Ganesh K Avasthi (@Devavasthi) header
Ganesh K Avasthi (@Devavasthi) profile picture

✍️.. 📸.. 🏞️.. 🚲.. || तत त्वम असि ||

Nashik
Joined May 2010
Photo by Ganesh K Avasthi (@Devavasthi)Photo by Ganesh K Avasthi (@Devavasthi)Photo by Ganesh K Avasthi (@Devavasthi)Photo by Ganesh K Avasthi (@Devavasthi)Photo by Ganesh K Avasthi (@Devavasthi)Photo by Ganesh K Avasthi (@Devavasthi)Photo by Ganesh K Avasthi (@Devavasthi)Photo by Ganesh K Avasthi (@Devavasthi)
PM2.5 म्हणजे नेमके काय? PM2.5 म्हणजे हवेत तरंगणारे 2.5 मायक्रोमीटर किंवा त्यापेक्षा कमी व्यासाचे अतिसूक्ष्म प्रदूषणकारी कण. एक गोष्ट लक्षात घ्या: AQI हा विशिष्ट दिवसाचा निर्देशांक आहे, तर PM2.5 वार्षिक सरासरी दीर्घकालीन प्रदूषण दाखवते. PM2.5 किती सूक्ष्म असते? समजण्यासाठी तुलना पाहा: मानवी केसाची जाडी साधारण 70 मायक्रोमीटर असते. PM2.5 कणांचा व्यास जास्तीत जास्त 2.5 मायक्रोमीटर असतो. म्हणजे PM2.5 कण मानवी केसापेक्षा जवळपास 30 पट लहान असू शकतात. PM2.5 चे प्रमाण किती असावे? वार्षिक सरासरी मर्यादा WHO मार्गदर्शक मर्यादा 5 µg/m³ भारताचे राष्ट्रीय मानक (NAAQS) 40 µg/m³ म्हणूनच PM2.5 हे हवेच्या प्रदूषणाचे एक महत्त्वाचे आरोग्यविषयक मोजमाप मानले जाते. गंभीरता समजून घेण्यासाठी लेख पूर्ण वाचा ! nirbhid.com/2026/11/pm25-ind…
3
239
A road trip photo for Throwback Thursday Let's see yours #theme_pic_India_roads
A road trip photo for Throwback Thursday Let's see yours #theme_pic_India_roads
1
1
6
240
घर के बाहर गैरो द्वारा पसंद किए जाने के लिए व्यक्ति मुखोटे बदलते रहता है, कभी मजबूरी में कभी स्वार्थपूर्ति के लिए ! फिर वह जो होता नही वैसा दिखाने के लिए अभिनय करते करते इतना थक जाता है कि घर पहोचने के बाद छोटी छोटी बातो पे अशांत होते रहता है ! घरवाले भी बेचारे समझ नही पाते ऐसा कोनसा आसमान गिर पड़ा है इस व्यक्ति पर. वैसे भी घरवालों पर गुस्सा करने से बड़े नुकसान की चिंता भी नही रहती, हमारे यहाँ समझ ही लिया जाता है अकसर ! यही से रिश्तों की धीमी मौत की शुरुवात होती है ! ...✍️निर्भिड
20
Ganesh K Avasthi retweeted
Insect Thursday 🩷🐝🩷 #theme_pic_India_insects
2
2
1
5
192
Leaf photography 💚🍃
Leaf photography 💚🍃
1
2
5
114
राष्ट्रप्रेम की राजनेता प्रेम? ​राष्ट्रप्रेमासाठी कोणत्याही व्यक्ती - पक्ष - विचारधारेवर प्रेम असणे अनिवार्य आहे का ? जर उत्तर 'हो' असेल, तर माफ करा, याला राष्ट्रप्रेम म्हणता येणे शक्य नाही. ती व्यक्ति स्वतःच्याच प्रवृत्तींच्या प्रेमात आहे असं म्हणने वावगे ठरणार नाही ! स्वतःच्या प्रवृत्तींशी मिळत्याजुळत्या व्यक्ती - विचार - पक्ष यांच्यावर त्या व्यक्तिचे प्रेम आहे, राष्ट्रावर नाही ! ​जर राष्ट्रावर खरेच प्रेम असेल, तर भ्रष्टाचार - भेसळ - राष्ट्रीय सुरक्षा - रस्ते - आरोग्य - पाणी - हवा - शिक्षण - रोजगार - व्यसन - शेतकरी हित - ढोंग - तुष्टीकरण - गुंडगिरी - राष्ट्रस्वाभिमान यांसारख्या मुद्द्यांवरून कोणत्याही व्यक्ती - विचार - पक्षाला फटकारायला कोणतीही अडचण वाटायला नको. आणि जर अडचण वाटत असेल, तर माफ करा, राष्ट्रप्रेम हे एका ढोंगाशिवाय दुसरं काहीही नाही. आणि तसेही, आपण सर्वच प्रकारच्या ढोंगाच्या सर्वोच्च शिखरावर आधीच जाऊन बसलो आहोत! ​...✍️ निर्भीड
27
कुछ साल रुकिए श्रीमान, इनके दरबार में खुद संसद-विधायक-पार्षद और बड़े अधिकारी आपको झुके हुवे मिलेंगे !
बाबाजी तो बिना मशीन के DNA टेस्ट भी कर रहे हैं , क्या सरकार और पुलिस ऐसे लोगों के ऊपर कभी कार्यवाही भी करेगी?
28
वरकरणी कडक, पण मनाने अगदीच हळवे असणारे... कधी न बोलता काळजी करणारा बाप... कधी चिडवून-भांडून पाठीशी खंबीर उभा राहणारा भाऊ... कधी "हो, तुझंच बरोबर!" म्हणत संसाराचा गाडा ओढणारा नवरा... कधी एका फोनवर धावून येणारा मित्र... तर कधी आयुष्यात हक्काची सोबत देणारा प्रियकर... ज्याच्या डोळ्यात अश्रू सहसा दिसत नाहीत... अशा त्याच्या खांद्यावरच्या जबाबदाऱ्या आणि मनातलं प्रेम यांची सांगड घालत स्वतःपेक्षा इतरांचा विचार करणाऱ्या आणि प्रत्येक नात्याला खंबीर आधार देणाऱ्या सर्व पुरुषांना...आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💙✨ ...✍️निर्भीड #InternationalMensDay
1
49
निसर्गात कुठेही कोणत्याही घटकांत आसक्ती आग्रह आपणास दिसत नाही ! प्रकृतीच्या नियमांत जे असेल जस असेल त्याचा स्वीकार केला जातो ! मला प्रत्येक सुंदर फुल - पर्वत - नदी - समुद्र - तारे हे एका आत्मज्ञानी योग्यासारखे भासतात ! ...✍️
29
अद्भुत !
Drone view of K2 (8611 m) in #Pakistan. Video ©: Jamshed Ahmad.
2
55
Royal Landing in progress.
3
1
8
100
मुझे वैसे मीठा ज्यादा पसंद नही, लेकिन अपनी उम्र को भूलकर काँपते हाथों से माँ घरपर ही मावा बनाए और प्यूअर मावा गुलाबजाम खिलाए तो खुदको रोका कैसे जा सकता है ?? वैसे ये कैलरी डेफिसिट क्या होता है ? 😁😁😂😂
2
97
Today's Challenge: B & W Beauty ! 💗 आई 💗
Today's Challenge: BLACKOUT BEAUTY Black and white isn't the absence of color it's the presence of timeless beauty. What's Your B&W Moment?
3
1
14
219
प्यारे फूल बिना शोर के खिलते है, खुशी देते है, खत्म हो जाते है ! इनके स्वभाव मे कही भी " में " नही !
2
2
7
151
Not just at the Quad: PM Modi picked up the tricolour floor marker at BRICS 2023 too, and South Africa's President followed his lead..🇮🇳 💗
1
167
Nature in motion..
2
2
11
179