स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत अभिज्ञा भावेची एण्ट्री होणार आहे. तनुजा भारद्वाज असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव असून तनुजाच्या येण्याने कथानकातही नवं वळण येणार आहे. @abpmajhatv @soumitrapote
5
लॉकडाऊनंतर कतरिनाही आता होतेय चित्रिकरणासाठी सज्ज. चित्रिकरणासाठी गाठणार दुबई. या चित्रपटात ती सुपरवुमन बनणार आहे.
4
शिवसेनेच्या मेळाव्यातली तुतारी प्रत्येकाने ऐकली असेल. त्याच हरिओम तुतारीवाला अर्थात हरदास गुरव यांच्यावर लॉकडाऊनमुळे अवकळा आली आहे.
marathi.abplive.com/news/mum…
1
चला.. हिचे डोहाळे पुरवा.. 'तुझ्यात जीव रंगला'मधली 'नंदिनी' अर्थात धनश्री काडगांवकर आई होणार आहे. पती दुर्वेश देशमुखच्या वाढदिनाचं निमित्त साधून व्हिडिओद्वारे दिली चाहत्यांना सुखद माहीती. #GOODNEWS @abpmajhatv
बहुचर्चित सूर्यवंशी चित्रपटाची तारीख ठरली. दिवाळीत येणारा हा चित्रपट आता पुढे गेला आहे. पुढच्या वर्षी २०२१ मध्ये प्रजासत्ताक दिनी हा चित्रपट होणार प्रदर्शित.
1
1
पीएम नरेंद्र मोदी हा चित्रपट 15 ऑक्टोबरपासून पुन्हा एकदा थिएटरमध्ये रिलीज होणार. विवेक ओबेरॉय याची मुख्य भूमिका. @abpmajhatv
अभिनेत्री सलमा हायेक मेडिटेशन करण्यासाठी डोळ्यासमोर आणते देवी लक्ष्मीची छबी. लक्ष्मी म्हणजे पावित्र्य, समृद्धी, प्रेम, सौदर्याचं प्रतीक असल्याचं सांगत त्या प्रतिमेशी एकरुप होण्याचा प्रयत्न करते ही हॉलिवूड स्टार. @salmahayek
3
कोरोनाचा प्रादुर्भाव, लॉकडाऊनमुळे यंदाचा अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस अत्यंत साधेपणानं साजरा होणार. ११ ऑक्टोबरला बच्चन
असणार चित्रिकरणात व्यग्र. कुटुंबासमवेत दैनंदिन दिवस घालवणार. यंदा बच्चन होणार ७८ वर्षाचे.
3
ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचं हृदय विकाराच्या झटक्याने आज सकाळी दहा वाजता त्यांच्या राहत्या घरी ठाणे येथे हे निधन झाले. #श्रद्धांजली @abpmajhatv
जीव झाला येडापिसा मधली सिद्धी अर्थात विदुला चौगुले सांगतेय लॉकडाऊनमधल्या सकारात्मक गोष्टी.. आणि इतर बऱ्याच गमतीजमती.. जरूर पहा. @soumitrapote
youtu.be/v40x_vMuNHc
1
DHANTEDHAN retweeted
शेवंता परत येतेय.. आता ती येईल परत तेव्हा तिचा ठसका आणखी वाढणार आहे. तोरा आणखी बहरणार आहे. कारणच तसं आहे. नाही म्हणायला एकच गोष्ट नसणार आहे.
marathi.abplive.com/entertai… @soumitrapote #apoorvanemalekar
अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत अडकणार विवाहबंधनात. येत्या ११ ऑक्टोबरला
ती होणार देसाईंची सून. तेजससोबत ठाण्यात होणार विवाह. #अभिनंदन
4
DHANTEDHAN retweeted
रिया झाली रिहा आता आलिया शेवंता... 😊😊
'रात्रीस खेळ चाले'मधून अमाप प्रेम मिळवलेली अपूर्वा नेमळेकर 'झी युवा'च्या नव्या मालिकेतून समोर येतेय. यात तिचा ठसका आणि तोरा वाढलेलाच असेल. माझं म्हणाल तर नाईकांच्या अण्णांची किंचित आठवण येऊन जाईल. 😊😊 #म @abpmajhatv @DhanABP
महाराष्ट्रातही रंगदेवता पुन्हा लवकर प्रसन्न होवो!
NSD ने केंद्र आणि दिल्ली शासनाच्या अनुमतीने सर्व सुरक्षा पाळून नाटकाचे जाहीर प्रयोग खुल्या रंगमंचावर
२ॲाक्टोबरपडून केले . ‘पहला सत्याग्रही’ या नाटकाच्या प्रयोगाने सात महिन्यानंतर प्रेक्षकांना आणि कलाकारांना जिवंत नाटकाचा अनुभव घेतां आला आहे. #मराठी #नाटक @abpmajhatv
कोरोनाला पळवून लावल्यावर अभिनेत्री निवेदिता सराफ पुन्हा सेटवर हजर झाल्या तेव्हा त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. @abpmajhatv @soumitrapote
बॉलिवूडमध्ये अमली पदार्थाचं सेवन होतं हे सांगतानाच माझ्यासारखे सगळेच कलाकार तसे नसतात असे सांगतो अक्षयकुमार. प्रेक्षकांना आणि माध्यमांना संवेदनशील राहण्याचं केलं व्हिडीओद्वारे आवाहन. @soumitrapote
4
हास्यजत्रेतला हसवून वेड लावणारा गौरव मोरे आलाय. सुरुवातीपासूनच तो तुमचा ताबा घेईल यात शंका नाही.
WEB EXCLUSIVE | 'हास्य जत्रा'मधल्या गौरव मोरेसोबत दिलखुलास गप्पा
marathi.abplive.com/videos/e…
Download the ABP News app now:
bit.ly/2KcDuTr
-Shared via ABP Live App
DHANTEDHAN retweeted
बलदंड शरीरयष्टीचा तितकाच मधुर आवाजाचा गायक नट मराठीला बऱ्याच वर्षांनी मिळाला आहे. त्याचं गाणं आणि अभिनय दोन्हीबद्दल मोकळ्या गप्पा..
Web Exclusive | सिंगिंग स्टार अजय पुरकर 'माझा'वर; अभिनय ते सिंगिंग स्टार पर्यंतचा प्रवास..
DHANTEDHAN retweeted
शेखर कपूर एफटीआयआयचे नवे चेअरमन. चित्रकृतीमध्ये कलात्मक मूल्य जपणारा दिग्दर्शक. #FTII आता कात टाकेल अशी अपेक्षा. @shekharkapur अभिनंदन @abpmajhatv @DhanABP




















