गावदेवी पोलीस ठाणे - Gamdevi PS Mumbai (@GamdeviPS) profile picture

गावदेवी पोलीस ठाणे,मुंबई यांचे अधिकृत खाते.आपत्कालीन परिस्तिथीत 100/112 वर संपर्क करा. official account of Gamdevi p. s.,Mumbai.for many emergency,dial 100/112

Gamdevi PS Mumbai
Joined July 2024
ऑनलाईन रिटर्न फ्रॉडप्रकरणी २ आरोपींना गावदेवी पोलिसांकडून अटक अमेझॉनवरून महागडे मोबाईल मागवून, परत करताना त्याऐवजी स्वस्त व निकृष्ट मोबाईल ठेवून पूर्ण परतावा मिळवत विक्रेत्यांची फसवणूक करणाऱ्या २ आरोपींना गावदेवी पोलिस स्टेशनने अटक केली.आरोपींकडून ४ मोबाईल फोन व ₹१९.४७ लाख जप्त.
1
2
191
Gamdevi PS arrested 2 accused in an online return fraud case. The accused allegedly ordered original mobile phones from Amazon, replaced them with cheap/low-quality phones while returning, and claimed full refunds. 4 mobile phones seized & ₹19.47 lakh recovered.
1
4
223
गावदेवी पोलीस ठाणे, मुंबई यांनी आज दिनांक 30/07/2026 रोजी अमली पदार्थ व्यसनमुक्ती शपथ घेण्यात आली. नमूद शपथ घेण्याकरिता गावदेवी पोलिसांचे अधिकारी व अंमलदार हजर होते.
106
इसम नामे नसीम अब्दुल समद यांची कोस्टल रोड येथून हरवलेली बॅग व त्यामध्ये असलेली रोख रक्कम 34000 रुपये हे पोलीस शिपाई 141124 गेजगे व पीएसआय श्री तिवारी यांनी शोधून ती त्यांचे मुळ मालकाच्या ताब्यात देऊन उत्कृष्ट कामगिरी केली.
2
90
दि19/11/2025 रोजी गावदेवी पोलीस ठाणे हद्दीमध्ये वपोनि लोंढे,पोउपनि देशमुख,स्नेहल पाटील मपोशी कुंजीर,घडशी,आपटे,शिंदे आणि Ms.Sapna Nirmal&,Ms. Sara (PCGT)NGOMs.Deepali(SPC)नमूद स्टाफ यांनी मिळून शारदा मंदिर शाळा येथील एकूण 450 विद्यार्थांची मीटिंग घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन केले
1
94
Today, on the occasion of #EktaDiwas and the birth anniversary of Sardar Vallabhbhai Patel, a “Run for Unity” was organised within the jurisdiction of Gavdevi Police Station. #Sardar150 #EktaDiwas @EktaDiwasBharat
4
3
133
आज एकता दिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त गावदेवी पोलीस ठाणे हद्दीत #RunForUnity चे आयोजन करण्यात आले होते.पोलीस अधिकारी,अंमलदार व नागरिकांनी उपक्रमात सहभाग घेतला. #Sardar150 #EktaDiwas @EktaDiwasBharat
4
1
2
113
महिला नावे कैलास मेहरनॉस सिधवा यांचा जसलोक हॉस्पिटल येथे तिचा मोबाईल टॅक्सी मध्ये विसरला असता गावदेवी पोलिस स्टेशनचे अधिकारी पीएसआय शेडगे व स्टाफ यांनी सीसीटीव्ही फुटेज बघून सदरील टॅक्सी मध्ये विसरलेला मोबाईल टॅक्सी चालक यांच्याकडून ताब्यात घेऊन सदर महिलेस परत केला.
2
60
आज गावदेवी पोलीस ठाणे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक देशमुख,म.हवा.पाटील(पोलीस दीदी),मपोशि शिंदे,आपटे यांनी एम. एस.पी.टी. शाळा येथे जाऊन शाळेच्या प्रिन्सिपल,शिक्षक वृंद विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्याशी संवाद साधून त्यांना सायबर सुरक्षा,महिला अत्याचार,नवीन कायदे याबाबत माहिती दिली.
63
तंबाखू विरोधी व अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान अंतर्गत,गावदेवी पोलीस ठाणे हद्दीत, गावदेवी पोलीस ठाणे व महानगरपालिका डी वार्ड,आरोग्य विभाग यांनी संयुक्तरीत्या जनजागृती रॅलीचे आयोजन करून अंमली व तंबाखूजन्य पदार्थ सेवनाचे शारीरिक,आर्थिक,मानसिक दुष्परिणामाबाबत जनजागृती केली.
1
59
दि.८/८/२०२५ रोजी माधवबाग सभागृह,मुंबई येथे सार्वजनिक गणेशोत्सव,दहीकाला उत्सव मंडळ यांची बैठक घेउन सदर बैठकीत परिमंडळ २ चे पो उपायुक्त मा.डॉ.मोहित गर्ग सर यांनी गणेश पदाधिकारी यांना गणपतीच्या काळात मंडळांनी घ्यावयाची दक्षता,उपाययोजना,परवानगी याबाबत मार्गदर्शन व सूचना देण्यात आल्या
1
55
तंतोतंत पालन करणे. याबाबत मार्गदर्शन व सूचना देण्यात आल्या त्यास उपस्थित गणेश मंडळांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
26