PSI BABA retweeted
न्यायव्यवस्थेचा कणा असलेल्या न्यायालयीन कर्मचाऱ्यांवर आज आपल्या मागण्यांसाठी संपावर जाण्याची वेळ येणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. पुणे जिल्हा व अधिनस्त न्यायालयांतील सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांनी आज, दिनांक १७ नोव्हेंबर २०२६ पासून बेमुदत संप पुकारला आहे. प्रबंधक, अधीक्षक, लघुलेखक, लिपीक, बेलिफ, वाहनचालक ते चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनीच आपल्या हक्कांसाठी हा लढा उभारला आहे. या संपामुळे न्यायालयीन कामकाजावर परिणाम होऊन सामान्य नागरिक, पक्षकार आणि विधिज्ञ यांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. शासनाने या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची तातडीने आणि संवेदनशीलपणे दखल घ्यावी. त्यांच्या संघटनांशी सकारात्मक चर्चा करून यावर लवकरात लवकर सन्मानजनक तोडगा काढावा.
@CMOMaharashtra
PSI BABA retweeted
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या (@NCPspeaks) लिगल सेलच्या राज्य प्रमुखपदी ॲड. अशोक बेदरे यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी ॲड. किरण कोल्हे, संतोष चव्हाण उपस्थित होते
PSI BABA retweeted
📍जर @mpsc_office ने बळजबरीने परीक्षा घेऊन शेतकऱ्यांच्या पोरांच्या दुःखावर मीठ चोळायचे काम केले तर आयोगाच्या कार्यालयाला सकल शेतकऱ्यांच्या पोरांद्वारे आयोगाच्या कार्यालयासमोर अन्नपाणी सोडून आमरण उपोषण करण्याचा इशारा आज देत आहे.
📍तात्काळ आयोगाने आपला हुकूमशाही पणा थांबवला नाही तर........
📍स्वायत्त संस्था आहे याचा अर्थ नैसर्गिक आपत्तीला सुद्धा फाट्यावर मारायचे असा अर्थ होत नाही
PSI BABA retweeted
कंबाईन पेपर फुटीमध्ये महिला अधिकारी सामील?
असले प्रकार जर एमपीएससी मध्ये घडत असतील तर महाराष्ट्र मध्ये अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे असे वाटत आहे.
सामान्यांच्या पोरांनी फक्त अभ्यासच करायचा का? आणि श्रीमंताच्या पोरांनी अधिकाऱ्यांना पैसे देऊन डायरेक्ट प्रश्नपत्रिका घ्यायच्या? असे जर असेल तर हाच सामान्यांचा पोरगा एक दिवस रस्त्यावर उतरेल.
सरकारला या सर्व गोष्टींची मोठी किंमत मोजावी लागेल.
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@mieknathshinde
@RRPSpeaks
@AbhiPawarBJP
@mpsc_office
@MahebubShaikh20
PSI BABA retweeted
MPSC मध्ये खळबळ !
रविवारी होणाऱ्या कंबाईन पुर्व परिक्षेची पत्रिका परीक्षेपूर्वीच देण्याबाबतचा विद्यार्थ्यांना फोन ४० लाख रुपयांची केली मागणी, फोन रेकॉर्डिंग सीविक मिररच्या हाती लागली आहे, अशी बातमी आज वाचली आहे.
बातमी एकूण धक्काच बसला आहे, @mpsc_office यावरती काही बोलणार आहे की नाही?
रविवारचा पेपर होण्याच्यापूर्वीच आयोगाने या बातमी वरती स्पष्टीकरण द्यावे
नक्की पेपर फुटला आहे की नाही? आणि जर पेपर फुटला असेल तर ही होणारी पूर्व परीक्षा काही काळ पुढे ढकलून नवीन पेपर सेट करून पुन्हा परीक्षा घेण्यात यावी, कारण पेपर फुटला असल्यास प्रामाणिकपणे अभ्यास करणारे लोक याच्यात पास होण्याची शक्यता वाटत नाही.
त्यामुळे आयोगाने लवकरात लवकर स्पष्टीकरण देऊन विद्यार्थ्यांच्या मनात असलेला संभ्रम दूर करावा अशी मागणी करण्यात येत आहे.
@CMOMaharashtra
@AjitPawarSpeaks
@mieknathshinde
@RRPSpeaks
@MahebubShaikh20
PSI BABA retweeted
मा. @Dev_Fadnavis साहेब
जलसंपदा विभाग तुमच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे आपण लवकरात लवकर अंतिम निवड याद्या लावण्याचे निर्देश द्यावेत ही विनंती.
PSI BABA retweeted
मा. @mpsc_office आयोग
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक टंकलेखक व कर सहायक यांचे निकाल लवकर लावावेत आणि कौशल्य चाचणीचे वेळापत्रक जाहीर करावे.
किंवा जर काही तांत्रिक अडचण असल्यास तसे परिपत्रक काढावे जेणेकरुन मुलांना पुढील दिशा ठरविता येईल
PSI BABA retweeted
मा. @AjitPawarSpeaks खेड्यातील मुलांच्या हक्काच्या जागा जर कंत्राटी पद्धतीने भरण्याचा घाट घालत असाल तर विद्यार्थी हे कदापि सहन करणार नाहीत.
@RRPSpeaks
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra
PSI BABA retweeted
Replying to @mpsc_office
@mpsc_office माननीय आयोग, राज्यसेवा, समाजकल्याण आणि Combine 2024 परीक्षांच्या लवकरात लवकर तारखा जाहीर करून तमाम विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा ही नम्र विनंती 🙏
#DeclareMPSCExamDates
@mpsc_office
@AROM_GOM
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra
@AbhiPawarBJP
@RRPSpeaks
PSI BABA retweeted
मा.@mpsc_office
2024 च्या advt यायला काही दिवस आहेत. आयोगाने स्वतः 2023 मध्ये संयुक्त पूर्व परीक्षा आणि मुख्य चा अभ्यासक्रम एक केला होता.
तसेच केरळ राज्य सरकारच्या , RRB NTPC ,MPSC राज्यसेवा मध्ये सुद्धा एक कट ऑफ लागतो. तर अराजपत्रित संयुक्त चा सुद्धा पूर्व चा एक कट ऑफ लावावा
PSI BABA retweeted
दिनांक 23/10/2023 रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे कॅरी ऑन लागू व्हावा या मागणीसाठी माननीय कुलगुरू डॉ. उद्धव भोसले सर यांना निवेदन देण्यात आले. @DeepakGhatkar05
आपलाच
कृष्णा मधुकर माळगे
सीईटी सेल प्रतिनिधी मालसा,महाराष्ट्र राज्य
PSI BABA retweeted
महाविधी लॉ स्टुडंट्स असोसिएशन महाराष्ट्र (मालसा) @MLSA_Offical संघटक तुषारजी राऊत सर @tushar_speaks यांना जन्मदिनानिमत्त खूप खूप सदिच्छा🎂🎂❤❤💐
PSI BABA retweeted
राज्यातील २२०० मुली मार्चमध्ये बेपत्ता; गृहविभागाने तातडीने विशेष तपास पथक कार्यरत करावे.
@Dev_Fadnavis @Maha_MahilaAyog
@maharashtra_hmo @DGPMaharashtra
















