बुद्धीमत्ता ही नेहमीच शांत असते.

mumbai
Joined April 2010
माझा आवडता प्राणी - माझे बाबा *राखणदार* #InCinemas2027 Directed by Gashmeer Mahajani Produced by: Pancharatna Films PVT. LTD. Starring : Sai Tamhankar. Gashmeer Mahajani. Makarand Anaspure Production House : @pancharanta_films #Rakhandar #InCinemas2027
32
47
7
336
17,838
Just a boy ✨
40
45
6
107
5,949
॥ श्री स्वामी समर्थ ॥ NEW BEGINNINGS… 🙏🏻
123
129
13
827
29,356
मी नुकतंच वाचलं कि माणसांचे आश्रू सुकतात पण गिधाडांचे नाही …
70
35
4
184
12,959
अंतरीचा ❤️ … चित्रपटातील माझ्या आवडत्या दोन गाण्यांपैकी एक. ७ फेब्रुवारी २०२५ पासून चित्रपटगृहात - “एक राधा एक मीरा”. #7feb #eremfilm
85
72
9
146
14,345
प्रेम म्हणजे प्रेम असतं, राधा असो वा मीरा असो सगळ्यांचं सेम असतं?? 'एक राधा एक मीरा' १० जाने २०२५ पासून सर्व चित्रपटगृहांत. #EkRadhaEkMeera Teaser Out Now Ahalay's Movie Magic Presents A Panorama Movies Nationwide Release 👇🏻👇🏻 youtube.com/watch?v=8w4kxXa5…
86
89
23
208
18,834
ती नाचणार आणि मी पखवाज वाजवणार हे प्राक्तन कोणी ही बदलण्याचा प्रयत्न करू नये 💫 ११ ऑक्टोबरपासून 'फुलवंती' 🌼 पाहा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात... Link:- yt.openinapp.co/Phullwanti-
101
127
28
328
26,717
सज्ज व्हा फुले उधळायला, गणरायाची स्वारी आली. गणेशचतुर्थीच्या भक्तीमय शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🙏🏻
96
134
17
635
26,448
मी आजवर साकारलेल्या भूमिकांतील सर्वात वेगळी भूमिका - ‘व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री’ , स्वत:च्या बुद्धीचातुर्याने ज्यांनी पेशवे दरबारात मानाचे स्थान पटकाविले असे ; वेदांतसूर्य, महापंडित. पात्र साकारताना सतत जाणवत होतं कि बुद्धीमत्ता ही नेहमीच शांत असते 🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻
95
231
25
1,562
46,986
स्वत:च्या बुद्धीचातुर्याने ज्यांनी पेशवे दरबारात मानाचे स्थान पटकाविले असे; वेदांतसूर्य, प्रकांड पंडित, श्रीमंतांच्या दरबारातील बृहस्पती अर्थात ‘व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री’ साकारणार… गश्मीर महाजनी. 'फुलवंती'💫 सोबत आपल्या भेटीला ११ ऑक्टोबरपासून...तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात…
57
131
35
277
18,411
#PanoramaStudios सादर करीत आहेत... मंगेश पवार अँड कंपनी आणि शिवोऽहम् क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या अजरामर कादंबरीवर साकारली जातेय....'फुलवंती' 🌼
1
56
1
82
4,450
स्वातंत्र्य दिनाच्या आपणा सर्वांना खूप शुभेच्छा 🙏🏻 A very Happy Independence Day to all ❤️
68
100
8
513
17,969
Do watch from 3rd June only on Disney+ HOTSTAR ❤️ नक्की बघा … मला खात्री आहे तुम्हाला आवडेल ❤️
Ye chehre hain ya mukhaute, aapko jald hi pata chal jaayega! 🎭 Watch #Gunaah streaming June 3 on #DisneyPlusHotstar #GunaahOnHotstar @Gashmeer @SurbhiJtweets @BodhitreeM
125
79
15
136
19,488
तुमच्या मताची दखल घेतली जावी असं वाटत असेल तर मतदान नक्की करा. लोकशाहीतला हा आपला हक्क आवर्जून बजावा. आम्ही बजावला आहे 🚩🙏🏻🚩
70
151
3
1,490
31,823
चहा ❌ कैरीचं पन्ह ✅ Weekend Vibes ❤️
93
109
18
440
22,668
माझ्या समस्त मराठी बांधवांना Happy Siblings Day. आजचा दिवस जरा कमी भांडा 😄 विचारधारांमध्ये अंतर असलं तरी आपण सर्व एकमेकांचे बांधवच! ❤️ PS: This isn’t for my female fans. M sure u don’t want me to wish u as a sibling 😊 Also Eid Mubarak to one and all 🙏🏻
38
54
7
201
15,863