माझा कुलाबा माझी जबाबदारी retweeted
डॉक्टर-इंजिनीअरपेक्षाही जास्त पगार, ईशा अंबानीच्या मुलांना सांभळणारी नॅनी कोण?
tv9marathi.com/photo-gallery…
Replying to @mybmcWardA
@mybmcWardA इमारत कारखाने विभागातील लाचलुचपत प्रकरणात जेलमध्ये गेलेला दुय्यमअभिंयता करोडोचे व्यवहार पानाच्या टपरीवर उभा राहून करतोय बाबू गेणू इमारत पडली अनेक लोक मुत्यु पडले या प्रकरणात जेलमध्ये गेलेले सहाय्यक अभियंता
अशी अधिकारी@mybmcWardA आहेत विचार करा किती नोटीस आणि किती झोल
खूप दिवसा नंतर एखाद्या अं.. भक्त नाराज झालेला दिसला याला मुंईत असलेल्या भाजप कार्यलयात प्रवेश आहे का
तुझ्या सारखे हजारो कार्यकर्ते उभे आहेत लाईनीत, तू गेलास तरी झाठ फरक पडत नाही. ही धमकी दुसऱ्या कोणाला द्यायची देवा भौ ला नाय, औकातीत राहायचे, केशव उपाध्ये, मोहन भंडारी कसे राहतात. तू कोण शाना लागून गेला रे, बस गप गुमान
55
माझा कुलाबा माझी जबाबदारी retweeted
तुझ्या सारखे हजारो कार्यकर्ते उभे आहेत लाईनीत, तू गेलास तरी झाठ फरक पडत नाही. ही धमकी दुसऱ्या कोणाला द्यायची देवा भौ ला नाय, औकातीत राहायचे, केशव उपाध्ये, मोहन भंडारी कसे राहतात. तू कोण शाना लागून गेला रे, बस गप गुमान
एन ए सावंत मार्ग सौरभ मेन्शन इमारती समोर अनेक दिवसापासून बेवारस किंवा चोरीकरून कोणीतरी अज्ञान व्यक्ती टाकून गेला असावा तरी कोणाची गाडी असेल त्याने याची दखल घ्यावी @CMOMaharashtra @MTPHereToHelp @mybmc
@mybmcWardA
@mumbaimatterz
@CPMumbaiPolice
1
1
373
निविदाचीशेवटची तारीख१८/०६/२६साय.
४.००होती परंतू१८/०६/२६दुपारी१.००वा
पोर्टलवर प्रसिद्धी झाली हा झोलभ्रष्ठाचार @mybmcWardEमध्ये सुरूआहे महाटेंडर ची प्रक्रिया२४प्रभागात सुरूअसताना देखील मलीदा लुटण्यासाठी@mybmcWardE
अधिकारी अशी कामे करू लागली आहेत@ritutavde @mybmc
@CMOMaharashtra
26
दि रामेश्र्वर कॅफेची काॅफी @mybmcWardA दररोज जाते का अंबानी यांची भिती पोटी कोणतीही कारवाई करत नाही @mybmc @MTPHereToHelp
@MumbaiPolice
1
72
चर्चगेट येथील रामेश्वर कॅफे यांनी फुटपाथ विकत घेतले आहे BMC कडून दोन झाडे रोषणाई करण्यासाठी विकत घेतली आहे तक्रारी करून देखील आज पर्यंत कोणतीही कारवाई नाही महानगर पालिकेच्या अधिकारी यांना मेंदु वडा आवडला आसावा,🫣
@MumbaiPolice
@MTPHereToHelp
@mybmc
@WardA
चर्चगेट येथील रामेश्वर कॅफे यांनी फुटपाथ विकत घेतले आहे तसेच BMC कडून दोन झाडे रोषणाई करण्यासाठी विकत देखील घेतली आहे सर्व सामान्य माणूस रांगा लावून सिलेंडर मिळेल का अशी प्रतीक्षा करतोय @MumbaiPolice
@MTPHereToHelp
@mybmcWardA
1
49
शाहिद भगत सिंग रोड येथील पाईपवाला इमारतीच्या तळमजल्यावर असलेले
सागर प्लाई दुकानदारांच्या बाहेर असलेल्या वस्तू शाळेत जाणारे विद्यार्थी व जेष्ठ
नागरिकांच्या अंगावर सतत पडत आहे दुकानदाराला अनेकदा विनंती करून देखील
बापाचा फुटपाथ @MumbaiPolice
@mybmc @mybmcWardA
@ColabaPS
1
1
88
बापाचा रस्ता
@MTPHereToHelp
@ColabaPS
ऑनलाईन कारवाई नको गाडी टोविंग करा
सामान्य माणसावर कारवाई डोमिनोझ पिझ्झा 🍕लाVIP सवलत
कुठे नेऊन ठेवला कुलाबा माझा
1
1
97
शाहिद भगत सिंग रोड येथील पाईपवाला इमारतीच्या तळमजल्यावर असलेले सागर प्लाई दुकानदारांच्या बाहेर असलेल्या वस्तू शाळेत 🏫 जाणारे विद्यार्थी व जेष्ठ नागरिकांच्या अंगावर सतत पडत असते दुकानदाराला अनेकदा विनंती करून देखील तोच प्रकार @MumbaiPolice
@mybmc
@awardbmc
@ColabaPS
2
1
262

कुलाबा शहिद भगत सिंग रोड वरील सेलिजोर केक शाॅप दुकानाबाबत तक्रार कामगार यांचा कोणतीही आरोग्य परवाना नाही दुसरी गोष्ट केक मध्ये अधिक प्रमाणात कलरचा वापर केला जात आहे पार्सल बाॅक्सवर खाद्यपदार्थ बनवण्यात आलेली तारीख याचा उल्लेख दिसून येत नाही
@mybmcHealthDept @mybmcWardA
वुड हाऊस रोड येथील रूस्तम वाईन शाॅप मालकाने खडा बार सुरू केला आहे विकत घ्या इथेच प्या सदर वाईन शाॅप कफपरेड पोलिस ठाणेचा आशिर्वाद नियम ढाब्यावर ठेवून दारू विक्री सुरू आहे.@CPMumbaiPolice
@MumbaiPolice @CMOMaharashtra
@collectorMumbai
1
45
कुलाबा वाहतूक पोलिस यांनी तर रस्ताच विकला डोमिनोज पिझ्झा🍕 दरोरोज मिळतोय असा अर्थ काढला जातोय @MumbaiPolice
@CPMumbaiPolice
@ColabaPS
2
453
उद्यानाचे उद्घाटन पुर्ण होऊन ४दिवस झाले आहे कंत्राटदार मेन गेट वरील बॅनर काढत नाही जेष्ठ नागरिक लहान मुलांना उद्यानामध्ये जाताना त्रास होत आहे @mybmcWardA यांनी
बेकायदेशीर बॅनर काढून टाकावे
57