Pinned Tweet
Replying to @RajThackeray
Manse Vision मनसे व्हिजन retweeted
#मनसे अंधेरी पश्चिम विभागाचे अध्यक्ष श्री. मनीष धुरी आणि कुशल धुरी यांच्याकडून दुष्काळग्रस्त शेतकरी बाधवांसाठी २१ लाख रुपयांचा धनादेश मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे यांच्याकडे पक्षाच्या माध्यमातून सुपूर्द करण्यात आला.
#दुष्काळ #महाराष्ट्र
आता एवढ च आहे तर
चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर मधून निवडणूक लढवून जिंकून दाखवावी .
#ChandrakantPatil #Kolhapur
25
Manse Vision मनसे व्हिजन retweeted
Lol
कोल्हापूरमध्ये एवढी बंटी पाटील ची ताकत आहे तर स्वतः का जनतेतून उभा राहत नाही???🤔 महाडिक यांच्या मदतीमुळे आड मार्गाने विधानपरिषदेत का गेले ? दम होता तर विधानसभा लढायची ना...😁
त्यावेळी महाडिक कसे चालले ?🤔
"एक मित्र असं विचारत होता....🙄🙄🙄
#Gokul #कोल्हापूर
#SharadPawar as national president, #SupriyaSule as Union Agriculture Minister, #JayantPatil as Finance Minister in Maharashtra, AmolKolhe as state president. clock is back with Pawar. In 2029, Pawar will form an alliance with BJP & get 15 MPs elected
~ source
#NCP #Maharashtra
38
Manse Vision मनसे व्हिजन retweeted
आदरणीय महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षप्रमुख श्री. राजसाहेब ठाकरे यांची दिवाळीनिमित्त भेट घेऊन आशीर्वाद घेतले. माझ्यासोबत भारतीय कामगार सेनेचे कार्याध्यक्ष श्री. अजित साळवी, संयुक्त सरचिटणीस श्री. दिलीप जाधव उपस्थित होते.
- अरविंद सावंत, खासदार
नेते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
Manse Vision मनसे व्हिजन retweeted
_आजच्या वसुबारसच्या निमित्ताने ~ यापेक्षा मार्मिक असे व्यंगचित्र,_
_कुठले असूच शकत नाही..!_
Manse Vision मनसे व्हिजन retweeted
तुम्ही कोल्हापूरकरांचा विश्वास जिंकून दाखवू शकला नाही ! मग अध्यादेशाच्या आडून गोकुळमध्ये आपली माणसं घुसवून सभासदांचा कौल कशाला तुडवता ?
चार नियुक्त सदस्यांना मतदानाचा अधिकार देणं म्हणजे सभासदांच्या कौलावर सरकारी दरोडा आणि कोल्हापूरकरांच्या स्वाभिमानाचा अपमान !
घाम आमच्या दूध उत्पादकांचा, संस्था आमच्या सभासदांची आणि हुकूम तुमचा? गोकुळ तुमची जहागीर नाही!
लक्षात ठेवा, कोल्हापूर स्वाभिमानाशी तडजोड करत नाही; अहंकाराची मस्ती उतरवतं. फक्त वेळ येण्याची वाट पाहतं !
आता यायला लागतंय!
कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा..
9 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजता,दसरा चौक..
१ खासदार कमी होता म्हणून राजीनामा देणारे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी जी कुठे,
आणि १ संचालक कमी आहे म्हणून ४ संचालक नियुक्त करणारे कुठे.
#गोकुळ #Gokul #kolhapur #कोल्हापूर #Maharashtra @satejp @rashtrapatibhvn
1
37
Manse Vision मनसे व्हिजन retweeted
भारतीय जनता पक्ष हा एक अजब पक्ष आहे. जो खालपासून वरपर्यंत सत्तेत आहे तरीही लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढत आहे. हे जगातील एकमेव उदाहरण असेल जिथे सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षाच्या विरोधात मोर्चा काढतो. बरं लोकशाहीची बूज राखायची खरोखर इतकी इच्छा असेल तर गोकुळ प्रकरणात तुमच्या भाजप पॅनलचे १२ विरोधात सतेज पाटील पॅनलचे १३ जण निवडून आल्यावर लगेच तुम्ही सरकारचे ( म्हणजे तुमचेच) ५ संचालक का नेमले आणि त्यांना मतदानाचा अधिकार देऊन काय सिद्ध करताय तुम्ही ? बरं ते बॅलेट मतदान पद्धतीने आणि लोकशाही मार्गाने निवडणूक लढवून निवडून आले. तुम्हाला खरंच लोकशाहीची पर्वा किंवा काळजी वाटत असती तर हा असला प्रकार तुम्ही केला नसता. गोकुळवर तुम्हाला सत्ता मिळवता नाही आली म्हणून तुम्ही लगेच तुमची सगळी तत्त्व बाजूला ठेवणार आणि म्हणे लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढणार. सध्या महाराष्ट्रात पाण्याचा भीषण दुष्काळ आणि भारतीय जनता पक्षात समजूतदारपणाचा भीषण दुष्काळ एकाच वेळी कसा यावा, याचंच आश्चर्य वाटतं !
सत्तेत असताना ते लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढतील आणि स्वतःच लोकशाहीचा गळा आवळतील. यांच्या काळात अतिरेकी हल्ले झाले, कायदा सुव्यवस्था बिघडली म्हणून दहशतवादापासून देश वाचवा यासाठी मोर्चे काढतील. देशाची अर्थव्यवस्था गाळात गेली आहे म्हणून आता अर्थव्यवस्था वाचवा साठी पण मोर्चे काढतील.
भारतीय जनता पक्षाने रडीचा डाव खेळणं बंद करावं. कुठल्या का मार्गाने तुम्ही जे बहुमत मिळवलं ते सर्व विरोधी पक्षांनी १२ वर्षे सहन केलं मग आता विरोधी पक्षांकडे या देशातील जनता झुकायला लागली आहे तर त्यापुढे भाजपाने पण सहन करायला शिकले पाहिजे !
राज ठाकरे ।
Manse Vision मनसे व्हिजन retweeted
गणेशोत्सव आणि नवरात्रीत समुद्रात विसर्जनास मनाई, मग छटपूजेला विशेष सवलत का? मनसे विद्यार्थी सेनेचा आक्षेप
#GaneshFestival #Navratri #MNS #LatestNews #MarathiNews
Manse Vision मनसे व्हिजन retweeted
गोकुळ निवडणुकीत सत्ताधाऱ्यांची अक्षरशः अब्रू गेली आहे.अवघा सत्ताधारी वर्ग एकत्रितपणे निवडणूक लढवत असताना देखील बंटी पाटलांनी जनमताच्या पाठिंब्यावर विजयश्री खेचून आणली.
ही बाब सत्ताधारी गटाला अजून पचलेली दिसत नाही.
आज त्यांनी गोकुळ वर 4 शासन नियुक्त सदस्यांची नेमणूक केली आहे.लवकरच या सदस्यांना मताधिकार देखील ते प्रदान करतील.
आता याबाबत समस्त कोल्हापूरकरांनी लक्ष घालणे गरजेचे आहे.
ही भूमी समतेची आहे,शाहू महाराजांची आहे हे या मस्तवाल सत्ताधाऱ्यांना दाखवून देणे गरजेचे आहे.
काल परवाच "लोकशाही वाचवा" म्हणून देशभरात भाजपने रॅल्या काढल्या होत्या.आज हीच लोक केवळ एका पराभवाने सैरभर होऊन लोकशाहीचा मुडदा पाडत आहेत.
कोल्हापूर करांनो लक्षात घ्या,
ही वेळ "कंडका पाडायची आहे..!"
@satejp
BREAKING NEWS
4 government-appointed directors to be inducted into Gokul
They will have voting rights!
Cabinet decision
Amendment to the Cooperative Act
A blow to Satej Patil from the Mahayuti (ruling alliance)!
#GOKUL #गोकूळ #सतेजपाटील @satejp
3
117
Manse Vision मनसे व्हिजन retweeted
इथून पुढे “तुझ्या बडबडीची कोण दखल घेत” अस कुत्सितपणे म्हणणाऱ्यांनी लक्षात ठेवाव की ‘वक्तृत्वाचा राजा’ आमच्या वक्तव्याची दखल घेतो!
#SPR
Manse Vision मनसे व्हिजन retweeted
संस्नेह निमंत्रण!
'पु ल देशपांडे दिनदर्शिका 2027' चे प्रकाशन..
उद्या सकाळी 11.30 वाजता.. मा श्री राज ठाकरे यांच्या हस्ते..
पु.लं., त्यांचे विनोद, साहित्य.. यावर गप्पा मारू.. त्यांचे किस्से ऐकू!
पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी
रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, मुंबई.
❤️😊💫
Manse Vision मनसे व्हिजन retweeted
#सह्याद्रीवाचवा 🌳✊🚩




























