
Journalist @bbcnewsMarathi ex. @abpmajhatv @lokmat @MTB @ETVBHARAT | कायद्याचा विद्यार्थी | मानपान 400017 |
Mumbai, India
Joined January 2016
- Tweets2.8K
- Following63
- Followers409
- Likes3.5K
Alpesh Karkare | अल्पेश करकरे retweeted
बीबीसी मराठीनं म्हात्रोळी गावातून केलेला ग्राऊंड रिपोर्ट नक्की पाहा आणि विचार करा, नेमकं चाललंय काय. आमचा मित्र आणि सहकारी अल्पेश करकरेनं हा रिपोर्ट केलाय. @alpeshreport
youtube.com/watch?v=gx2x0LGn…
Alpesh Karkare | अल्पेश करकरे retweeted
हा खूप महत्वाचा रिपोर्ट @alpeshreport ने केलाय.
जमीनी लाटण्याचा प्रकार राज्यात सर्वत्र आढळून येतोय.
जमीन दलाल हे दलालीसाठी कोणत्याही थराला जातात,ह्या दलालांचा सुळसुळाट झालाय. राज्य ह्या दलालांनी पोखरत चाल्लय.
इथून पुढे तरी जमीन दलाल अत्यंत खालच्या दर्जाचा समजला गेला पाहिजे.
बीबीसी मराठीनं म्हात्रोळी गावातून केलेला ग्राऊंड रिपोर्ट नक्की पाहा आणि विचार करा, नेमकं चाललंय काय. आमचा मित्र आणि सहकारी अल्पेश करकरेनं हा रिपोर्ट केलाय. @alpeshreport
youtube.com/watch?v=gx2x0LGn…
Alpesh Karkare | अल्पेश करकरे retweeted
रायगड जिल्ह्यातील म्हात्रोळी आदिवासी वाडीतील जमिनीवरील घरं फसवणूक करून पाडल्याचा आरोप आदिवासींनी केला आहे. सरकारी नोंदीनुसार, सध्या या जमिनीच्या मालकांमध्ये महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या पत्नी सरोजिनी राहुल नार्वेकर यांचं नाव आहे.
bbc.com/marathi/articles/cvp…
Alpesh Karkare | अल्पेश करकरे retweeted
राहुल नार्वेकर यांच्या पत्नींच्या नावे असलेल्या अलिबागमधील जमिनीवरुन वाद का निर्माण झाला?
ग्राऊंड रिपोर्ट
#Alibaug #Raigad #AdivasiRights #Adivasi #TribalRights #maharashtra @alpeshreport @CMOMaharashtra
Alpesh Karkare | अल्पेश करकरे retweeted
सिंधुदुर्ग जिल्ह्यात हजारो महिलांचं आयुष्य बायोगॅसमुळे असं बदललं...
#Sindhudurg #Biogas #BiogasRevolution @alpeshreport
Alpesh Karkare | अल्पेश करकरे retweeted
गोरेगावमध्ये ढोल-ताशांच्या आवाजावरून वाद; तरुणाला मारहाण, प्रकरण काय?
#ganeshotsav #goregaon
गोरेगावमध्ये ढोल-ताशांच्या आवाजावरून वाद; तरुणाला मारहाण, प्रकरण काय?
Alpesh Karkare | अल्पेश करकरे retweeted
उंच, बॅलेंसिंग, कॅरेक्टर गणपतींचा ट्रेंड; बदलत्या गणेशोत्सवावर मतमतांतरे का?
#Ganeshotsav #GaneshChaturthi #GanpatiIdol @alpeshreport
Alpesh Karkare | अल्पेश करकरे retweeted
मराठी सक्तीवरून फडणवीसांचा शिंदे आणि सरनाईकांना शह दिलाय का?
@mieknathshinde @Dev_Fadnavis @PratapSarnaik
@alpeshreport
#DevendraFadnavis #EknathShinde #PratapSarnaik
Alpesh Karkare | अल्पेश करकरे retweeted
गावात रस्ता नाही, गावकरी रुळावरून चालतात; म्हणतात 'मृत्यूचा ट्रॅक'
#RailwayTrack #RailwayTrackJourney #Students #Palghar @alpeshreport
Alpesh Karkare | अल्पेश करकरे retweeted
मुंबईतील महिलेवर एका व्यक्तीनं तृतीयपंथी असल्याचं सांगत घरात घुसून अत्याचार केल्याप्रकरणी तक्रारीत आरोप करण्यात आला आहे.
bbc.com/marathi/articles/czj…
Alpesh Karkare | अल्पेश करकरे retweeted
SIR मध्ये तुमचं नाव आहे का? आत्ताच तपासा; नाव नसेल तर पुढे काय?
#SIRMaharashtra #SIRProcess #MaharashtraVoterList @alpeshreport
Alpesh Karkare | अल्पेश करकरे retweeted
राज्यातील रिक्षा-टॅक्सी चालक मराठी शिकले का? 17 ऑगस्टनंतर त्यांचं काय होणार?
#MarathiLanguage #AutoRickshaw #RickshawDrivers #TaxiDrivers @alpeshreport
Alpesh Karkare | अल्पेश करकरे retweeted
हायकोर्टाचे डॉक्टरांचा संप मागे घेण्याचे निर्देश, नेमकं काय घडलं?
#MaharashtraDoctorStrike #DoctorProtest #Highcourt
Alpesh Karkare | अल्पेश करकरे retweeted
महाराष्ट्रात डॉक्टरांचा संप, होमिओपॅथी तज्ज्ञांच्या नोंदणीवरून वाद का होतो आहे?
#MaharashtraDoctorsStrike #DoctorsProtest #MMC @alpeshreport
Alpesh Karkare | अल्पेश करकरे retweeted
'40 वर्षे मतदान केलं, आता नावच राहणार नाही?'; SIR मुळे नागरिकांची चिंता का वाढली?
सविस्तर वाचा :
bbc.com/marathi/articles/c23…
@alpeshreport
Alpesh Karkare | अल्पेश करकरे retweeted
भिवंडी इमारत दुर्घटनेमध्ये कोणी भाऊ गमावला, कोणी पती गमावला; दहा कुटुंबावर दुःखाचा डोंगर
#BhiwandiBuildingCollapse #BuildingCrash #Rescue @alpeshreport
Alpesh Karkare | अल्पेश करकरे retweeted
SIR प्रक्रियेत नाव, पत्ता, BLO, कागदपत्रांचा गोंधळ; मतदार काय म्हणतात?
#Mumbai #VoterList #ElectionCommission #VoterID #SIR @alpeshreport
Alpesh Karkare | अल्पेश करकरे retweeted
92 वर्षांच्या डॉक्टर आजही करतात शस्त्रक्रिया; 68 वर्षांच्या सेवेत हजारो आयुष्यांना दिला आधार
सविस्तर वाचा - bbc.com/marathi/articles/c87…
#women #career #education #india
Alpesh Karkare | अल्पेश करकरे retweeted
‘आमच्या गावात 200 एकर जमीन आहे, जी डबल पेरुनबी निघलीच नाही’; निकृष्ट सोयाबीन बियाण्यांचा शेतकऱ्यांना फटका
@bharanemamaNCP @CMOMaharashtra @shrikantbangale



