२६/११ च्या हल्ल्यात वीरमरण पत्करलेल्या जवानांच्या स्मृतींना अभिवादन करत छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शहीदांच्या स्मृती जपत रक्तदानाच्या माध्यमातून अनेकांना जीवनदान देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.
1
58
२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना व निष्पाप नागरिकांना विनम्र अभिवादन.
32
26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना आदरांजली अर्पण करण्यासाठी चला, रक्तदानातून माणुसकीचा सेवाभाव जपूया. आपल्या रक्तदानाने वाचू शकते एखाद्याचे अमूल्य जीवन!
#रक्तदानशिबिर #CSNRuralPolice
44
भारतीय संविधानाने दिलेल्या न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेच्या मूल्यांचा सन्मान करूया. संविधान दिनाच्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा!
#संविधानदिन #CSNRuralPolice
26
मानवता, समानता आणि बंधुभावाचा संदेश देणारे शीख धर्माचे संस्थापक श्री गुरुनानक देवजी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#गुरुनानकजयंती #CSNRuralPolice
36
धुक्यातील प्रवासात घाई नको, सावधगिरी हवी! घाटमार्गावर वाहन चालवताना वेग मर्यादित ठेवा आणि सुरक्षित प्रवास करा.
#रस्ता_सुरक्षा #ChhatrapatiSambhajinagarRuralPolice
36
मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना अभिवादन आणि मानवतेच्या सेवेसाठी एक छोटासा प्रयत्न!
२६ नोव्हेंबर २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
🩸 वेळ : सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत
35
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई!
विशेष मोहिमेद्वारे ८५ फरार आरोपींना अटक करण्यात यश. महाराष्ट्रासह गुजरातमध्येही विशेष पथकांची प्रभावी कामगिरी.
कायद्याच्या कचाट्यातून कोणाचीही सुटका नाही!
#CSNRuralPolice #पोलीसकारवाई #जनसेवाजनसुरक्षा
51
फरार आरोपींविरोधात छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई! ८५ आरोपींना अटक, तर ५ मृत आरोपींच्या प्रकरणांचा यशस्वी निपटारा.
#CSNPolice #गुन्हेगारीविरोधातकारवाई
45
बालदिनानिमित्त सर्व बालकांना हार्दिक शुभेच्छा! प्रत्येक बालकाचे बालपण आनंदी, सुरक्षित आणि स्वप्नांनी समृद्ध होवो.
#बालदिन #ChhatrapatiSambhajinagarRuralPolice
34
प्रकाशाचा सण दिवाळी आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद घेऊन येवो. सर्व नागरिकांना छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांकडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
#शुभदीपावली #छत्रपतीसंभाजीनगरग्रामीणपोलीस
5
93
दिवाळीचा आनंद साजरा करूया, सुरक्षिततेची काळजी घेऊन! प्रकाशाचा हा सण प्रत्येकासाठी आनंददायी आणि सुरक्षित ठरो. फटाके फोडताना खबरदारी घ्या, प्रदूषण टाळा आणि इतरांच्या आनंदाचाही आदर करा.
#SafeDiwali #CSNGraminPolice #HappyDiwali
🤖 Made with AI
50
दिवाळीच्या आनंदासोबतच आपल्या घराच्या सुरक्षिततेचीही काळजी घ्या. सतर्क राहा, सुरक्षित राहा आणि आनंदी दिवाळी साजरी करा!
#सुरक्षितदिवाळी #छत्रपतीसंभाजीनगरग्रामीणपोलीस
36
राष्ट्रीय एकता दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलातर्फे एकता दौड – २०२६ चे आयोजन करण्यात आले.
31
राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#राष्ट्रीयएकतादिन #SardarVallabhbhaiPatel
43





























