महात्मा जोतीराव फुले द्विशताब्दी जयंती वर्ष...
शिक्षणाची ज्योत :अज्ञानातून मुक्ती मार्ग
#MahatmaPhule200
#महात्माफुले200
#Mahatma
कमी पर्जन्यमान आणि संभाव्य दुष्काळ सदृश्य परिस्थिती लक्षात घेता कमी पाण्यात चांगले उत्पादन देणाऱ्या तसेच दर्जेदार चारा उपलब्ध करून देणाऱ्या रब्बी ज्वारी पिकाला प्रोत्साहन देण्यावर शासनाचा भर- जिल्हा कृषी अधिकारी वैभव तांबे.
#शेतकरीहित
#Drought
महात्मा जोतीराव फुले यांनी स्त्री-शिक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न, जातिभेद निर्मूलन आणि मानवाधिकार या क्षेत्रांत दिलेले योगदान आजही आधुनिक भारतासाठी प्रेरणादायी.
#MahatmaPhule200
#महात्माफुले200
#MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear
#महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
पुणे जिल्ह्यातील दहा दुष्काळग्रस्त तालुक्यांतील पात्र लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्याचा पुरवठा.
स्थलांतरित लाभार्थ्यांनाही सोयीच्या रास्तभाव दुकानातून धान्य घेता येणार- जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर
#Drought
#उपाययोजना
#Pune
महात्मा जोतीराव फुले द्विशताब्दी जयंती वर्ष.
#MahatmaPhule200
#महात्माफुले200
#MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear
#महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
विद्यार्थ्यांमध्ये मूल्याधिष्ठित, समावेशक व कौशल्य आधारित शिक्षणाची जोपासना करण्यासाठी महात्मा जोतीराव फुले यांच्या विचारांचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त शाळांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन.
#MahatmaPhule200
#महात्माफुले200
विशेष सखोल पुनरीक्षण २०२६; नोटीस प्राप्त मतदारांनी अद्यापही कागदपत्रे सादर केले नसतील त्यांच्यासाठी आज आणि उद्या आपल्याच मतदार संघात विशेष शिबिरांचे आयोजन.
#SIR
#मतदारयादी
#sveep
महात्मा जोतीराव फुले द्विशताब्दी जयंती वर्ष होणार साजरे.
#MahatmaPhule200
#महात्माफुले200
#MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear
#महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
राज्यात दुष्काळ घोषित करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी चारा उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने राज्यभर ‘मिशन मुरघास’ ही जनजागृती व कृती मोहीम राबविण्यात येत आहे- पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील
#Drought
#चाराव्यवस्थापन
महाराष्ट्र विधानपरिषद पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक-२०२६ ; पुणे विभागात सायंकाळी ४ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची अंतिम टक्केवारी.
#MLCElection2026
#Elections2026
#पुणे_शिक्षक
महाराष्ट्र विधानपरिषद पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-२०२६ ; पुणे विभागात सायंकाळी ४ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची अंतिम टक्केवारी.
#MLCElection2026
#Elections2026
#पुणे_पदवीधर
#पुणे_शिक्षक
दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा परीक्षा शुल्कमाफीचा निर्णय. या निर्णयानुसार आतापर्यंत २ लाख ४० हजार ३६५ विद्यार्थ्यांचे ‘झिरो चलन’ सुविधेद्वारे परीक्षा अर्ज दाखल - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री @ChDadaPatil ... १/२
#पुणे जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांसाठी जाहीर करण्यात आलेल्या स्थानिक सुट्ट्यांमध्ये सुधारणा करून ६ नोव्हेंबर धनत्रयोदशी ऐवजी सोमवार ९ नोव्हेंबर २०२६ रोजी दिवाळी निमित्त स्थानिक सुट्टी जाहीर- विभागीय आयुक्त शीतल तेली- उगले यांचे आदेश निर्गमित.
#स्थानिकसुट्टी
राज्य शासनाच्या निर्देशानुसार महात्मा जोतीराव फुले यांच्या जीवनकार्यावर आणि विचारांवर आधारित प्रशिक्षण, कार्यशाळा, शिबिरे, तसेच विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन. यामध्ये चित्रफिती दाखविणे, नाटिका, पथनाट्य, निबंध, वेशभूषा आणि वक्तृत्व स्पर्धा आदी उपक्रमांचा समावेश.
महाराष्ट्र विधानपरिषद पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक-२०२६ ; पुणे शहरात विविध मतदान केंद्रावर मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
#MLCElection2026
#elections
#पुणे
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दि रास्तापेठ एज्युकेशन सोसायटीच्या अत्रे शाळेतील मतदान केंद्रावर बजावला मतदानाचा हक्क.
#MLCElection2026
#Elections2026
#पुणे_पदवीधर
#पुणे_शिक्षक
महाराष्ट्र विधानपरिषद पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक-२०२६ ; पुणे विभागात दुपारी २ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी.
#MLCElection2026
#Elections2026
#पुणे_पदवीधर
#पुणे_शिक्षक
महाराष्ट्र विधानपरिषद पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक-२०२६ ; पुणे जिल्ह्यातील दुपारी २ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची आकडेवारी.
#MLCElection2026
#Elections2026
#पुणे_पदवीधर
#पुणे_शिक्षक





















