Pinned Tweet
साताऱ्याच्या मातीत देशप्रेमाचं सपान पुरं व्हणार आन् प्रेम फुलणार! ❤️ 🇮🇳.
येतेय एक नवी 'खट' लवस्टोरी, जी नुसतं 'याड' नाय 'ओढ' बी लावणार 🥰.
'लागलिया ओढ जीवा', लवकरच कलर्स मराठीवर.
#LagaliyaOdhJeeva #ComingSoon #NewShow #ColorsMarathi
3
197
सणाचा आनंद आता होणार द्विगुणित!
तुमच्या सगळ्या आवडत्या मालिकांचा आनंद घ्या अगदी मनसोक्त @JioHotstar वर!
प्रत्येक दिवस सणवार, JioHotstar!
कलर्स मराठीवरील तुमच्या आवडत्या मालिका पहा @JioHotstar वर.
आत्ताच Bio मधील Link वर क्लिक करा.
#ColorsMarathi #Promo #JioHotstar
131
मांगल्याचा सुगंध दरवळू दे, प्रत्येक घरात सुख-समृद्धी नांदू दे!
तुळशी विवाहाच्या हार्दिक मंगलमय शुभेच्छा!
#TulsiVivah #तुळशीविवाह #Promo #ColorsMarathi
204
एक नवी 'खट' लवस्टोरी, जी नुसतं 'याड' नाय 'ओढ' बी लावणार 🥰.
पहा पहिली झलक आज संध्या. 7:05 वा. फक्त कलर्स मराठीवर.
#NewShow #ComingSoon #NewLovestory #ColorsMarathi
1
174
नवं संकट, नवा वार; भक्ताचा संसार लागणार पणाला, स्वामींनी स्वीकारलं मार्तंडचं आव्हान!
'जय जय स्वामी समर्थ- जागर शक्तीचा, महिमा स्वामींचा'
दररोज रात्री 8:10 वा. कलर्स मराठीवर.
कलर्स मराठीवरील तुमच्या आवडत्या मालिका पहा @JioHotstar वर, कधीही आणि कुठेही!
1
192
तुळजेची माया श्री महादेव ओळखू शकतील का?
'आई तुळजाभवानी’, 'चातुर्मास पर्व'
दररोज, रात्री 8:50 वा. कलर्स मराठीवर.
कलर्स मराठीवरील तुमच्या आवडत्या मालिका पहा @JioHotstar वर, कधीही आणि कुठेही!
आत्ताच Bio मधील Link वर क्लिक करा.
#AaiTuljaBhawani #Promo #ColorsMarathi
164
अलगद गुंफलं जातंय,
छवी-अनिकेतच्या संसाराचं सुंदर बंधन!
'मी जिंकून घेईन सारं', दररोज, संध्या. 7 वा. कलर्स मराठीवर.
कलर्स मराठीवरील तुमच्या आवडत्या मालिका पहा @JioHotstar वर, कधीही आणि कुठेही!
आत्ताच Bio मधील Link वर क्लिक करा.
#MiJinkunGheinSara #Promo #ColorsMarathi
200
रुहीची प्रार्थना अखेर स्वीकारली जाणार, स्वामी श्रीमहादेवांच्या दिव्य रूपात तिला दर्शन देणार!
'जय जय स्वामी समर्थ- जागर शक्तीचा, महिमा स्वामींचा'
दररोज रात्री 8:10 वा. कलर्स मराठीवर.
कलर्स मराठीवरील तुमच्या आवडत्या मालिका पहा @JioHotstar वर, कधीही आणि कुठेही!
1
240
दिवाळीचा पॉडकास्ट खास ठरणार,
RK मोहिनीच्या नात्यात गोडवा पसरणार!
'मोहिनी - प्रेमाची फिल्मी कहाणी’
दररोज संध्या. 07:35 वा. कलर्स मराठीवर.
कलर्स मराठीवरील तुमच्या आवडत्या मालिका पहा @JioHotstar वर, कधीही आणि कुठेही!
आत्ताच Bio मधील Link वर क्लिक करा.
1
297
तुळजाई भक्तांसमोर उलगडणार चातुर्मासाच्या पोथीतील नवा अर्थ.
'आई तुळजाभवानी’, 'चातुर्मास पर्व'
दररोज, रात्री 8:50 वा. कलर्स मराठीवर.
कलर्स मराठीवरील तुमच्या आवडत्या मालिका पहा @JioHotstar वर, कधीही आणि कुठेही!
आत्ताच Bio मधील Link वर क्लिक करा.
1
183
स्वामींचे महाअभ्यंग स्नान होणार, भेदांचा अंध:कार सरणार!
'जय जय स्वामी समर्थ- जागर शक्तीचा, महिमा स्वामींचा'
दररोज रात्री 8:10 वा. कलर्स मराठीवर.
कलर्स मराठीवरील तुमच्या आवडत्या मालिका पहा @JioHotstar वर, कधीही आणि कुठेही!
आत्ताच Bio मधील Link वर क्लिक करा.
1
169
दिवाळीच्या उत्साहात जगूया मराठी, जपूया मराठी!
कलर्स मराठीकडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
#Diwali2026 #Promo #ColorsMarathi
198
RK आणि मोहिनीसोबत रंगणार दिवाळीचा अनोखा थाट.
'मोहिनी - प्रेमाची फिल्मी कहाणी’ 11 नोव्हेंबर संध्या. 7:35 वा. कलर्स मराठीवर.
कलर्स मराठीवरील तुमच्या आवडत्या मालिका पहा @JioHotstar वर, कधीही आणि कुठेही!
आत्ताच Bio मधील Link वर क्लिक करा.
#MohiniOnColorsMarathi #Promo #ColorsMarathi
197
पहिलं प्रेम, पहिली दिवाळी… यंदाचा दिवाळसण खास असणार, कारण छवी आणि अनिकेत एकत्र साजरा करणार!🥰
'मी जिंकून घेईन सारं', दररोज, संध्या. 7 वा. कलर्स मराठीवर.
कलर्स मराठीवरील तुमच्या आवडत्या मालिका पहा @JioHotstar वर, कधीही आणि कुठेही!
आत्ताच Bio मधील Link वर क्लिक करा.
1
184
