DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE (@InfoDhule) header
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE (@InfoDhule) profile picture

Official Twitter account of District Information Office, #DHULE, Directorate General of Information & Public Relations, Government of Maharashtra

DHULE, MAHARASHTRA
Joined July 2016
Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE (@InfoDhule)Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE (@InfoDhule)Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE (@InfoDhule)Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE (@InfoDhule)Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE (@InfoDhule)Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE (@InfoDhule)Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE (@InfoDhule)Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE (@InfoDhule)Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE (@InfoDhule)Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE (@InfoDhule)
📍नागपूर राज्यात दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना धीर देण्यासोबतच त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी त्यांच्यासोबत दिवाळी सण साजरा करण्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली होती. @Dev_Fadnavis @cbawankule #लोहारीसावंगा #दुष्काळ #शेतकरी
81
दिवाळीचा उजेड जेव्हा शेतकऱ्याच्या घरात मंदावला होता, तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली दिवाळी थेट शेतकऱ्याच्या अंगणात साजरी केली. @Dev_Fadnavis#लोहारीसावंगा #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare #DiwaliWithFarmers #Diwali
60
📍शिर्डी (जि. अहिल्यानगर) जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी कोपरगाव तालुक्यातील 'कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना' कोळपेवाडी आणि 'सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना' संजीवनीनगर येथे भेट देऊन ऊसतोड कामगारांशी संवाद साधला @SanjayDRathods #ऊसतोडकामगार #दिवाळी
82
📍नागपूर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शक्य तिथे विंधन विहिरी घेण्यास परवानगी देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. नागपूर जिल्ह्यातील लोहारी सावंगा या गावात शेतकऱ्याच्या घरी मुक्काम करून दिवाळी साजरी केली. @Dev_Fadnavis #लोहारीसावंगा #दुष्काळ
80
📍नागपूर लोहारी सावंगा गावातील ग्रामपंचायत आवारातील सभामंडपात गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने आयोजित प्रार्थना सभेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामस्थांना अश्वस्त केले. @Dev_Fadnavis @cbawankule #लोहारीसावंगा #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare #DiwaliWithFarmers #Diwali
66
📍अहिल्यानगर कळसपिंपरी (ता. पाथर्डी )येथे जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार मोनिका राजळे यांनी दुष्काळग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. @RVikhePatil #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare #DiwaliWithFarmers #Diwali
62
📍 नागपूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लोहारी सावंगा येथील शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या निवासस्थानी दिवाळीनिमित्त त्यांच्या कुटुंबियांसमवेत घरगुती भोजनाचा आनंद घेतला. सर्वांशी आपुलकीने संवाद साधला... @Dev_Fadnavis #लोहारीसावंगा #दुष्काळ #शेतकरी
62
📍 इटकी (ता. सांगोला, जि. सोलापूर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्यानुसार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले @Dev_Fadnavis @Shivendraraje11 #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare #DiwaliWithFarmers
69
📍 नागपूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लोहारी सावंगा येथील शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या घरी आगमन झाले. कुटुंबातील सदस्यांशी त्यांनी आपुलकीने संवाद साधला.. @Dev_Fadnavis #लोहारीसावंगा #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare #DiwaliWithFarmers #Diwali
73
📍 नागपूर लोहारी सावंगा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. त्यानंतर भजनी मंडळासोबत सामूहिक प्रार्थनेत सहभाग घेतला. @Dev_Fadnavis @cbawankule #लोहारीसावंगा #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare #DiwaliWithFarmers #Diwali
64
📍 नागपूर लोहारी सावंगा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सामूहिक प्रार्थनास्थळी आगमन झाले. स्थानिक शेतकरी महिलांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व अन्‍य मान्यवर उपस्थित... @Dev_Fadnavis @cbawankule #लोहारीसावंगा #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare
62
दुष्काळी परिस्थितीमुळे माझे दोन एकरातील उडीद पीक वाया गेले. शासनाने दिलेल्या या पाच हजारांच्या मदतीमुळे दिवाळी सण साजरा करण्यासाठी आमच्या कुटुंबास हातभार लागेल. यासाठी शासनाचे आभार - रोहित बबन पाटील, सावळी, ता. मिरज, जि. सांगली #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare
63
📍नागपूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोहारी सावंगा येथे शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या निवासस्थानी मुक्काम करणार आहेत. त्यांचे हे सुंदर कौलारु घर... @Dev_Fadnavis #लोहारीसावंगा #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare #DiwaliWithFarmers #Diwali
1
2
153
📍नागपूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोहारी सावंगा येथे शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या निवासस्थानी मुक्काम करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर अरुणाबाई बालपांडे यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत असलेला उत्साह... #लोहारीसावंगा #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare #DiwaliWithFarmers #Diwali
67
नागपूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी लोहारी सावंगा येथे आगमण होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये उत्सुकता आणि उत्साह आहे. ठिकठिकाणी सजावट, रांगोळ्या घातल्या जात आहेत. त्याची ही काही छायाचित्रे.... @Dev_Fadnavis #दुष्काळ #शेतकरी
68
📍नागपूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शेतकऱ्यांसोबत #दिवाळी साजरी करण्यासाठी लोहारी सावंगा (ता. नरखेड, जि. नागपूर) येथे आगमण होणार असल्याने गावात उत्साहाचे वातावरण आहे. #लोहारीसावंगा #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare #DiwaliWithFarmers #Diwali
87
दुष्काळी परिस्थितीत शासनाकडून ५ हजार रुपये प्राप्त झाल्याबद्दल शासनाचे धन्यवाद - नानाजी शिवा कारेकार, फुर्डी हेट्टी, जि. चंद्रपूर #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare
109
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेहता पब्लिशिंग हाऊसचे संस्थापक ज्येष्ठ प्रकाशक अनिल मेहता यांच्या निधनाबद्दल शोकभावना व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस #अनिलमेहता #प्रकाशक #मेहतापब्लिशिंगहाऊस
60
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेहता पब्लिशिंग हाऊसचे संस्थापक ज्येष्ठ प्रकाशक अनिल मेहता यांच्या निधनाबद्दल शोकभावना व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस #अनिलमेहता #प्रकाशक #मेहतापब्लिशिंगहाऊस
121
🌾 कर्जमाफीचा लाभ प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत! #धुळे उपविभागात ई-केवायसी व ॲग्रीस्टॅक नोंदणीसाठी गावागावांत विशेष शिबिरे. प्रलंबित प्रकरणे, वारसदार व वयोवृद्ध शेतकऱ्यांना प्राधान्य. दुष्काळी मदतीलाही गती देण्याचे उपविभागीय अधिकारी रोहन कुंवर यांचे निर्देश. #शेतकरी #कर्जमाफी
1
129