Skills, Employment, Entrepreneurship & Innovation Department, Government of Maharashtra

Mumbai
Joined February 2021
Maharashtra State Innovation Society (MSInS) was privileged to participate in R.I.D.E. 2026 (Research, Innovation, Design & Entrepreneurship), hosted by MIT World Peace University, Pune. Dr. Shrikant Patil, Chief Executive Officer, MSInS, graced the event as the Chief Guest and addressed students, researchers, innovators, and aspiring entrepreneurs. In his address, he emphasized the need for stronger collaboration among academia, industry, startups, and government to foster a vibrant and inclusive innovation ecosystem. The enthusiasm, creativity, and innovative spirit demonstrated by the participants reaffirmed Maharashtra’s immense potential to lead India’s innovation driven future.
1
3
337
मलबार हिल येथील सह्याद्री राज्य अतिथीगृहात मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीसजी यांच्या हस्ते व मा. उपमुख्यमंत्री श्रीमती. सुनेत्रा अजित पवारजी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे ई-उद्घाटन, ई-लोकार्पण व ई-शुभारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात मुंबईतील खालील विविध महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्पांचा समावेश होता : 1. भारत नगर रोड (विद्यापीठ परिसर) ते वाकोला जंक्शन (SCLR-2) उन्नत मार्गिकेचे ई-लोकार्पण. 2.मेट्रो मार्गिका 2-ब प्रकल्पातील टप्पा 1-अ अंतर्गत चेंबूर मेट्रो स्थानकाचे ई-लोकार्पण. 3.ठाणे ते बोरिवली दुहेरी भुयारी मार्ग प्रकल्पातील ठाणे बाजूकडील TBM-2 लॉन्चिंगचा ई-शुभारंभ. 4.वांद्रे-कुर्ला संकुलातील ‘जी’ ब्लॉकला पूर्व द्रुतगती मार्गाशी जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे 'ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर बाबासाहेब अनंतराव भोसले उड्डाणपूल’ असे नामकरण करण्याच्या कार्यक्रमाचे ई-उद्घाटन. या प्रकल्पांमुळे मुंबईकरांचा प्रवास जलद, सोयीस्कर होणार असून त्याच्या वेळेची आणि इंधनाची बचत होईल. @Dev_Fadnavis @SunetraA_Pawar #Mumbai #MalabarHill #MumbaiDevelopment #MumbaiInfrastructure #SCLR2
1
3
3
432
Skills, Employment, Entrepreneurship & Innovation Department, Government of Maharashtra invites eligible empaneled organizations to apply for RFP Apply online: kaushalya.mahaswayam.gov.in/ Start: 12 May 2026, 5 PM Last Date: 25 May 2026, 5 PM
1
1
76
A POSH training session was held on 21 April 2026 at DAKSH Hall, Mumbai, with participation from department, reinforcing commitment to safe and respectful workplaces. Conducted by Smt. Snehal Velkar for all employees.
1
99
Your Voice Matters! Maharashtra is shaping its State Skill Policy to make training more future-ready, industry-aligned, and impactful. • Employability • Industry partnerships • Entrepreneurship • Future sectors
1
69
Share your suggestions, feedback & comments Draft: kaushalya.mahaswayam.gov.in (Notice section) Email: [email protected] Last date: 20 March 2026 Let’s build a skilled & future-ready Maharashtra
50
Access the draft policy here: kaushalya.mahaswayam.gov.in (Check the Notice section) Submit your inputs in the prescribed format at: [email protected] Last date: 20 March 2026 Let’s collaborate to build a skilled, empowered, and future-ready Maharashtra
55
The @MSInSociety (MSInS) was delighted to host the Abu Dhabi Delegation from the @KFED_Official | صندوق خليفة for Enterprise Development (KFED), UAE, for an insightful interaction strengthening innovation and entrepreneurship ties. Key highlights of the interaction: • Strengthening collaboration to boost Maharashtra’s startup and innovation ecosystem • Discussions on policy support, funding models, and opportunities for joint programs. KFED shared initiatives such as: – The Abu Dhabi Champion Procurement Program – An AI platform connecting startups with global CFOs and CEOs – Plans for satellite offices in cybersecurity – Support programs for gaming and creative-tech startups. ACS Smt. Manisha Verma emphasized exploring MoUs, partnership models, and innovation-driven cooperation. Financial partners and corporate stakeholders of MSInS added insights on investment readiness and scaling opportunities. This exchange reflects a shared commitment to deeper collaboration and new opportunities for innovators across Maharashtra and the UAE.
1
2
4
279
📍पत्रकार परिषद | मंत्रालय, मुंबई महाराष्ट्रातील युवकांना आत्मनिर्भरतेकडे नेणारा नवा टप्पा! आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते “मुख्यमंत्री अल्प मुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम” या उपक्रमाचे ८ ऑक्टोबर रोजी ऑनलाईन उद्घाटन होणार आहे. यासंबंधी आज पत्रकार परिषद घेतली. या कार्यक्रमांतर्गत राज्यातील ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आणि १४१ शासकीय तांत्रिक विद्यालयांमध्ये एकूण २,५०६ तुकड्या सुरू करण्यात येणार आहेत. या माध्यमातून चालू वर्षात ७५,००० प्रशिक्षणार्थ्यांना रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार असून, पुढील वर्षापासून ही संख्या ५ लाख प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत वाढविण्याचा संकल्प विभागाने केला आहे. माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातून "आत्मनिर्भर भारत" याच दिशेने हे पाऊल असणार आहे. @narendramodi @dev_fadnavis @GoM_SEEID #ITI #SkillDevelopment #PressConference #Mumbai #Mantralaya #Maharahstra
2
6
286
📍नवी मुंबई पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते ‘अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ या उपक्रमाचा शुभारंभ! मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या या कार्यक्रमामुळे राज्यातील युवकांना आधुनिक उद्योग सुसंगत प्रशिक्षणाची नवी दारे उघडली आहेत. ७५,००० हून अधिक प्रशिक्षणार्थ्यांना रोजगारक्षम कौशल्य देण्याच्या या उपक्रमामुळे महाराष्ट्राच्या कौशल्य क्रांतीला नवे बळ मिळणार आहे. @narendramodi @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @GoM_SEEID #ViksitMumbai #NarendraModi #ITI #SkillDevelopment #Maharashtra #NaviMumbai
3
8
269
कौशल्य विकास हा भारताच्या आत्म्याशी जोडलेला विषय आहे आणि माझा वैयक्तिक आवडता विभाग देखील आहे. आगामी काळात कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती करून युवकांना आत्मनिर्भर बनविण्याचा आमचा संकल्प आहे. @GoM_SEEID @BJP4Maharashtra #ITI #SkillDevelopment #MPLodha #Maharashtra #Mumbai
4
3
7
399
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई महानगराला वाहतूकीच्या दृष्टीने सुगम बनविणाऱ्या अनेक महत्वपूर्ण प्रकल्पांचे लोकार्पण संपन्न झाले. या विविध प्रकल्पांची विस्तृत माहिती देणारी ही AV... @narendramodi @Dev_Fadnavis #Maharashtra #ViksitMumbai4ViksitBharat #ViksitMumbai
224
535
3
643
17,212
महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी ऐतिहासिक ठरलेला दिवस! 🚀 ✅ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण ✅ मुंबई मेट्रो लाईन-३ (ॲक्वा लाईन कॉरिडोर) ची सुरुवात ✅ 'मुंबई वन' ॲपचे अनावरण ✅ ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’चा शुभारंभ आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते आज मुंबईसह महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या नव्या अध्यायाची सुरुवात झाली. @narendramodi @Dev_Fadnavis #ViksitMumbai #NarendraModi #SkillDevelopment #Maharashtra #NaviMumbaiAirport
2
3
230
📍मंत्रालय, मुंबई आज मंत्रालयात कौशल्य विकास विभागाच्या वतीने 511 ग्रामीण स्किल सेंटर संस्थांच्या प्रमुखांबरोबर ऑनलाईन बैठक घेतली. ग्रामीण युवक-युवतींना रोजगाराच्या व उद्योगाच्या नवनवीन संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. @GoM_SEEID #SkillDevelopment #RuralEmpowerment #MPLodha #Mantralaya
2
2
7
254
ये समय भारत के नौजवानों के लिए अनगिनत अवसरों का समय है। कुछ समय पहले ही देश की अनेक ITI को इंडस्ट्री से जोड़ने के लिए 60,000 करोड़ रुपये की पीएम सेतु योजना शुरू की गई है। आज से महाराष्ट्र सरकार ने सैकड़ों ITI और तकनीकी स्कूलों में नए प्रोग्राम का शुभारंभ किया है। इससे स्कूलों में पढ़ने वाले बच्चों को ड्रोन, सोलर एनर्जी, ग्रीन हाइड्रोजन जैसी अनगिनत नई टेक्नॉलॉजी की ट्रेनिंग मिल पाएगी। मैं महाराष्ट्र के युवाओं को बहुत-बहुत शुभकामनाएं देता हूं। -माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी @narendramodi @dev_Fadnavis @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @GoM_SEEID #ViksitMumbai #NarendraModi #ITI #SkillDevelopment #Maharashtra #NaviMumbai
3
8
250
⸻ Lively discussion at Mumbai RisingForum with @kdhavse Advisor (Investments & Strategy) to HonCM & VikramKumar, Addl.Commr.MMRDA.Spoke on good governance is bedrock for economic growth and govt’s efforts to deregulate, decriminalise and reduce compliance costs for businesses.
1
3
143
कौशल, उद्यमिता, रोजगार व नवाचार विभाग क्षेत्र में अनुसंधान और नीति-निर्माण की ज़िम्मेदारी अब केवल भारतीय कंसल्टेंसी कंपनियाँ निभाएँगी। @NarendraModi @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @GoM_SEEID @MSInSociety #SwadeshiFirst hindivivek.org/64142
57
3
1
47
523
तरुणांसाठी स्वदेशी सल्लागार कंपन्यांचे बळ आणि विकसित भारत 2047’ कडे विश्वासाने वाटचाल! 🇮🇳 @NarendraModi @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @GoM_SEEID @MSInSociety #SwadeshiFirst
2
1
6
225
'आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेतून प्रेरणा घेत, महाराष्ट्रात कौशल्य विकास विभागाने स्वदेशी सल्लागार कंपन्यांना बळ देण्याचा घेतला निर्णय! @NarendraModi @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @GoM_SEEID @MSInSociety #SwadeshiFirst
4
1
7
228
कौशल्य विकास विभागाचा मोठा निर्णय, आता संशोधन व सल्लागार कामे फक्त स्वदेशी कंपन्यांनाच! तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी, स्टार्टअप्सला चालना आणि 'आत्मनिर्भर भारता'च्या दिशेने ठाम पाऊल... @NarendraModi @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @GoM_SEEID @MSInSociety #SwadeshiFirst
8
1
7
199