Citizens' Safety and Animal Control (@CSACIndia) profile picture
Joined August 2026
Photo by Citizens' Safety and Animal Control (@CSACIndia)Photo by Citizens' Safety and Animal Control (@CSACIndia)Photo by Citizens' Safety and Animal Control (@CSACIndia)Photo by Citizens' Safety and Animal Control (@CSACIndia)
Citizens' Safety and Animal Control retweeted
Singapore can impose a penalty of ₹75,180 to ₹3,75,900 if you do not clean up after your pet dog poops on the road: Report Should India also start this?
46
99
7
515
9,012
Citizens' Safety and Animal Control retweeted
CSAC group had a follow up meeting with the TMC on the #StrayDogMenace #DogBites / #DogAttack #StrayDogFreeIndia issue plaguing Thane. With the help of Shri @SanjayKelkar_ and Chairman, Thane District Co-op Housing Federation Ltd, we aim to resolve this issue at the earliest.
1
25
Citizens' Safety and Animal Control retweeted
ठाण्यात पाण्याची कमतरता; तरीही गृहप्रकल्पांची जत्रा! बेशिस्त शहर नियोजनावर सभागृहाबाहेरही आवाज उठवणार… ठाणे शहराला आजच ४० एमएलडी पाण्याची कमतरता भासत आहे. अनेक गृहसंकुलांना सहा-सहा महिने, तर काही ठिकाणी वर्षभर पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे शहरात १५० मीटर उंचीच्या तब्बल ७९ इमारतींची बांधकामे सुरू आहेत. लोकसंख्या वाढत असताना पाणी, रस्ते, वाहतूक आणि इतर नागरी सुविधांवर येणारा ताण आपण कसा पेलणार, हा गंभीर प्रश्न आहे. भाजपच्या खोपट कार्यालयात झालेल्या १२४व्या ‘जनसेवकाचा जनसंवाद’ कार्यक्रमात पाणीटंचाईच्या अनेक तक्रारी नागरिकांनी मांडल्या. संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने स्थळपाहणी आणि आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. २०१७ मध्ये उच्च न्यायालयाने पुरेशा पाण्याची उपलब्धता होईपर्यंत नवीन बांधकामांना परवानगी देण्यास मनाई केली होती. मात्र, महापालिकेने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानंतर ही स्थगिती उठली. आज त्याचे परिणाम ठाणेकरांना भोगावे लागत आहेत. आज ठाण्यात रस्ते, बोगदे, मेट्रो यांसारखे दळणवळणाचे प्रकल्प वेगाने होत आहेत. त्यामुळे भविष्यात ठाण्याकडे मोठ्या प्रमाणावर नागरिक आणि रोजगार आकर्षित होतील. मात्र, शहराची क्षमता लक्षात न घेता होणारे नियोजन भविष्यात मोठे संकट निर्माण करू शकते. आयुक्तालयाच्या हद्दीत ७५ लाख वाहनांची नोंद आहे. त्यामुळे ठाण्याच्या भविष्यासाठी आता पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन सर्वांनी एकत्रितपणे निर्णय घेण्याची वेळ आली आहे. भटक्या कुत्र्यांचा प्रश्नही लवकर मार्गी लागणार श्वानदंशाच्या वाढत्या घटनांबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी पुन्हा चर्चा केली. प्रशासनाकडून १० दिवसांत भटक्या कुत्र्यांबाबत आदर्श नियमावली तयार करण्यात येणार आहे. या नियमावलीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागेल, अशी अपेक्षा आहे. निराधार ज्येष्ठ नागरिकाला आधार जनसंवादात एका निवृत्तीवेतनधारक ज्येष्ठ नागरिकाने आपली व्यथा मांडली. कुटुंबीयांनी घराबाहेर काढल्याने ते निराधार अवस्थेत जीवन जगत होते. त्यांच्या परिस्थितीची दखल घेत वृद्धाश्रमाशी संपर्क साधला असून लवकरच त्यांना तेथे दाखल करण्याची व्यवस्था केली जाणार आहे. जनसंवादाचा खरा अर्थ हाच — नागरिकांचे प्रश्न ऐकायचे, संबंधित यंत्रणेशी पाठपुरावा करायचा आणि प्रश्न सुटेपर्यंत त्याचा पाठपुरावा सुरू ठेवायचा. यावेळी नगरसेवक दीपक जाधव, सीताराम राणे, नगरसेविका माधुरी मेटांगे, अमित सरय्या, कैलास म्हात्रे आदी उपस्थित होते. ठाण्याचा विकास हवा; पण तो ठाणेकरांच्या भविष्यासाठी सुरक्षित आणि नियोजनबद्ध असलाच पाहिजे.
2
5
5
306