
Celebrating the divine शक्ति that embodies courage, resilience and empowers spirit.
May Maa Durga bless every Mumbaikars with strength, peace and positivity.
Shubh Navratri! 🙏
सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
जीवनातील दुःख आणि मार्गांवरील अडथळ्यांवर मात करण्यास आणि नव्याने सुरुवात करण्यास प्रेरित करणाऱ्या शक्तीचा हा उत्सव तुमच्या आयुष्यात आनंद आणि ऊर्जा घेऊन येवो, याच सदिच्छा!
#Navratri2026
Addl. Commissioner of Police, North Region, Mumbai retweeted
Give your password more twists than a garba move.
Add special characters and keep scammers out of step.
तुमच्या पासवर्डमध्ये मिश्र संकेतचिन्हाचे रिंगण तयार कराल, तर स्कॅमर्सना प्रवेश करणे अशक्य होईल.
#NineHuesCues #HappyNavratri
Addl. Commissioner of Police, North Region, Mumbai retweeted
🔸There is a rhythm to crossing too. Slow down, look and go!
🔸रस्ता ओलांडताना पांढऱ्या पट्ट्यावरूनच ओलांडा. रहदारीची शिस्त पाळा आणि सुरक्षित प्रवास करा.
#NineHuesCues #HappyNavratri





















