/sacred games2 Yadav Saab /Gullyboy /Bombay Begums Lily /Dhamaka Ankita The Boss/Phirse honeymoon’ new Hindi play/saasbahuachaarpvtltd Suman/ former blue tick

Joined October 2017
My new film ‘Parinati’ in theatres on 1st august! Parinati promotion!Thank you so much @tushartengale for this impromptu photoshoot..Thank you so much @shubhangi.gokhale.18 for this beautiful saree and stunning blouse ❤️#gratitude #sky #skyscape #skyisthelimit
6
2
29
2,667
❤️❤️❤️❤️
200 shows in 1.5 yrs! And counting. Our Marathi play Asen Me Nasen Me. Shows in the US of A next month. @sandeshkul @AmrutaSubhash #asenmenasenme
1
259
Thank you for all your birthday wishes! This video made by my sister is the greatest gift l got! Memories!तुम्ही सर्वांनी वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छा माझ्यासाठी अनमोल आहेत! माझ्या बहिणीने बनवलेला हा व्हिडिओ ही सर्वोत्तम भेट आहे! आठवणी.. आठवणी ❤️
1
1
6
340
प्रेमावरती बोलणारा.. इतरांना बोलतं करणारा.. भावनिक आरोग्यासाठी प्रचंड काम करणारा एक अतिशय मोलाचा माणूस.. आनंद नाडकर्णीं.. आनंदकाका .. अचानक गेला.. अजूनही खरं वाटत नाही. त्याचं हसणं घेऊन तो आपल्यात कायम राहील @DranandN 🙏@sandeshkul
2
7
332
Thank you so much!
Happy birthday @AmrutaSubhash . Health happiness always .
140
Thank you so much ❤️❤️❤️
This Post is from an account that no longer exists. Learn more
1
81
Thank you so much @mieknathshinde 🙏🙏🙏🙏
अभिनयाच्या क्षेत्रात मराठी चित्रपट, नाटक यात स्वतःचे स्थान भक्कम करतानाच हिंदी वेब सिरिजमध्येही स्वतःचे स्थान निर्माण केलेली अभिनेत्री अमृता सुभाष यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मनोरंजनाचे नेहमीचे वर्तुळ भेदून वैचारिक मनोरंजकतेची कास धरलेल्या अमृता सुभाष यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
2
126
उद्याच्या ‘आई’ दिवसाच्या आजच शुभेच्छा! Happy Mother’s Day प्रत्येकाच्या मनांत घर करणारं नाटक! #असेनमीनसेनमी शनि ९ मे ८.३० वा प्र. ठाकरे, बोरीवली रवि १० मे ४ वा श्री शिवाजी मंदिर, दादर २२ मे ४ वा दिनानाथ नाट्यगृह पार्ले २३ मे १२.३० बालगंधर्व पुणे २४ मे १२.३० यशवंतराव कोथरुड
2
178
Means a lot! Thank you!
Replying to @Rushwithme
You can reach the stars, like each one of these have, project after project, giving performances beyond imagination, dispensing masterclasses! And still want to remain humble, is how legends are carved! @AmrutaSubhash @getkul #ChhayaKadam
1
130
Thank you so much ❤️
108
I got best actress Marathi for Jarann in this beautiful ceremony! Thank you @producers_guild and @inca for this award! It’s an honour! Really grateful ❤️ Unfortunately l was in a personal emergency so couldn’t attend the ceremony.. but really loved the trophy! Gratitude ❤️
1
2
20
406
#असेनमीनसेनमी शनि २५एप्रिल दु ४.३० वा गडकरी,ठाणे रविवार २६ एप्रिल दु ४.३० वा आचार्य अत्रे,कल्याण. शुक्र १ मे ४ वा विष्णुदास भावे,वाशी शनि २ मे ४ वा कालिदास, मुलुंड रवि ३ मे ४.३० वा काशिनाथ घाणेकर ,ठाणे शनि ९ मे ८.३० वा प्र. ठाकरे,बोरीवली रवि १०मे ४वा.शिवाजी मंदिर दादर.
1
176
असे सोन्यासारखे प्रेक्षक हीच आमची अक्षय तृतीया! प्रत्येकाच्या मनांत घर करणारं नाटक! असेन मी नसेन मी १८ एप्रिल सायं ५ वा टिळक स्मारक मंदिर पुणे रवि १९ एप्रिल दु १२.३० वा अण्णाभाऊ साठे. पुणे शनि २५ एप्रिल दु ४.३० वा गडकरी ,ठाणे रविवार २६ एप्रिल दु ४.३० वा आचार्य अत्रे,कल्याण.
1
144
१७५ झाले सुद्धा!! मन आनंदानं भरून गेलं आहे! प्रत्येकाच्या मनांत घर करणारं नाटक! #असेनमीनसेनमी शनिवार १८ एप्रिल ५ वाजता टिळक स्मारक पुणे रविवार १९ एप्रिल दुपार १२.३० अण्णाभाऊ साठे,पुणे. शनिवार २५ एप्रिल दुपारी ४.३० गडकरी ठाणे रविवार २६ एप्रिल दुपार ४.३० आचार्य अत्रे कल्याण.
2
251
तुमची आई पण तुम्हाला अशाच सूचना देत रहाते का? आणि तुम्ही तिची चूक काढली की त्याबद्दल उलट तुम्हालाच रागवते का? असेन मी नसेन मी शनिवार ४ एप्रिल ४ वाजता विष्णुदास भावे वाशी रविवारी ५ एप्रिल ४ वाजता दिनानाथ मंगेशकर पार्ले रविवार १२ एप्रिल ४ वाजता प्रबोधनकार ठाकरे बोरीवली
3
220
मुर्ख फोन आहे हा! म्हणे स्मार्ट..😄तुमची आई पण तिच्या फोनला नावं ठेवते का? आम्हाला वाचायला आवडेल!खालच्या कॅामेंटस् मधे सांगा😀 *असेन मी नसेन मी* २१ मार्च शनिवारी दुपारी ४:०० वा. वाशी २२ मार्च रविवारी दुपारी ४:०० वा. शिवाजी मंदीर दादर २६ मार्च दुपारी ४ दिनानाथ पार्ले @sandeshkul
1
3
295
Thank you!!
Replying to @AmrutaSubhash
@AmrutaSubhash "तुमचा हाताला चाव आहे,, .... मी तुमचा लघुपट पाहिला, तो खूप सुंदर होता आणि खूप छान अभिनय केली आहे। दूरदर्शनवर निर्मलाची भूमिका साकारलीस तेव्हापासून मी तुला पाहत आहे। खूप खूप हार्दिक शुभेच्छा...
1
146
#याचसाठी_केला_होता_अट्टाहास #asenmenasenme #असेनमीनसेनमी @sandeshkul पुढील प्रयोगः *असेन मी नसेन मी* १४ मार्च शनिवारी दुपारी ४:३० वा. कालिदास मुलुंड १५ मार्च रविवारी दुपारी १२:३० वा. कोथरूड २१ मार्च शनिवारी दुपारी ४:०० वा. वाशी २२ मार्च रविवारी दुपारी ४:०० वा. शिवाजी मंदिर
1
3
161
PC @sandeshkul ❤️❤️❤️❤️
4
286