Pinned Tweet
सातबारा आपल्या बापाचा आहे!
पहिला हक्क #मराठी माणसाचा? सरसकट मागणी हवी. जमीनी आपल्या मग पहिले आणि शेवट पर्यंत आपणच! एक बाहेरचा लागणार चाटूगिरी करणार नंतर सगळे तेचेच #भाऊबंध दिसणार.
नवी मुंबई विमानतळ जर #महाराष्ट्र राज्याच्या जमिनीवर उभ तर #सरसकट_मराठी माणसांनाच काम भेटलं पाहिजे.
तुषार खामकर retweeted
ज्येष्ठ समाजसुधारक, थोर विचारवंत, पत्रकार आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी नेते प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
तुषार खामकर retweeted
ज्याप्रमाणे धर्मांधता,जात्यांधता घातक आहे त्याचप्रमाणे हा सेक्युलर नावाचा किडाही मराठी राष्ट्रवाद व महाराष्ट्र धर्मासाठी हानिकारक आहे,सेक्युलर म्हणून टिपू सुलतान,औरंग्याचा उदो उदो करणे कदापिही खपवून घेतले जाणार नाही,महाराष्ट्र धर्म सर्वसमावेशक आहे पण सेक्युलर नाही,हे लक्षात घ्या.
तुषार खामकर retweeted
मराठी बांधवांनो, उद्या २१ नोव्हेंबर, हुतात्मा दिनानिमित्त सहकुटुंब हुतात्मा चौकात मोठ्या संख्येन उपस्थित राहा संयुक्त महाराष्ट्राच्या हुतात्म्यांना अभिवादन करून मराठी एकजुटीची ताकद दाखवूया
आपल एकच ध्येय — #स्वायत्तमहाराष्ट्र 🚩
#स्वायत्त_महाराष्ट्र_संघर्ष_समिती
#हुतात्मादिन
तुषार खामकर retweeted
ज्याप्रमाणे भाजपा मराठी हिंदूंना धर्मांध बनवत आहे, त्याचप्रमाणे VBA आंबेडकरवादी समाजाला जात्यांध बनवत आहे, भाजपाचे अंधभक्त जसे गैर भाजपीयांना हिंदुविरोधी,देशद्रोही असा ठपका लावतात तसेच VBA वाले आंबेडकर विरोधी, दलित विरोधी असे बोलत आहेत,VBA म्हणजे आंबेडकरवादी भाजपा हे लक्षात घ्या.
ऐकलं होतं, "मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा" असावा...
पण काहींच्या नशिबी असे काही नमुने आलेत, जे ऐन "गारव्यामध्ये वणवा" पेटवतात! 🔥😂
#आला_थंडीचा_महिना 😍
तुषार खामकर retweeted
स्वतःला आंबेडकरवादी म्हणवून घेणारे आंबेडकरांच्या सन्मानाच्या नावाखाली थेट छत्रपती शिवरायांविरोधातचं गरळ ओकत आहेत, एक विचार करा,दादर नामांतर प्रकरणाच्या अगोदर ही खाती कुणाच्या TL वर येतही नव्हती मग अचानक हे लोकं प्रकटले कुठून, सर्व अगदी पद्धतशीरपणे सुरु आहे,रडीचा डाव ओळखा यांचा.🪷
तुषार खामकर retweeted
संयुक्त महाराष्ट्र चळवळ २.०
शनिवार, २१ नोव्हेंबर २०२६ रोजी आम्ही संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या स्मृतिस्थळांना अभिवादन करायला जाणार आहोत. तुम्हीही जरूर या...
सकाळचे सत्र:
८:३० वा. हुतात्मा चौक, फोर्ट
९:०० वा. मेट्रो सिनेमा, मरीन लाईन्स
९:३० वा. सीताराम बनाजी पवार स्मारक, फणसवाडी, गिरगाव
१०:०० वा. राज भुवन, खेतवाडी, गिरगाव
१०:३० वा. शाहीर अमर शेख मार्ग, सातरास्ता
११:०० वा. संत गाडगे महाराज उद्यान, सातरस्ता
११:३० वा. कामगार मैदान, परळ १२:०० आचार्य अत्रे चौक, वरळी
दुपारचे सत्र:
३:०० वा. प्रबोधनकार ठाकरे पुतळा, पोर्तुगीज चर्च
३:३० वा. सेनापती बापट पुतळा, दादर (प)
४:०० वा. चैत्यभूमी, दादर (प)
४:३० वा. छ. शिवाजी महाराज पुतळा, शिवाजी पार्क ५:०० वा. संयुक्त महाराष्ट्र दालन, शिवाजी पार्क
तुम्हाला या उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा आहे, परंतु सध्या तुम्ही मुंबईत नसल्यामुळे उपस्थित राहू शकत नाही, अशी अडचण आहे का? जर हा उपक्रम तुमच्या गावात, शहरात किंवा घराच्या जवळ आयोजित केला तर ? अधिक माहितीसाठी संपर्क : ७३०४००९६६८
जय मराठी, जय महाराष्ट्र !
तुषार खामकर retweeted
पुरोगामी विचारांनी आणि शब्दांच्या तलवारीने अनिष्ट रूढींना छेद देणारे आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला वैचारिक धार देणारे समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
#प्रबोधनकार_ठाकरे
तुषार खामकर retweeted
उद्याची तयार....
जय जय महाराष्ट्र माझा...
चला, घराबाहेर पडून अभिवादन करूया....
#महाराष्ट्रधर्म #मराठी #हुतात्मास्मारक #संयुक्तमहाराष्ट्र #जयमराठी #जयमहाराष्ट्र #Marathi #SanyuktMaharashtra #MaharashtraDharma #MarathiAbhyasKendra #मराठीअभ्यासकेंद्र #हुतात्मादिन #JayMarathi #JaiMarathi #२१नोव्हेंबर #२१November
तुषार खामकर retweeted
परखड पत्रकार, निर्भीड विचारवंत आणि थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे ह्यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
तुषार खामकर retweeted
मला राज साहेबांच्या शासनाचा महाराष्ट्र बघायचा आहे....
#राजसरकार 🔥🔥
२० नोव्हेंबर १९५५
सत्तेच्या नशेत तत्कालीन मुख्यमंत्री मोरार देसाई गर्जले—"काँग्रेस जिवंत असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही!"🔥
पण १०७ हुतात्म्यांच्या बलिदानाने त्यांचा हा अहंकार धुळीस मिळवत मुंबई मिळवलीच!🚩
#संयुक्तमहाराष्ट्र #मराठीअस्मिता #हुतात्मादिन
२० नोव्हेंबर १९५५ सत्तेच्या मस्तीत काँग्रेसचे बडे नेते स. का. पाटील गर्जले —
"५ हजार वर्षे गेली व सूर्य-चंद्र असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही!"🔥
पण मराठी बाण्याने ५ वर्षांत मुंबई मिळवली अन् त्यांचा अहंकार उतरवला!🚩
#मराठीअस्मिता #मुंबई #हुतात्मादिन
२० नोव्हेंबर १९५५
गिरगाव चौपाटीवर सत्तेच्या मस्तीत "मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही" अशी वल्गना झाली अन् मराठी स्वाभिमान पेटून उठला! 🔥
त्या ठिणगीनेच 'संयुक्त महाराष्ट्राचा' इतिहास घडवला. लढवय्यांना मानाचा मुजरा! 🚩
#संयुक्तमहाराष्ट्र #मराठीअस्मिता #हुतात्मादिन




























