Dr. Gauravi Shivalkar Narwekar (@GSNarwekar) header
Dr. Gauravi Shivalkar Narwekar (@GSNarwekar) profile picture

Dental surgeon /Coporator, Ward 227, Colaba. Local Roots. Responsible Leadership.

Joined December 2025
Photo by Dr. Gauravi Shivalkar Narwekar (@GSNarwekar)Photo by Dr. Gauravi Shivalkar Narwekar (@GSNarwekar)Photo by Dr. Gauravi Shivalkar Narwekar (@GSNarwekar)Photo by Dr. Gauravi Shivalkar Narwekar (@GSNarwekar)Photo by Dr. Gauravi Shivalkar Narwekar (@GSNarwekar)Photo by Dr. Gauravi Shivalkar Narwekar (@GSNarwekar)Photo by Dr. Gauravi Shivalkar Narwekar (@GSNarwekar)Photo by Dr. Gauravi Shivalkar Narwekar (@GSNarwekar)Photo by Dr. Gauravi Shivalkar Narwekar (@GSNarwekar)Photo by Dr. Gauravi Shivalkar Narwekar (@GSNarwekar)
Wishing everyone a very Happy Dhantrayodashi! May this auspicious day bring happiness, prosperity and good fortune to every home. 🙏🪔✨ #Dhantrayodashi #Dhanteras
43
मा. श्री. अमित शाह जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐 देशसेवेचे कार्य निरंतर घडत राहो, हीच सदिच्छा. #AmitShahJi #HappyBirthday #BJP
12
Blessed to seek Maa Durga’s darshan and be part of the beautiful Durga Puja celebrations. 🌺🙏 May Maa Durga bless everyone with happiness, peace and prosperity. #Navratri #DurgaPuja #MaaDurga
7
भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त त्रिवार वंदन! 💙🙏 #धम्मचक्रप्रवर्तनदिन #DrBabasahebAmbedkar #JaiBhim
10
अधर्मावर धर्माचा आणि असत्यावर सत्याचा विजय! सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩🙏 #Vijayadashami #Dussehra2026
22
श्री साईबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त साईचरणी कोटी कोटी वंदन! 🙏🌼 साईबाबांचा आशीर्वाद सर्वांवर सदैव राहो. #SaiBaba #ShraddhaSaburi #ShirdiSaiBaba
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापना दिनानिमित्त सर्व स्वयंसेवकांना हार्दिक शुभेच्छा! 🙏 #RSS #स्थापनादिन #राष्ट्रसेवा
5
Towards a Cleaner and Healthier Colaba! Met with @my_bmc officials to discuss the maintenance and upgradation of garbage bin areas for better waste management, improved hygiene, and cleaner surroundings.
8
राष्ट्र की सुरक्षा, हमारा संकल्प! 🇮🇳 NSG के वीर जवानों के अदम्य साहस, शौर्य और समर्पण को सलाम। #NSG #NationFirst #JaiHind
8
Meeting with the Police Department at Badhwar Park Junction to address traffic congestion caused by illegal parking and ensure smoother traffic flow for residents and commuters. #Ward227 #Colaba
1
1
27
भारताचे माजी राष्ट्रपती, महान शास्त्रज्ञ आणि प्रेरणास्थान डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 💐 #APJAbdulKalam #विनम्रअभिवादन
13
भारतरत्न रतन टाटा जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏 त्यांचे सेवाभावी कार्य आणि दूरदृष्टी सदैव प्रेरणादायी राहील.
16
लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! त्यांच्या विचारांचा आणि समाजसुधारणेच्या कार्याचा वारसा सदैव प्रेरणादायी राहील. 🙏
11
भारतीय वायुसेना दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳✈️ देशाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या शूर वायुवीरांना मनःपूर्वक सलाम! 🇮🇳 #IndianAirForceDay #भारतीयवायुसेना #JaiHind #IndianAirForce
9
मुंशी प्रेमचंद जी की पुण्यतिथि पर शत-शत नमन। 🙏 उनकी कालजयी रचनाएँ आज भी समाज और मानवता को प्रेरणा देती हैं। #मुंशीप्रेमचंद #प्रेमचंद #हिंदीसाहित्य #श्रद्धांजलि
10
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना ७५व्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्या दमदार अभिनयाने आणि अजरामर भूमिकांनी रसिकांच्या मनात कायमचे स्थान निर्माण केले आहे. ईश्वर त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य देवो! 🙏 #NanaPatekar #नानापाटेकर
41
महात्मा गांधी जयंतीनिमित्त विशेष स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले. स्वच्छता, शिस्त आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. स्वच्छ परिसर, निरोगी समाज आणि जबाबदार नागरिक — हाच संकल्प! 🇮🇳
12
मा. श्री. आशिषजी शेलार यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! 💐 उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व यश लाभो, हीच मनःपूर्वक सदिच्छा. 🙏 #AshishShelar #Birthdaywishes
10
महाराष्ट्राच्या शौर्य, संस्कृती आणि अभिमानाला मानाचा मुजरा! 🚩 महाराष्ट्र दिनानिमित्त सर्व महाराष्ट्रवासीयांना हार्दिक शुभेच्छा. आपला गौरवशाली इतिहास व समृद्ध संस्कृती सदैव प्रेरणादायी राहो. जय जय महाराष्ट्र! 🚩 #महाराष्ट्रदिन #MaharashtraDay
4
स्वातंत्र्यसंग्रामातील महान सेनानी, शिक्षणतज्ज्ञ व समाजप्रबोधनाचे दीपस्तंभ स्वामी रामानंद तीर्थ यांना जयंतीनिमित्त कोटी-कोटी नमन! 🙏 त्यांचे राष्ट्रप्रेम, त्याग व समाजासाठीचे योगदान सदैव प्रेरणादायी राहो. #स्वामीरामानंदतीर्थ #विनम्रअभिवादन #मराठवाडा #महाराष्ट्र
8