Pinned Tweet
एवढं मोठं जग आणि त्यातल्या असंख्य गोष्टी. मग निसर्गाचे देखावे असतील किंवा ज्या प्राण्यांची बोली आपल्याला उमगत नाही त्यांच्या गोष्टी.
Sony BBC Earth चे खास व्हीडिओ, लवकरच
पाहा दर मंगळवारी आणि शुक्रवारी बीबीसी न्यूज मराठीच्या YouTube आणि सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर #Wildlife
इस्रायलचे राष्ट्रपती इसाक हर्झोग यांनी विरोधी पक्षनेते गादी आयझेनकोट यांच्याकडे नव्या आघाडी सरकारच्या स्थापनेची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले आहे.
सविस्तर वाचा :
bbc.com/marathi/watch/c620r5…
'मोदींना मित्र ट्रम्प यांच्याशी बोलण्यासाठीही लॉबिंग फर्मची मदत घ्यावी लागली', विरोधकांची टीका; अमेरिकेतील लॉबी फर्म आणि भारतीय अधिकाऱ्यांच्या 'फोन कॉल' वृत्तावरून सुरू असलेला वाद काय आहे? जाणून घ्या
सविस्तर वाचा :
bbc.com/marathi/articles/c9l…
सोन्याचे दर पुन्हा थोडे वर आले. पण मग वर्षभर सोन्याच्या दरांमध्ये असे रोलरकोस्टरसारखे चढ-उतार का पहायला मिळालेयत? आणि पुढे काय? जाणून घ्या
जाणून घ्या :
bbc.com/marathi/watch/cq0med…
'सिंहिणीने जबड्यातील हरणाच्या पिल्लाची शिकार न करता उलट त्याचा जीव वाचवला'; वाइल्डलाइफ फोटोग्राफरने काय पाहिलं?
सविस्तर वाचा :
bbc.com/marathi/articles/cq5…
दिवाळीची कितीही तयारी करा, फराळाशिवाय ती अपूर्ण आहे. दिवाळीनिमित्त बहुतांश भारतीय घरात फराळ तयार होतो. पण या मराठी फराळाच्या ताटातले कितीतरी पदार्थ मुळात आपले नाहीत. ते आपल्याकडे आले कुठून आणि इथे इतके रुळले कसे हे पहाणं रंजक ठरेल.
सविस्तर वाचा :
bbc.com/marathi/watch/cwd091…
काही मिनिटांत सुंदर रांगोळी कशी काढायची?
#Rangoli #diwalirangoli
कर्जतच्या झाडांसाठी अहिल्यानगरच्या तरूणाचे नदीत जलआंदोलन
#Karjat #KarjatProtest
कर्नाटक सरकारच्या म्हणण्यानुसार, काही नमुन्यांमध्ये इथेनॉलचं प्रमाण 31.2 टक्क्यांपर्यंत आढळलं. परंतु, प्रमुख तेल कंपन्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
bbc.com/marathi/articles/cjr…
पेटते ड्रम घेऊन चालण्याची शेकडो वर्षांची परंपरा #Flamingbarrerls #UK
सोनिया गांधी यांनी त्यांच्या 'बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह' या पुस्तकाच्या प्रकाशनापूर्वी मुलाखतीत राजीव गांधी यांनी आणीबाणीला केलेला विरोध आणि या मुद्द्यावरून गांधी कुटुंबात निर्माण झालेल्या तणावाचाही उल्लेख केला.
bbc.com/marathi/articles/cvr…
रायगड जिल्ह्यातील म्हात्रोळी आदिवासी वाडीतील जमिनीवरील घरं फसवणूक करून पाडल्याचा आरोप आदिवासींनी केला आहे. सरकारी नोंदीनुसार, सध्या या जमिनीच्या मालकांमध्ये महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या पत्नी सरोजिनी राहुल नार्वेकर यांचं नाव आहे.
bbc.com/marathi/articles/cvp…
इतर देशांमधील रामायणाची कथा मूळ वाल्मिकी रामायणापेक्षा वेगळी आहे. त्यातील बहुतांश कथांमध्ये रावणाला ठरावीक 'खलनायक वा असूर' न दाखवता एका वेगळ्याच दृष्टिकोनातून मांडलेले आहे.
bbc.com/marathi/articles/cx3…
राहुल नार्वेकर यांच्या पत्नींच्या नावे असलेल्या अलिबागमधील जमिनीवरुन वाद का निर्माण झाला?
ग्राऊंड रिपोर्ट
#Alibaug #Raigad #AdivasiRights #Adivasi #TribalRights #maharashtra @alpeshreport @CMOMaharashtra

