पक्ष फोडला, नेत्यांना तुरुंगात डांबले तरी मतभेद मनभेद बोलणे म्हणजे बोगस, विजय चोरमारे सर! #राष्ट्रवादी
youtu.be/6SkYg2dDcjA?si=el6j…
Modha Rathri (Netflix)
दोन लोक जे एकमेकांना ओळखत नाही, ज्यांना लग्न करायचं नाही पण त्यांच्या घरच्यांना लग्न लावून द्यायचे असते.. त्यामुळे पटापट ठरलेल्या लग्नात जो गोंधळ होतो, यातून अनेक विनोदी प्रसंग घडतात! तामिळ भाषेत असलेला हा चित्रपट खूप मजेशीर आहे..
चुकवू नका
आज हुतात्मा दिन आहे..संयुक्त महाराष्ट्राच्या वीरांना वंदन करताना मुख्यमंत्र्यांनी पण शूज काढले पण मुंबई पोलिस आयुक्त विसरले का??
या गोष्टी विसरायच्या नसतात ! इथे काँग्रेसचे कोणी असते तर किती शिव्या घातल्या असत्या??
इतिहासातील सर्वात कमी पेरणी महाराष्ट्रात यावर्षी झाली आहे!
१९७२ मध्ये ४७.२९ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती..यावर्षी आतापर्यंत फक्त १४ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे..
पण टेन्शन घ्यायचे नाही...झाड व्यवस्थित कापली जाणार, कुंभमेळा ही दणक्यात होणार!
सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्रीपद? डिलिमिटेशन बदल्यात डील होणार का? रोहित पवारांचं काय? | विजय चोरमारे #राष्ट्रवादी youtube.com/watch?v=6SkYg2dD…
अरे A आणि A यांना सोडून इतरांना हा प्रश्न कसा विचारता?
जमीन, एअरपोर्ट, पोर्ट, जंगल, रस्ते, वीज, पाणी, सिमेंट जे दिसले तिकडे यांनी आक्रमण केलं...प्रश्न यांना विचारले पाहिजे ना...
देशाचा ७/१२ ज्यांना दिला त्यांना विचारा नोकऱ्या कुठे?
पकोडे विका, नालीतून गॅस काढा चहा विका यातून रोजगार निर्मिती झाली नाही याची जाग
१२ वर्षांनंतर आली म्हणून विचारत आहेत नोकऱ्या कुठे आहेत!
थोडी वाट बघा २०२९ पर्यंत..मग म्हणतील नोकऱ्यांची गरज का तुम्हांला? सगळ बिल जनतेवर फाडतील.. झोला उचलून निघून जातील... #रोजगार
भाजप आमदाराना शिक्षा झाली की अपात्र ठरत नाही...कारण विधान सभा अध्यक्ष ते निर्णय घाईघाईत घेत नाही, कोर्टाची ऑर्डर ही पोहचत नाही,ती टपालाने इकडे तिकडे फिरत असते आणि अभ्यास करायला वेळ लागतो..
पण काँग्रेसचे सुनील केदार असले की २४ तासात अभ्यास होऊन अपात्रता निर्णय होतो...कोर्ट ऑर्डर पण वेळीच हातात येते!
फरक समजून घ्या..
अखेरीस काँग्रेसने नवीन सचिवांची नियुक्ती केली आहे! #काँग्रेस
जागतिक पुरुष दिनाच्या शुभेच्छा...
तुम्ही खूप मेहनत करता, कुटुंबासाठी राबता.. घराची आर्थिक जबाबदारी घेता..अनेकदा आपल्या इच्छा, स्वप्नांना मुरड घालावी लागते..पण तुम्ही तितकेच क्रिकेट आणि मोबाईल गेम्स मध्ये वेळ वाया ही घालवता!
पुरुषांनीही आपल्या मानसिक आरोग्य याकडे लक्ष दिले पाहिजे..व्यक्त व्हायला शिकले पाहिजे! भीती,राग, frustration कोणालाही वाटू शकते,त्यासाठी मदत घ्यावी...
संवेदनशील मुद्द्यावर आंदोलन सुरू आहे पण दडपशाही मात्र छोट्या लेकरावर?? एवढी भीती का वाटावी प्रशासनाला?
राजकारणात रिस्क न घेणं हीच मोठी रिस्क, रोहित पवारांनी फडणवीसांना शिंगावर का घेतलं? ,ज्येष्ठ संपादक योगेश कुटे
youtube.com/watch?v=giatFGNp…
शिवसेनेचे प्रवक्ते ज्यांनी आज सोनिया गांधी यांचे पुस्तक फाडले,त्यांच्या माहितीसाठी..
एकनाथ शिंदे यांनी सोनिया गांधी यांना २०२१ मध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या..त्यावेळी त्यांचा उल्लेख असामान्य व्यक्तिमत्व केलं होत!
पुस्तक फाडण्याची घाई केली रे 😬🤪
महान नेत्या शायना एन सी यांनी बाळासाहेब ठाकरे यांचाच फोटो फाडून टाकला...
इतके महान लोक शिंदे सेनेत असू शकतात! #निर्बुद्ध





















