हा खूप महत्वाचा रिपोर्ट @alpeshreport ने केलाय.
जमीनी लाटण्याचा प्रकार राज्यात सर्वत्र आढळून येतोय.
जमीन दलाल हे दलालीसाठी कोणत्याही थराला जातात,ह्या दलालांचा सुळसुळाट झालाय. राज्य ह्या दलालांनी पोखरत चाल्लय.
इथून पुढे तरी जमीन दलाल अत्यंत खालच्या दर्जाचा समजला गेला पाहिजे.
बीबीसी मराठीनं म्हात्रोळी गावातून केलेला ग्राऊंड रिपोर्ट नक्की पाहा आणि विचार करा, नेमकं चाललंय काय. आमचा मित्र आणि सहकारी अल्पेश करकरेनं हा रिपोर्ट केलाय. @alpeshreport
youtube.com/watch?v=gx2x0LGn…
अरूणाचल प्रदेशमधील प्रस्तावित सिअँग धरणाच्या विरोधात स्थानिक आदिवासी धरणे आंदोलन करत होते,त्यावेळी एका स्थानिक आदिवासी मुलीची भावना बघा
संस्कृती, नदी व पर्यावरण याबद्दल आस्था बघा
लक्षात ठेवा पैशाने संस्कृती बनवली जात नाही,ती माणसांच्या भावबंधाने बनते ती बनायला हजारो वर्षे जातात
𑘀𑘪𑘲𑘡𑘰𑘫 𑘄𑘬𑘰 𑘪𑘭𑘡𑘿𑘝 (अविनाश उषा वसंत) retweeted
महाराष्ट्रातील सरंजामी नेत्यांनी जनतेच्या लुटलेल्या पैशातून साजरी होणारी दिवाळीचे वीडियो काढून टाकणे म्हणजे दुष्काळाने त्रस्त महाराष्ट्राच्या जनतेच्या जखमेवर मीठच चोळणे होय. इतका कोडगेपणा बरा नव्हे! तुमच्याकडे चोरी-मारीचा पैसा आहे पण शेतकरी, शेतमजूर लोकांकडे नाही. तुमच्या राजमहालचे दर्शन आणि पैशाचा उन्माद तुमच्या घरापर्यंतच ठेवून थोडीशी नसलेली सहानुभूती दाखवा.
एकेकाळी भिकारी असलेल्या नेत्यांकडे असले राजमहाल कुठून आले हा प्रश्न जनता विचारू लागली तर रडू नका म्हणजे झाले.
इंडी जर्नल वर @indieprathmesh सोबत ‘ठसन’च्या निमित्ताने चर्चा केली होती त्याचा संपूर्ण व्हिडीओ तुम्हाला खाली दिलेल्या युट्यूब लिंकवर बघायला मिळेल.
नक्की बघा आणि प्रतिक्रिया कळवा.
@indiejmag महत्वाचे रिपोर्ट करतायत ते सुध्दा नक्की फॅालो करा.
youtu.be/huFECbvXphs
𑘀𑘪𑘲𑘡𑘰𑘫 𑘄𑘬𑘰 𑘪𑘭𑘡𑘿𑘝 (अविनाश उषा वसंत) retweeted
मुंबईचा स्वभाव, तिची भाषा, लोक, त्यांचा संघर्ष, या सगळ्याचं प्रतिबिंब उमटवणाऱ्या 'ठसन' या कादंबरीबद्दल ऐका, थेट लेखक अविनाश उषा वसंत यांच्याकडून, इंडी जर्नलच्या या वेगळ्या प्रयोगात! @aviuv
youtu.be/huFECbvXphs
इंडी जर्नल वर @indieprathmesh सोबत ‘ठसन’च्या निमित्ताने चर्चा केली होती त्याचा संपूर्ण व्हिडीओ तुम्हाला खाली दिलेल्या युट्यूब लिंकवर बघायला मिळेल.
नक्की बघा आणि प्रतिक्रिया कळवा.
@indiejmag हे सध्या महत्वाचे रिपोर्ट बनवत आहेत. त्यांच रिपोर्ताज ही फॅालो करा.
#Thasan #Mumbai #Workers
मुंबईचा स्वभाव, तिची भाषा, लोक, त्यांचा संघर्ष, या सगळ्याचं प्रतिबिंब उमटवणाऱ्या 'ठसन' या कादंबरीबद्दल ऐका, थेट लेखक अविनाश उषा वसंत @aviuv यांच्याकडून, इंडी जर्नलच्या या वेगळ्या प्रयोगात!
youtu.be/huFECbvXphs
इंडी जर्नल वर @indieprathmesh सोबत ‘ठसन’च्या निमित्ताने चर्चा केली गेली.
उद्या सकाळी ९ वाजता त्याचा संपूर्ण व्हिडीओ बघायला मिळेल.
नक्की बघा आणि कळवा.
𑘀𑘪𑘲𑘡𑘰𑘫 𑘄𑘬𑘰 𑘪𑘭𑘡𑘿𑘝 (अविनाश उषा वसंत) retweeted
क्षत्रित्वा चा Superiority complex लढ्याया मधे गरजेचा होता..
पण आता हा अहंगड केवळ इतराना कमी लेखण्याखेरीज कशासाठीही उपयोगी नाही.
#क्षत्रियत्वाची शेरेबाजी ही १८१८ नंतर ब्रिटिश आमदनीमध्ये सर्वच जातींमध्ये क्षत्रियत्वाची जी खोटी भावना जागृत झालीय त्याचा परिपाक आहे त्यात काही जातींचे नेतृत्व आख्ख्या जनतेला त्या भावनेत न्हाऊ घालतात.
मध्ययुगीन क्षत्रियत्वाचा वाहक हा पुरूष असतो अशी ह्या सगळ्यांचीच भावना, (१)
𑘀𑘪𑘲𑘡𑘰𑘫 𑘄𑘬𑘰 𑘪𑘭𑘡𑘿𑘝 (अविनाश उषा वसंत) retweeted
एन डी पाटील सर हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय.. या विषयावर बोलण्याची संधी मिळणे हा आनंदी क्षण..
हा बघा शाना आला.
साहिल वाकोडेचे कुटुंबिय राहूल गांधींना भेटले,मग त्याआधीचा व्हिडिओसुध्दा टाकला गेला.
मग टुलकिट सुरू झाली.
आयस्का ह्यासाठी नेटाने प्रयत्न करतायत.
बाकीच्या विद्यार्थी संघटनांना हा मुद्दा महत्वाचा वाटत नाही का?
साहिल वाकोडेला न्याय मिळालाच पाहिजे.
𝗧𝗲𝗮𝗺 𝗕𝗵𝗮𝗿𝗮𝘁 will stand at 𝗜𝗜𝗧 𝗕𝗼𝗺𝗯𝗮𝘆 on Sunday 22nd November in solidarity with 𝗣𝗿𝗼𝗳𝗲𝘀𝘀𝗼𝗿 𝗗𝗿 𝗦𝘂𝗿𝘆𝗮𝗻𝗮𝗿𝗮𝘆𝗮𝗻𝗮 𝗗𝗼𝗼𝗹𝗹𝗮 & will take a stand against life destroying 𝗳𝗮𝗸𝗲 𝗦𝗖 𝗦𝗧 𝗰𝗮𝘀𝗲𝘀.
Every patriotic & loyal INDIAN wants that a 𝗣𝗿𝗲𝗹𝗶𝗺𝗶𝗻𝗮𝗿𝘆 𝗶𝗻𝗾𝘂𝗶𝗿𝘆 𝗯𝗲𝗳𝗼𝗿𝗲 𝗙𝗜𝗥 is made mandatory.
Today what we see in our INDIA is that 𝗠𝗲𝗿𝗶𝘁 𝗶𝘀 𝗺𝘂𝗿𝗱𝗲𝗿𝗲𝗱, talent flees our country, and our INDIA is falling behind in AI & Quantum computing & other fields.
Also we stand for education reforms for example: Do you know fifty percent of student suicides in central universities are general category youth.
TEAM BHARAT stands for the nation & if you do as well, then join us on 22nd November Sunday in Mumbai outside IIT Bombay, against the dark manipulative web of FAKE SC-ST cases which have now become an extortion industry !
Our Slogan:
𝗘𝗸 𝘀𝗼𝗺𝗼𝘀𝗮 𝗱𝗼 𝗰𝘂𝗽 𝗰𝗵𝗮𝗶 𝗳𝗮𝗸𝗲 𝗦𝗖 𝗦𝗧 𝗰𝗮𝘀𝗲𝘀 𝗵𝗮𝗶 𝗵𝗮𝗶.
@OGTeamBharat @neha_laldas @Nidhzee @FactswithDinesh @ajeetbharti @AbhinayWithYou @DecodeSatya @Shankyram2 @nachiket1982
#क्षत्रियत्वाची शेरेबाजी ही १८१८ नंतर ब्रिटिश आमदनीमध्ये सर्वच जातींमध्ये क्षत्रियत्वाची जी खोटी भावना जागृत झालीय त्याचा परिपाक आहे त्यात काही जातींचे नेतृत्व आख्ख्या जनतेला त्या भावनेत न्हाऊ घालतात.
मध्ययुगीन क्षत्रियत्वाचा वाहक हा पुरूष असतो अशी ह्या सगळ्यांचीच भावना, (१)
नुसत वागण बोलण नाही तर त्याची शरीरयष्टी सुध्दा मजबूत बांध्याची असावी असेच वाटत असते. मग पूर्वीचे लढवय्ये सुध्दा सात फुट होते शंभर किलोच्या तलवारी वापरायचे अशा काल्पनिक गोष्टी रंगवल्या जातात. मग पुरूषाने असज वागल पाहिजे राहिले पाहिजे , रडल नाही पाहिजे हेही बिंबवल पाहिजे.(४)
𑘀𑘪𑘲𑘡𑘰𑘫 𑘄𑘬𑘰 𑘪𑘭𑘡𑘿𑘝 (अविनाश उषा वसंत) retweeted
१४ नोव्हेंबरला पुण्यात असणाऱ्यांसाठी!
‘ठसन’चे प्रकाशन व चर्चासत्र
ठसनवर विविध अभ्यासक आंतरविद्याशाखीय चर्चा करणार आहेत.
नक्की भेटूयात.
@mauliwrites @arvindgj
Thank you sir
Comment from expert and researcher of Girangaon.

















