माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडवणीस व माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नागरी निवारा परिषद अंतर्गत सहकारी गृहनिर्माण संस्थांचे भोगवटादार एक मध्ये रूपांतरण आदेश वितरण कार्यक्रम आज दिनांक 27 नोव्हेंबर 26 रोजी बांद्रा येथे पार पडला – at Mumbai, India
16
नागरी निवारा परिषद अंतर्गत सहकारी गृहनिर्माण संस्थांचे वर्ग - एक रूपांतरण आदेश वितरण कार्यक्रम निमंत्रण पत्रिका – at Mumbai, India
1
29
जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई उपनगर यांची धडक कारवाई मानखुर्द मध्ये ६ एकर जमीन अतिक्रमण मुक्त करण्यात आली आत्तापर्यंत ५३ एकर जमीन अतिक्रमण मुक्त करण्यात आलेली आहे – at Mumbai, India
मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनाचा नाविन्यपूर्ण उपक्रम देशातील पहिल्या "सक्षम" (Saksham - Skill Census and Livelihood Mapping) कौशल्य सर्वेक्षण अहवालाचे उद्घाटन!
मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या "Saksham - Skill Census and Livelihood Mapping" – at Mumbai, India
1
145
"हिंद-दी-चादर" श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीद समागम निमित्त आयोजित या भव्य राज्यस्तरीय कार्यक्रमात तुम्हा सर्वांना हार्दिक आमंत्रण आहे. या महान शौर्यगाथेचे साक्षीदार व्हा.
तारीख: २८ फेब्रु आणि १ मार्च, २०२६. 📍 स्थळ: ओवे मैदान, सेक्टर २९, खारघर, नवी मुंबई.
144
अतिक्रमण हटउन पर्यावरण रक्षा
प्रशासन न्यायालय व लोकप्रतिनिधी दक्ष
मुंबई. वरील ओळी सार्थ ठराव्यात अशीच काहीशी प्रचिती आज वर्सोवा भागात पाहायला मिळाली
शासकीय जागेवर अतिक्रमण केलेल्या लालजी मुन्ना यादव या विरोधात गुन्हा दाखल करून अतिक्रमण काढले
130
Hon'ble Collector Sir ' s visit to Mumbai - Ahmedabad Bullet Train ( National High Speed Rail Corridor) Mumbai Metro Station at BKC.
1
162
मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात
प्रजासत्ताक दिनाचा सोहळा संपन्न
मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात 26 जानेवारी 2026 रोजी भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
1
117














































