Manmohan S B retweeted
मुंबई ते नवी मुंबई विमानतळ 'गोल्डन लाइन'ने जोडणार
मुंबई ते नवी मुंबईला जोडणाऱ्या मेट्रो-८ मार्गिकेसाठी निधी मंजूर
गतिमान सेवेसाठी तत्पर शिवसेना-महायुती
#GoldenLine #Metro #MumbaiMetro
#Shivsena #BJP #Mahayuti
#EknathShinde #RahulShewale #Mumbai @Shivsenaofc
Hi @Olacabs,
What's wrong with your systems. Why does it work so pathetic. I am unable to make any payments as your account shows up as a potential threat and the UPI payments r declining. I have been trying to make payments trying to contact support but nothing works.
Manmohan S B retweeted
यह जनता की जीत है।
मतदाताओं का दिल से आभार।
ये जनता का विश्वास हमारी ज़िम्मेदारी है।
#HetalGalaWin | #Ward97WinBJP | #BJPWinBMC | #हेतलगालाविजयी
Manmohan S B retweeted
माननीय उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते श्री. एकनाथजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत, मुंबईतील प्रभाग क्रमांक १७३ चे उबाठा गटाचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांनी आज शिवसेनेते जाहीर प्रवेश केला. रामदास कांबळे यांची युवासेनेच्या कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली असून माननीय उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी त्यांच्यासह, शाखा संघटीका नंदा बापू शाहू, उपशाखा संघटीका नंदा पाटसुभे, सुचित्रा कावळे, दीपिका नेमन, श्वेताली खेडपकर, देविका नायर आणि सर्व पदाधिकारी यांचाही पक्षप्रवेश झाला. यासोबत रेखा तिवारी, मालन सावंत, लक्ष्मी कोतवाल, अनिता सावंत, अपूर्वा पालव, युवासेना अधिकारी सचिन पडवळ, सहार येले, विनोद शर्मा यांनीही शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला.
यावेळी माझ्यासह माजी शिक्षण समिती सभापती मंगेश सातमकर, शिवसेना विभाग क्र. ११ चे विभागप्रमुख अविनाश राणे, शिवसेना सचिव राम रेपाळे, शिवसेना सचिव संजय मोरे तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
#जाहीर_पक्ष_प्रवेश
#शिवसेना #Shivsena
#एकनाथ_शिंदे #EknathaShinde
#राहुल_शेवाळे #RahulShewale #Mumbai
@Shivsenaofc @mieknathshinde
@IRamdasKamble @1AvinashRane
Manmohan S B retweeted
#भावपूर्ण_श्रद्धांजली!!
मावळमध्ये कुंडमळ्याजवळ इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची बातमी अत्यंत दुःखद असून या दुर्घटनेत 2 पर्यटकांचा मृत्यू तर सुमारे २० ते २५ जण पूराच्या पाण्यात वाहून गेले असण्याची भीती व्यक्त केली जाते.
वाहून गेलेले सर्व पर्यटक सुखरूप परतावेत हीच परमेश्वरा जवळ प्रार्थना!
जे मृत्यू पावले आहेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत!
@DrSEShinde saheb need your help plz..it's MSEDCL Kalyan Zone 2019.
@mnreindia
My usage pattern has not changed at all, I only started Using the second bedroom AC from 18th April. I really can't understand that if the faulty meter was changed on 25/3/25 then how did was this bill calculated?? Coz the meter was faulty till 25/3/25.What is 1098 unit for?
Manmohan S B retweeted
क्रांतिसूर्य बोधिसत्व संविधानाचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#भारतरत्न #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर
#BharatRatna #DrBabaSahebAmbedkar
#AmbedkarJayanti #Shivsena
@Shivsenaofc
@mieknathshinde
@DrSEShinde @shewalekamini
Wishing a very happy birthday to @shewale_rahul ji. Your unwavering commitment to public service & tireless efforts for the people inspire us all.
May this year bring you good health, success, and renewed energy as you continue working for Mumbai’s progress. . 🎉🙏
Manmohan S B retweeted
I thank the Hon'ble Union Home Minister Shri Amitbhai Shah for acknowledging my request to install a digital image of Bharat Mata at airports across the country.
#BharatMataKiJai #JaiHind #ProudIndian
@PMOIndia @AmitShah @AmitShahOffice @Shivsenaofc @mieknathshinde @Dev_Fadnavis
Manmohan S B retweeted
#स्टॅच्यू_ऑफ_युनिटी चे शिल्पकार, पद्मभूषण श्री. #राम_सुतार यांना महाराष्ट्र शासनाचा मानाचा "#महाराष्ट्र_भूषण_पुरस्कार" जाहीर झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन !
#RamSutar #MaharashtraBhushan #Award
@Shivsenaofc @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde
Manmohan S B retweeted
Uttarakhand | दु: खद अल्मोड़ा में जानलेवा हुई जंगल की आग, वन विभाग के चार कर्मचारियों की जिंदा जलकर मौत, चार झुलसे!
कौन जिम्मेदार, इतनी बड़ी मानव क्षति का ..?
@pushkardhami @paragenetics
#ForestFireUttarakhand
#Uttarakhand
#Almora
All these boot lickers abusing people of AYODHYA should go there and share their thoughts on people of AYODHYA. Twitter pe toh koi bhi bhak*hodi kar sakta hai😎
youtube.com/watch?v=lvXjK7N5…
No doubt @shewale_rahul ji for South!!
Abki baar teesri baar🤞














