वांद्रे पोलीस ठाणे – Bandra PS Mumbai retweeted
आज 'पश्चिम परिमंडळ २' कार्यालयात अत्यंत अभिमानाने आणि उत्साहाने ध्वजारोहण समारंभ संपन्न झाला.
सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! जय हिंद @MumbaiPolice @AddlCPWestMum
वांद्रे पोलीस ठाणे – Bandra PS Mumbai retweeted
Today, a CPR (Cardiopulmonary Resuscitation) training session was organized for police personnel under West Zone 2, equipping our force to respond swiftly during medical emergencies.
Grateful to CII, Saifee Hospital and Lupin for making expert knowledge available.@MumbaiPolice
वांद्रे पोलीस ठाणे – Bandra PS Mumbai retweeted
Dr. Mohit Kumar Garg, Deputy Commissioner of Police (West Region 2), visited the DN Nagar Police Colony today on 22/07/2026 During this visit, he interacted with the families of the police personnel and understood their daily difficulties and problems @MumbaiPolice @AddlCPWestMum
वांद्रे पोलीस ठाणे – Bandra PS Mumbai retweeted
🔸Don’t let a drink drag your future off course.
“Just one” is how too many tragedies begin.
🔸'एकच प्याला' देई आमंत्रण अपघाताला!
तुमच्या एका निर्णयावर आयुष्य अवलंबून आहे. वाहन चालवताना मद्यपान टाळा.
#ItsNeverJustOneDrink
#DontDrinkAndDrive
वांद्रे पोलीस ठाणे – Bandra PS Mumbai retweeted
🔸Attended the book release ceremony of ‘Gerald Aungier - The Founder of Mumbai Islands And The Father of Mumbai Police’, authored by Dr. Rohidas Gangabai Narayan Dusar.
The event paid tribute to the remarkable legacy of Gerald Aungier and his enduring contributions to the history of Mumbai and its police force.
🔸 डॉ. रोहिदास गंगाबाई नारायण दुसार लिखित ‘जेराल्ड ऑंगिए - मुंबई बेटांचे भाग्यविधाता आणि मुंबई पोलिसांचे जनक’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहिलो.
या कार्यक्रमात जेराल्ड ऑंगिए यांच्या महत्त्वपूर्ण वारशाचा आणि मुंबई व मुंबई पोलीस दलाच्या इतिहासातील त्यांच्या चिरंतन योगदानाचा गौरव करण्यात आला.
वांद्रे पोलीस ठाणे – Bandra PS Mumbai retweeted
आज संपूर्ण भारताच्या मनामनात एकच जल्लोष सुरू आहे!
भारतीय क्रिकेट संघाचे दणदणीत विजयाबद्दल हार्दिक अभिनंदन.
#T20WorldCup
#ChampionsOfTheWorld
वांद्रे पोलीस ठाणे – Bandra PS Mumbai retweeted
दर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता तुम्ही @MumbaiPolice मुख्यालयास येऊन माझी प्रत्यक्ष भेट घेऊ शकता आणि तुमच्या शंका, समस्या तसेच तक्रारी माझ्याकडे व्यक्त करू शकता.
या भेटीसाठी तुम्हाला कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. तुमच्या समस्या जाणून त्यांचे निरसन करणे, हे आमचे प्रथम प्राध्यान्य आहे.
#MeetCPOnTuesday
#MumbaiPolice4All
वांद्रे पोलीस ठाणे – Bandra PS Mumbai retweeted
Thank you for your appreciation.
A heartfelt thank you to the Mr. Samadhan Patil Kandivali Samta Nagar Traffic Division for your unwavering dedication and service during the heavy rains.
While many seek shelter, you continue to stand on the roads, managing traffic, assisting stranded commuters, and ensuring everyone's safety. Your commitment and selfless efforts are truly appreciated.
Thank you for keeping Mumbai moving. Stay safe!
#MumbaiTrafficPolice #MumbaiRains #ThankYou #Mumbai #Samadhanpatil #Samtanagar #kandivali
@HiraniArun
@MTPHereToHelp
@CPMumbaiPolice
@DGPMaharashtra
वांद्रे पोलीस ठाणे – Bandra PS Mumbai retweeted
The Guardians in the Storm !
@MumbaiPolice
वांद्रे पोलीस ठाणे – Bandra PS Mumbai retweeted
🔸The only drama your digital life needs is a second act of security.
🔸सायबरच्या दुनियेत नाट्य नाही तर सुरक्षेचा अतिरिक्त थर गरजेचा असतो
#2BeTwiceAsSecure
वांद्रे पोलीस ठाणे – Bandra PS Mumbai retweeted
🔸Toxic substances deserve your final goodbye.
It’s time to choose yourself and let go of harmful habits.
🔸नशेची क्षणिक धुंदी तुमचे आयुष्य खराब करू शकते.
काही संशयास्पद दिसलं? लगेच कळवा!
तुमच्या सर्तकतेमुळे कोणाचेतरी आयुष्य वाचू शकते. ड्रग्जबाबत काही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित ११२ डायल करा आणि सुरक्षित रहा.
#Dial112
#NasheSeNataTodo
#HoshMaiAaoMumbai
वांद्रे पोलीस ठाणे – Bandra PS Mumbai retweeted
🔸Inner peace begins where impatience ends. The road to it has no shortcuts.
🔸रस्त्यावर शिस्त आणि जीवनात योग.
यामुळेच सुरक्षित आणि संतुलित समाजरचनेला पाठिंबा मिळतो.
#InternationalYogaDay #InnerPeace
वांद्रे पोलीस ठाणे – Bandra PS Mumbai retweeted
🔸Dear Mumbaikars,
You can meet me at the @MumbaiPolice Headquarter every Tuesday at 3:30 PM to share your queries, concerns, and grievances.
No prior appointment is required.
Resolving your concerns is our primary duty.
🔸प्रिय मुंबईकर,
दर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता @MumbaiPolice मुख्यालयास माझी भेट घेऊन तुमच्या शंका, समस्या आणि तक्रारी निसंकोचपणे माझ्याकडे व्यक्त करू शकता.
या भेटीसाठी तुम्हाला कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. तुमच्या समस्यांचे निरसन करणे आमचे प्राथमिक कर्तव्य आहे.
#MeetCPOnTuesday
#MumbaiPolice4All
वांद्रे पोलीस ठाणे – Bandra PS Mumbai retweeted
🔸On the occasion of #InternationalDayOfYoga, participated in a yoga session organized in association with Kaivalyadham Yoga Institute, along with officials and staff, at Naigaon Sankul Hall, Naigaon Police Headquarter.
🔸आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नायगाव पोलीस मुख्यालयातील संकुल सभागृह येथे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत योग सत्रात सहभाग घेतला. सदरचे सत्र कैवल्यधाम योग संस्थेच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते.
#आंतरराष्ट्रीय_योग_दिवस
#InternationalDayOfYoga
वांद्रे पोलीस ठाणे – Bandra PS Mumbai retweeted
🔸Dear Mumbaikars!
Every Tuesday at 3:30 PM, you can meet me at the @MumbaiPolice Headquarter to share your grievances, doubts, and concerns.
No prior appointment is required.
Addressing your concerns and issues is our top priority.
🔸प्रिय मुंबईकरांनो,
दर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता @MumbaiPolice मुख्यालयात तुम्ही माझी भेट घेऊ शकता. या भेटीदरम्यान तुमच्या शंका, समस्या आणि तक्रारी तुम्ही माझ्याकडे मांडू शकता.
या भेटीसाठी कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.
तुमच्या समस्या समजून त्यांवर उपाययोजना करणे हे आमचे प्राथमिक कर्तव्य आहे.
#MeetCPOnTuesday
#MumbaiPolice4All
वांद्रे पोलीस ठाणे – Bandra PS Mumbai retweeted
पडद्यामागचे संरक्षक!
मुख्य नियंत्रण कक्षातील महिला अधिकारी नागरिकांच्या संरक्षणासाठी २४ तास तत्पर असतात. १०० / ११२/ १०३ या हेल्पलाईन क्रमांकावर येणारे निवेदन, तक्रार किंवा सूचना याबाबत तात्काळ कार्यवाही व्हावी यासाठी त्या सदैव कर्तव्यदक्ष राहतात. नागरिकांना मिळालेल्या मदतीतून निर्माण होणारे समाधान हेच त्यांचे खरे बळ ठरते.
#LifelineBehindHelpline
#FirstToRespond
वांद्रे पोलीस ठाणे – Bandra PS Mumbai retweeted
सायबर सुरक्षेसाठी 'ति'चे आवाहन!
सायबर गुन्हे अंतर्गत १९३० या कक्षात कार्यरत असलेल्या महिला अंमलदार नेहमीच एका फोनकॉलवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी तत्पर असतात. सायबर फसवणूक झालेल्या नागरिकांचे हक्काचे पैसे त्यांना परत मिळवून देणे यासाठी त्या नेहमी प्रयत्नशील असतात. सायबर घोटाळ्यांपासून वाचण्यासाठी योग्य खबरदारी घ्या आणि मदत लागल्यास १९३० या हेल्पलाईनवर संपर्क साधा.
#डायल_१९३०
#GuardiansOfTheWeb
#Navratri2025
महिला आणि मुलांच्या संरक्षणासाठी तत्पर ‘ती’!
महिला व बाल अत्याचार प्रतिबंध शाखेतील महिला अंमलदार त्यांच्या कार्यात नेहमी सजग असतात. ज्या महिलांना न्याय आणि आधाराची गरज असते, त्यांच्यासाठी त्या तत्पर असतात. त्यांच्या समस्यांवर उपाय शोधणे आणि त्यांना सशक्त बनवणे हेच याचे मुख्य ध्येय आहे. प्रत्येक महिलेसाठी सुरक्षितता आणि विश्वास यांची हमी देणे हेच त्यांचे प्राधान्य आहे.
#FightingCrimeAgainstWomen
#Navratri2025
वांद्रे पोलीस ठाणे – Bandra PS Mumbai retweeted
'ति’ची सवारी, संकटावर मात करी!
मुंबईच्या रहदारीतून वाट काढत, मदतीसाठी वाट बघत असलेल्या गरजूंपासून ते हरवलेल्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या कुटुंबाशी भेट घडवून आणण्यांपर्यंतचा प्रवास नेहमीच कर्तव्याची साक्ष देणारा असतो. निर्भया पथकातील महिला अंमलदार म्हणजे फक्त वाहनचालक नव्हे तर संकटातून मार्ग काढणाऱ्या दिशादर्शक आहेत ज्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी नेहमीच तत्पर असतात.
#तिचा_आधार
#SheDrivesHope
#Navratri2025
प्रतिकूल परिस्थितीतही खंबीर: गर्दीतही शांतता प्रस्थापित करण्यात माहीर
मुंबईच्या दंगल नियंत्रण पोलीस दलातील (Riot Control Police) महिला कर्मचारी गर्दीला कशा प्रकारे हाताळतात, दडपशाहीचा वापर न करता, केवळ धैर्य, समजूतदारपणा आणि शौर्याच्या जोरावर कशा प्रकारे परिस्थिती नियंत्रणात आणतात, याविषयीचा अनुभव त्या येथे व्यक्त करत आहेत. कोणत्याही क्षणी उद्भवणाऱ्या अशांततेला रोखणे, संकटात सापडलेल्या नागरिकांना मदत करणे आणि कायदा व सुव्यवस्था राखणे या त्यांच्या कामातील बारकावे आणि आव्हाने ऐकुया त्यांच्याकडूनच.
#MumbaiPolice4All
#RiotControlPolice
#Navratri2025
वांद्रे पोलीस ठाणे – Bandra PS Mumbai retweeted
To the 89 officials and staff retiring, your unwavering dedication, courage have been the steadfast pillars of a safer Mumbai.
Through moments of challenge and calm alike, you upheld integrity and dignity in service.
May the years ahead bring you the peace and fulfilment you so selflessly secured for others.
#HappyRetirement
#KhakiNeverRetires
वांद्रे पोलीस ठाणे – Bandra PS Mumbai retweeted
मुंबईकरांनो, तुमच्या तक्रारी, सूचना ऐकून घेणे हे आमच्यासाठी कायम प्रथम कर्तव्य आहे!
आज मुंबई पोलीस मुख्यालयात ७२ नागरिकांनी भेटून आपल्या तक्रारी आणि सूचना मला कळवल्या.
आपल्याकडेही काही प्रश्न किंवा तक्रार असतील तर दर मंगळवारी दुपारी ३:३० वाजता माझ्याशी संवाद साधा. यासाठी कोणत्याही पूर्वपरवानगी आवश्यक नाही.
#MeetCPOnTuesday
#पोलीस_आयुक्त_अभ्यागत_भेट




































