DISTRICT INFORMATION OFFICE, SOLAPUR (@Info_Solapur) header
DISTRICT INFORMATION OFFICE, SOLAPUR (@Info_Solapur) profile picture

Official Twitter account of DIO, Solapur. Directorate General of Information & Public Relations, Govt. of Maharashtra. #DGIPRNEWS #मी_जबाबदार

SOLAPUR, MAHARASHTRA
Joined July 2016
दुष्काळाच्या आव्हानात, आपली छोटी कृती करू शकते पाण्याची मोठी बचत! #दुष्काळ #पाणीबचत #सोलापूर
1
1
170
जबाबदार नागरिक बना पाणी जपा! #दुष्काळ #पाणीबचत
2
6
276
आयुष्मान भारत योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी रुग्णालयांनी सहभागी व्हावे – डॉ. ओमप्रकाश शेटे प्रशासन व रुग्णालयांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश. उपचार पॅकेजेसची संख्या २,३४६ वरून ३,३९९, तर सहभागी रुग्णालयांची संख्या ४,५०० वरून ५,००० पर्यंत वाढविण्यात आली. #AyushmanBharat
1
4
291
कौशल्य विकासातून रोजगाराच्या नव्या संधी! अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमांना ‘संत रोहिदास अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रम’ असे नामकरण. मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते तिसऱ्या टप्प्याचा शुभारंभ. #SkillDevelopment #Maharashtra #सोलापूर
1
2
250
पंढरपूर तालुक्यातील जळोली येथे बंद बोअरवेलमध्ये पडलेल्या दीड वर्षाच्या चिमुकलीला तब्बल ५० फूट खोलवरून सुखरूप बाहेर काढण्यात यश! जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या उपस्थितीत जिल्हा प्रशासन, पोलीस आणि दोन बचाव पथकांनी रात्रभर समन्वयाने बचावकार्य राबविले. #Solapur #RescueOperation
1
2
9
785
पंढरपूर जळोली येथे बंद बोअरवेलमध्ये पडलेल्या एक वर्षाच्या बाळाला अथक प्रयत्नांनंतर सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. बचाव पथकांसह जिल्हा प्रशासन, पोलीस व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने बचावकार्य राबविले. बाळाला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल. #Solapur #RescueOperation
1
5
367
एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे उद्भवणारी पाणीटंचाई व दुष्काळी परिस्थिती रोखण्यासाठी जलसंधारणाच्या कामांना गती देणार. सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिले. @SanjayDRathods #दुष्काळ #एलनिनो
1
3
350
दुष्काळग्रस्त भागातील वैद्यकीय विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीसाठी उत्पन्न मर्यादेची अट शिथिल #शिक्षण #दुष्काळ #वैद्यकीयशिक्षण #सोलापूर
2
1
2
333
आंबे येथील विहीर दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ७ लाखांची आर्थिक मदत, तर विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्यांच्या वारसांना ८ लाखांची मदत देण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मदतीचे धनादेश वितरित करण्यात आले. #सोलापूर
1
2
4
379
संत नामदेव महाराजांचे विचार व संत साहित्याचा प्रसार करणारी घुमाण सायकल वारी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. पंढरपूर ते घुमाण (पंजाब) २,५०० किमीच्या सायकल वारीचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला. #पंढरपूर
225
दुष्काळी परिस्थितीत कीर्तन-प्रवचनातून शेतकऱ्यांना मानसिक आधार द्या; आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यापासून परावृत्त करण्यासाठी समाजप्रबोधन करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराज मंडळींना केले. #पंढरपूर
1
3
214
राज्यातील दुष्काळी परिस्थिती दूर होऊन बळीराजा व सर्वसामान्य जनतेच्या जीवनात सुख, समृद्धी आणि समाधान नांदू दे, असे साकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले. #कार्तिकीवारी२०२६ #पंढरपूर #श्रीविठ्ठल
2
3
279
#कार्तिकीवारी नियोजनात जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन व जिल्हा प्रशासनाने दाखविलेल्या तत्परतेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कौतुक! यावेळी टाळ-मृदंगाच्या गजरात ‘ज्ञानोबा-तुकोबा’चा जयघोष करत उपमुख्यमंत्र्यांनी पावली केली. सर्व वारकरी व भाविकांना शुभेच्छा! #पंढरपूर
2
7
400
राज्यातील प्रदूषण कमी करण्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची भूमिका महत्त्वपूर्ण – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पर्यावरण संवर्धनात सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा. प्रत्येक वारी प्रदूषणमुक्त, निर्मल व स्वच्छ करण्याचा संकल्प करूया- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे #पर्यावरणसंवर्धन
1
5
284
राज्यात मे २०२७ पर्यंत ३४ लाख ८३ हजार ९४० भूजल पुनर्भरण संरचनांची निर्मिती पूर्ण करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जलसंचय : जनभागीदारी अभियानांतर्गत जलयुक्त शिवार ३.० ची १८ हजार गावांत अंमलबजावणी करण्यात येणार. भूजल पातळी वाढवा, हा अभियानाचा मुख्य उद्देश! #सोलापूर
1
2
8
402
कार्तिकी यात्रा कालावधीत एकाही वारकऱ्याची गैरसोय होऊ देऊ नका! – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्हा प्रशासन व सर्व विभागांनी समन्वयाने काम करून #कार्तिकीवारी यशस्वी करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. #पंढरपूर
1
3
6
397
सर्वसामान्य वारकरी हाच खरा व्हीआयपी! पायी चालत पंढरपुरात येणाऱ्या वारकरी भाविकांना श्री विठ्ठल-रुक्मिणीचे सुलभ व वेळेत दर्शन मिळावे, यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः श्री विठ्ठलाचे मुखदर्शन घेतले. वारकऱ्यांच्या सुविधांना सर्वोच्च प्राधान्य! #कार्तिकीवारी #पंढरपूर
3
1
8
930
आंबे दुर्घटनेतील मृत कामगारांच्या कुटुंबीयांची तनपुरे मठ येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेऊन सांत्वन केले. मृत कामगारांच्या कुटुंबातील मुलाला नोकरी व मुलीच्या शिक्षणाची जबाबदारीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली. #सोलापूर
1
3
345
#कार्तिकीवारी च्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पंढरपुरातील सुविधांची पाहणी! भक्तीसागर (६५ एकर), चंद्रभागा वाळवंट आणि पत्राशेड परिसरातील स्वच्छता, आरोग्य सुविधा, पाणीपुरवठा व दर्शन व्यवस्थेचा घेतला आढावा. वारकऱ्यांशी संवाद साधत सुविधांबाबत जाणून घेतली माहिती.
1
1
5
332
चंद्रभागा नदीपात्रात बुडणाऱ्या बाबलू खिलारे (वय १५, रा. मोहोळ) याची चार रोबोटिक रेस्क्यू क्राफ्टपैकी एका क्राफ्टच्या मदतीने सुखरूप सुटका करण्यात आली. #जिल्हाआपत्तीव्यवस्थापन पथकाच्या तत्परतेमुळे भाविकाचे प्राण वाचले. कार्तिकी वारीत वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी बचाव यंत्रणा सज्ज!
1
1
5
287