दा नौ नगर पोलीस ठाणे - D N Nagar PS Mumbai (@DNNagarPS) profile picture

दा. नौ. नगर पो ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ संपर्क करा. Official A/c of D.N Nagar P. Stn. Mumbai. For any emergency Dial 100/112

D N Nagar PS Mumbai
Joined July 2024
Photo by दा नौ नगर पोलीस ठाणे - D N Nagar PS Mumbai (@DNNagarPS)Photo by दा नौ नगर पोलीस ठाणे - D N Nagar PS Mumbai (@DNNagarPS)Photo by दा नौ नगर पोलीस ठाणे - D N Nagar PS Mumbai (@DNNagarPS)Photo by दा नौ नगर पोलीस ठाणे - D N Nagar PS Mumbai (@DNNagarPS)Photo by दा नौ नगर पोलीस ठाणे - D N Nagar PS Mumbai (@DNNagarPS)Photo by दा नौ नगर पोलीस ठाणे - D N Nagar PS Mumbai (@DNNagarPS)Photo by दा नौ नगर पोलीस ठाणे - D N Nagar PS Mumbai (@DNNagarPS)Photo by दा नौ नगर पोलीस ठाणे - D N Nagar PS Mumbai (@DNNagarPS)Photo by दा नौ नगर पोलीस ठाणे - D N Nagar PS Mumbai (@DNNagarPS)Photo by दा नौ नगर पोलीस ठाणे - D N Nagar PS Mumbai (@DNNagarPS)
आज रोजी मा .पोलीस उप आयुक्त सो ,पश्चिम परिमंडळ 2,बांद्रा ,मुंबई ,दा .नौ .नगर पोलीस ठाणेस नियोजित भेटीदरम्यान पोलीस ठाणेस अधिकारी व अंमलदार यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याने मा .वरिष्ठानी अधिकारी व अंमलदार यांना प्राशिस्त पत्र देऊन गौरविण्यात आले.
1
3
9
610
Thanks your Dear Prashant Sir
Quick, Smart and prompt response from @MumbaiPolice. this is pure appreciation Message. दैनंदिन कामात अगदी रोज लागणारी गोष्ट तुमच्यासाठी किती महत्त्वाची असते हे ती हरवल्यानंतर कळते.. ती वेळेवर परत मिळवून देणाऱ्यांचं मोल त्यामुळे खूप जास्त असतं. एका मुलाखतीला जाताना टॅक्सी मध्ये कॅमेऱ्याचा ट्रायपॉड विसरलो. नंतर लक्षात आल्यावर कॅब सर्विस ला फोन केला.. ड्रायव्हरच्या नंबर वर कम्युनिकेशन करूनही ट्रेस होत नव्हते. डी एन नगर अंधेरी लोकेशन दिसत होते.. या पोलीस स्टेशनचे सीनियर पी आय सचिन गवस सर, पी आय हरिभाऊ कुलवंत आणि डिटेक्शन टीम यांनी तातडीने त्याचा मागोवा घेतला.. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली हद्द काय आहे हे न पाहता तातडीने तो पोलीस स्टेशनमध्ये जमा करून घेतला. हा अतिशय सुखद अनुभव मुंबई पोलिसांची एक वेगळी बाजू दाखवणारा होता. नागरिकांच्या मदतीला धावून जाणारे असे पोलीस रोज किती लोकांचे ताण हलके करत असतील असा सहज विचार मनात आला. मनापासून सॅल्यूट..💐☺️ (फोटो वस्तू कलेक्ट करणाऱ्या रायडर सोबतचा आहे.. बाकी या टीमला लवकरच भेटून आभार मानणार आहे..:)
3
426
अंधेरी परिसरात झालेल्या मुसळधार पावसामध्ये कोणतीही हानी होऊ नये याकरिता ... एक पाऊल सुरक्षिततेचे
1
8
490
दा नो नगर पोलिस ठाणे येथे मा व पो नि साहेब यांनी तक्रारदाराचे भेट घेतली
3
619
Appreciate the sincere efforts and exemplary performance of my subordinate officers. Your dedication and teamwork continue to make a positive impact. Well done and keep striving for excellence. 👏
1
5
152
आज रोजी दादाभाई नौरोजी नगर पोलीस ठानेस तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले, या दरम्यान मा पोलीस उप आयुक्त पश्चिम परिमंडळ 2 डॉ श्री मोहित कुमार गर्ग यांनी तक्रारदारांसोबत संवाद साधून तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश तपासी अधिकारी याना देण्यात आल्या
115
आज रोजी दादाभाई नौरोजी नगर पोलीस ठानेस तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले, या दरम्यान मा पोलीस उप आयुक्त पश्चिम परिमंडळ 2 डॉ श्री मोहित कुमार गर्ग यांनी तक्रारदारांसोबत संवाद साधून तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश तपासी अधिकारी याना देण्यात आल्या
1
197
दा नौ नगर पोलीस ठाणे - D N Nagar PS Mumbai retweeted
🔸Dear Mumbaikars! Every Tuesday at 3:30 PM, you can meet me at the @MumbaiPolice Headquarter to share your grievances, doubts, and concerns. No prior appointment is required. Addressing your concerns and issues is our top priority. 🔸प्रिय मुंबईकरांनो, दर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता @MumbaiPolice मुख्यालयात तुम्ही माझी भेट घेऊ शकता. या भेटीदरम्यान तुमच्या शंका, समस्या आणि तक्रारी तुम्ही माझ्याकडे मांडू शकता. या भेटीसाठी कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. तुमच्या समस्या समजून त्यांवर उपाययोजना करणे हे आमचे प्राथमिक कर्तव्य आहे. #MeetCPOnTuesday #MumbaiPolice4All
60
79
2
303
21,157
आज रोजी शाळेचा पहिला दिवस असल्याने #DNNAGARPS हद्दीत डीएननगर पोलिस ठाणे कडून शाळेला भेट देण्यात आली
105
दा नौ नगर पोलीस ठाणे - D N Nagar PS Mumbai retweeted
विविधतेतून एकतेचा गौरव करूया, भारताचे स्वप्न साकार करूया! ३१ ऑक्टोबर रोजी #RunForUnity मध्ये सहभागी व्हा आणि ऐक्याच्या भावनेचा उत्सव साजरा करा. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकतेच्या विचारांना अभिवादन! #RunForUnity #EktaDiwas #एकता_दिवस
1
33
34
5,448
दा नौ नगर पोलीस ठाणे - D N Nagar PS Mumbai retweeted
Run for Unity, Run for the Nation! Join us in honouring the vision of the Iron Man of India, Sardar Vallabhbhai Patel, whose leadership united our country. Let’s stride together for strength, solidarity, and oneness on 31st October 2025. #RunForUnity #EktaDiwas
3
34
31
5,355
दा नौ नगर पोलीस ठाणे - D N Nagar PS Mumbai retweeted
३१ ऑक्टोबर रोजी #RunForUnity मध्ये सहभागी होऊया, एकतेचा संदेश प्रत्येक पावलातून देऊया! सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दृढ संकल्पना आणि अखंड भारताच्या विचारांना विनम्र अभिवादन! #RunForUnity #EktaDiwas #एकता_दिवस
3
43
1
58
7,927
दा नौ नगर पोलीस ठाणे - D N Nagar PS Mumbai retweeted
Let’s run together for a stronger, united India! Join us in the #RunForUnity to honour the legacy of the Iron Man of India, Sardar Vallabhbhai Patel. Together, we strengthen the spirit of oneness. #RunForUnity #EktaDiwas
12
46
1
120
10,622