असल्या भिकारड्या लोकांमुळे वाहतुक कोंडी होते त्यात भिक्कारडा वाहतुक विभाग आणि वाहतुक पोलिस वाहतुक नियमनासाठी लावलेले शोभेचे सिग्नल चालू करत नाही त्यात सगळीकडे नियोजनशुन्य रस्ते खोदकाम
@KDMCOfficial
@mieknathshinde
@Dev_Fadnavis लक्ष द्यायला वेळ नाही यांना
22
Replying to @KDMCOfficial
@KDMCOfficial @mieknathshinde @Dev_Fadnavis @RaviDadaChavan
शेवटी वाहतुक विभागाच्या भोंगळ कारभाराला कंटाळून
वाहतुक सिग्नल ने पण मान टाकली
गेले ३-४ वर्ष आपण चालू होऊ अशी आशा धरून होता बिचारा मनाशी त्याचा पण भ्रमनिरास झाला डोंबिवलीकरांप्रमाणे
6
Replying to @KDMCOfficial
@KDMCOfficial @Dev_Fadnavis @mieknathshinde @DrSEShinde @RaviDadaChavan – at Kalyan Dombivali, India
16
Replying to @MSEDCL
@MSEDCL @MinOfPower
Electric meter was installed by contractor and it's faulty from time it installed from April 2022
I am following up with mseb dombivli division as well as with contractor but now one responding
Kindly look in to it
1
138
Replying to @KDMCOfficial
@KDMCOfficial @CMOMaharashtra @mieknathshinde @DombivlikarRavi
बकवास प्रशासन आणि बेशिस्त नागरीक यांमुळे वाहतुकीचे तीनतेरा. वाहतुक सिग्नल म्हणजे नुसती बूजगावणी
खड्यावरून जाताना जीव मेटाकुटीला आणि प्रशासन पेल्वर ब्लाॅक लावण्यात व्यस्त
यावेळी निवडणुकीत NOTA फक्त
खड्डे महामार्गा राष्ट्रीय स्पर्धेमध्ये कोकण महामार्गाचा याही वर्षी पहिला
क्रमांक. गेली बारा वर्षे दर पावसाळ्यात हा प्रथम क्रमांक या रस्त्याने टिकवला आहे. सर्व संबंधितांचे, अधिकारि व ठेकेदारांचे जाहीर अभिनंदन.
@PMOIndia @nitin_gadkari @CMOMaharashtra @DombivlikarRavi










