
Journalist, @BBCNewsMarathi, based at New Delhi. National Red Ink Awardee (2022). Heart belongs to Raigad, Maharashtra.
Joined October 2020
- Tweets6K
- Following1.1K
- Followers8.2K
- Likes2.9K
.@amolmitkari22 दादा, हे तुम्हाला म्हणत होतो. तुम्हीही पुढे चला. बाकी लोक पुढे निघून गेले.
(बाकी अजितदादांच्या निधनाचं दु:ख आहे आणि कायम राहील. असा उमदा नेता जाणं केवळ पवार कुटुंबाचंच नव्हे, राज्याचंही नुकसान झालं.)
Ahead of Diwali celebrations in Mumbai, Parth Pawar—son of Maharashtra Deputy Chief Minister Ajit Pawar—made a public appearance alongside his fiancé, Kaiynaat Dara, at filmmaker J.P. Dutta’s residence. The couple attended the festive Diwali bash hosted by producer Nidhi Dutta and director Binnoy K. Gandhi. Dressed for the occasion, Kaiynaat wore an embroidered traditional red ensemble paired with jewellery, while Parth opted for a maroon shirt and denim. The duo posed warmly for photographers and media personnel outside the venue before heading inside to join the Bollywood and social gathering.
#ParthPawar #KaiynaatDara #JPDutta #NidhiDutta #BinnoyGandhi
अमोलदादा, तुमच्या अजितदादा-निष्ठेबद्दल मी स्वत:ही कौतुक केले होते. आणि तुमच्या भावनेबद्दल आदरच वाटतो. पण पवार कुटुंबातले लोकही पुढे निघून गेले, तुम्ही तिथेच अडकून आहात. राजकारणात भावनाप्रधान राहून चालत नाही, हे हल्ली वारंवार दिसून येतंय.
फार म्हणजे फार कमी पुस्तकांची इतक्या आतुरतेनं वाट पाहिली असेन. अमेझॉनवर प्री-बुकिंग एवढ्याच केली नाही, कारण अमेझॉन डिलिव्हर करणार कधी, हातात पुस्तक येणार कधी वगैरे. दिल्लीत माझ्या नेहमीच्या पुस्तकांच्या दुकानातच सांगून ठेवलंय, माझ्यासाठी प्रत राखून ठेवायला. #Belonging
बीबीसी मराठीनं म्हात्रोळी गावातून केलेला ग्राऊंड रिपोर्ट नक्की पाहा आणि विचार करा, नेमकं चाललंय काय. आमचा मित्र आणि सहकारी अल्पेश करकरेनं हा रिपोर्ट केलाय. @alpeshreport
youtube.com/watch?v=gx2x0LGn…
पवार साहेबांना अशा स्थितीत पाहवत नाही.
दोन पक्ष एकत्र येणं किंवा एनडीएला बाहेरून पाठिंबा देणं, हे दोन पर्याय समोर असताना #एनसीपी मध्ये तिसऱ्या नव्या पर्यायाचा विचार सुरू आहे का? अशी परिस्थिती आहे.
#ncp #maharashtrapolitics
१४ नोव्हेंबरला पुण्यात असणाऱ्यांसाठी!
‘ठसन’चे प्रकाशन व चर्चासत्र
ठसनवर विविध अभ्यासक आंतरविद्याशाखीय चर्चा करणार आहेत.
नक्की भेटूयात.
@mauliwrites @arvindgj
सतेज पाटील जनतेतून गोकुळ जिंकले, पण सत्तेशी लढत आहेत. आणि इथे हरले किंवा जिंकले, तरी ते यातून चमकणार आहेत, हे निश्चित. बहुमत इतक्या स्पष्टपणे बाजूला सारणं किती भयंकर आहे! पण जरी असे सारले गेले तरी फायदा सतेज पाटलांना होईल, असे वाटते.
हा फोटो पोस्ट करणं टाळलं पाहिजे होतं.. @vishwajeetkadam
This quoted post is unavailable.
अक्षयचं कौतुक माझ्यासाठी अभिमानानं उर भरून येणारंच असतं. काळजाचा तुकडा आहे तो माझ्या. अक्षय एबीपी माझामध्ये ग्राफिक डिझायनर म्हणून काम करतो. एबीपी न्यूज नेटवर्ककडून देण्यात येणारा 'श्रेष्ठ सन्मान' ग्राफिक कॅटेगरीतून अक्षयला मिळाला. अभिनंदन, अक्षय. ❤ @TheAkshayKatkar
आजवर नेमाड्यांवरचा 'मायमावशी'चा विशेषांक वाचलाय. मी त्यांचे इतर अंक वाचलेले नाहीत. पण यंदाच्या दिवाळीच्या अंकाची अनुक्रमणिका पाहता, इंटरेस्टिंग वाटतंय.
कारण शरद पवारांना एक वाक्यात निकाली काढता येत नाही. पवारांच्या राजकारणाचे बरेच कप्पे आहेत. कॅन्सल कल्चर पवारांसाठी तितकासा वर्क होत नाही. त्यांची चिकित्सा करावीच (मी तरी करतोच), पण निकाली काढणं शक्य नाही. पट मोठा आहे त्यांच्या राजकारणाचा. फार कमी नेते तसे होते, आहेत! #SharadPawar
Replying to @namdevwrites
खरंय. पण तस बोलण्याची कुठल्याही पत्रकाराची हिम्मत नाही. परुळेकर बोलतात पण असो. मेनस्ट्रीम वाले नाही
सहकार चळवळ हा महाराष्ट्रातला सर्वोत्तम यशस्वी प्रयोग आहे. सहकाराची भावनाच महाराष्ट्राला तारू शकते, हे या प्रयोगानं सिद्ध केलं. तो आणखी वाढीस नेण्याऐवजी मोडित काढणं, फार चुकीचं आहे. 'गोकुळ' हे निमित्त ठरेल, पण हा पायंडा पुढच्या काळात महाराष्ट्रासाठी घातक असेल. #Gokul
कवी अशोक बागवेंनी एका कार्यक्रमात म्हटलं होतं, लग्न हा असा किल्ला आहे, "ज्यात आत गेलेले बाहेर यायला पाहतात आणि बाहेर असलेले आत जायला पाहतात. आणि किल्ल्याला दरवाजा नाही!"
😀
मंडळी, एक सल्ला द्या… 😅
लग्न करावं की अविवाहित राहून आयुष्य एन्जॉय करावं?
लग्न चांगलं की वाईट? अनुभवी मंडळींनी आपापले अनुभव सांगावेत. 😊
#जानकारांनी_सांगावं
#Marriage
तुमची एक छोटीशी खरेदी त्यांच्या घरात दिवाळीचा मोठा आनंद घेऊन येईल.
या दिवाळीत, आपल्या माणसांसाठीही एक दिवा लावूया..
मोठमोठ्या दुकानांतून दिवाळीच्या सजावटीच्या वस्तू खरेदी करण्याऐवजी, रस्त्यावर बसून हाताने बनवलेले कंदील, पणत्या आणि सजावटीच्या वस्तू विकणाऱ्या छोट्या विक्रेत्यांकडूनही खरेदी करुत .
आणि ऑनलाईन शॉपिंग पेक्षा प्रत्यक्षात बाजारात जाऊन दिवाळी खरेदी करणे एक वेगळाच अनुभव आहे ..
तुमची एक छोटीशी खरेदी त्यांच्या घरात दिवाळीचा मोठा आनंद घेऊन येईल.
यंदाच्या दिवाळीत फक्त आपले घर सजवा पण सोबतच एखाद्याच्या घरातही आनंदाची रोषणाई करा!
चला, स्थानिक विक्रेत्यांना साथ देऊया, त्यांच्या मेहनतीचा सन्मान करूया आणि त्यांची दिवाळीही आनंदाने साजरी होईल यासाठी हातभार लावूया.
#LetsReadIndia📙📙📙



























