विधानसभेतील आमचे सहकारी राजुरा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री. देवरावजी भोंगळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणास उत्तम आरोग्य, उदंड आयु आणि उज्वल भवितव्य लाभो, हीच सदिच्छा !
#DeoraoBhongle #BJP #MLA #BestWishes #Birthday
@Deorao_Bhongle
लोकमंगल परिवाराचा दिवाळी फराळ व स्नेहसंवाद उत्साहात! 🪔
📍 लोकमंगल मल्टीस्टेट, शेळगी
लोकमंगल परिवाराच्या वतीने आयोजित दिवाळी फराळ व स्नेहसंवाद कार्यक्रमास उपस्थित राहून मान्यवर, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, नागरिक, खातेदार, सभासद तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांशी मनमोकळा संवाद साधला.
1
68
भारतीय जनता पक्षातील आमचे सहकारी, पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचेलोकप्रिय आमदार श्री. समाधानजी आवताडेयांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!आपणांसउत्तम आरोग्य वदीर्घायुष्य लाभो,तसेच आपल्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात उत्तरोत्तर यश लाभो,हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@samadhanautade1
1
66
महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी आपले रक्त सांडणाऱ्या हुतात्म्यांना महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन!
#संयुक्त_महाराष्ट्र #हुतात्मा_स्मृती_दिन #महाराष्ट्र #मराठी_अस्मिता #महाराष्ट्र_दिन
40
अवघे गरजे पंढरपूर ।
चालला नामाचा गजर ॥
कार्तिकी एकादशीनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !
#कार्तिकी_एकादशी #Kartiki #Ekadashi #भागवत #विठ्ठल_रुक्मिणी
60
भारताला बदनाम करून कोणता राजकीय अजेंडा साधत आहात?
राहुल गांधींचे राजकारण आता देशातील विरोधापुरते मर्यादित राहिलेले दिसत नाही. परदेशात जाऊन भारतीय अर्थव्यवस्थेला ‘डिजास्टर’ म्हणणे, ही भारताची प्रतिमा खराब करण्याची मानसिकता आहे.
1
2
93
देशाच्या विरोधात भूमिका घेण्याऐवजी देशाच्या हिताचा विचार करा!
#ShameOnRahulGandhi
6
माती आणि सोनें भासे ज्या समान । तो एक निधान योगिराज ॥
संत श्री नामदेव महाराज यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन !
#नामदेव_महाराज #SantNamdev #वारकरी_संप्रदाय #Pandharpur #जयंती
1
76
इंग्रजांविरुद्ध लढत रणांगणावर जीवाची बाजी लावणारी रणरागिणी, वीरांगना राणी लक्ष्मीबाई यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#झाशीची_राणी #RaniLakshmibai #राणी_लक्ष्मीबाई #जयंती #स्वातंत्र्यलढा
1
81
With the coordinated efforts of JKP, Indian Army, CRPF and intelligence agencies, Lashkar's last known active local terrorist in the valley, Lateef Bhat, was neutralised in an operation in Kulgam in the early morning hours today. One of his terrorist associates, Umar Nisar, was also neutralised in Kulgam, the day before. The entire operation was marked by a very high level of synergy.
The nation salutes the brave Jawans of JKP, Army and CRPF and intelligence agencies.
शेतीला आधुनिकतेची जोड आणि शेतकऱ्यांना प्रगतीची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने सांगलीत भव्य कृषी प्रदर्शन २०२६ च्या आयोजनासाठी कृषी विकास संवाद बैठक पार पडली. आधुनिक तंत्रज्ञान, शाश्वत शेती आणि कृषी उद्योजकतेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी नव्या संधी निर्माण करण्याचा सामूहिक संकल्प!
1
63
श्रद्धा आणि भक्तिमय वातावरणात प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न!
📍 कल्याण नगर, सोलापूर
सोलापूर शहरातील कल्याण नगर भाग-१, आसरा पुलाजवळील मारुती मंदिरात परमपूज्य ब्रह्मलीन मा.खा. श्री. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या पावन अमृतहस्ते आयोजित गणपती,
विकसित महाराष्ट्रासाठी, कटीबद्ध भाजपा महायुती!
#मंत्रिमंडळ #बैठक #कॅबिनेट #मुंबई #देवेंद्र #फडणवीस #cabinet #decision #DevendraFadnavis #BJP #NCP #Shivsena #भाजपा #शिवसेना #राष्ट्रवादी
1
48
आपल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर येथील माझे सहकारी श्री. संजय पाटील यांचे सुपुत्र चि. योगेंद्र आणि बाभूळगाव येथील कै. रामचंद्र कोरके यांची कन्या चि.सौ.का. ऋतुजा यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहिलो.
1
1
84
यावेळी नववधू-वरांना शुभाशीर्वाद देत त्यांच्या भावी वैवाहिक आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. तसेच दोन्ही कुटुंबीयांशी संवाद साधून विवाह सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या.
#SouthSolapur #Marriage #WeddingCeremony #BestWishes #शुभविवाह
5
लोकसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या भेटी घेत त्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाहीच्या सूचना दिल्या. या कार्यक्रमातील काही क्षणचित्रे…
#दक्षिण_सोलापूर #लोकसंवाद #Solapur
97
हिंदुहृदयसम्राट, वंदनीय स्व. बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन !
#बाळासाहेब_ठाकरे #Shivsena #Hindutva #शिवसेनाप्रमुख #BalasahebThackeray
1
87
दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी स्टेशन येथे राजनंदीनी सांस्कृतिक भवनात आयोजित श्री. काशिनाथ बलभीम जाधव यांचे ज्येष्ठ सुपुत्र चि. आदिराज आणि बार्शी येथील श्री. सुनील सुधाकर बारसकर यांची सुकन्या चि.सौ.का. नंदिनी यांच्या शुभविवाह सोहळ्यास उपस्थित राहून वधू-वरांना सुखी,
1
46
समृद्ध आणि आनंदी वैवाहिक जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
#Marriage #Wedding #BestWishes #शुभविवाह #Solapur
7



















