योद्धा retweeted
महाराष्ट्रात यायचं, जागा बळकवायची आणि त्यानंतर स्थानिक मराठी माणसावरच दादागिरी करायची? हा कसला माज? 🔥
अकोटमधील हा प्रकार स्थानिक नागरिकांच्या हक्कांचा आणि सन्मानाचा गंभीर प्रश्न उपस्थित करतो.
महाराष्ट्रात राहायचं असेल तर इथली भाषा, संस्कृती, माती आणि स्थानिक माणसांचा आदर करायलाच हवा. कोणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही!
मराठी माणसाच्या हक्कांसाठी आवाज उठवणारच! जय महाराष्ट्र! 🚩
#मराठीमाणूस #महाराष्ट्र #मराठीअस्मिता #अकोट #स्थानिकांचेहक्क #महाराष्ट्रधर्म #मराठीभाषा #मराठीसंस्कृती #MarathiManus #Maharashtra
योद्धा retweeted
औरंग्या, मुरार, सका पाटील, फडणवीस असे कितीतरी महाराष्ट्रद्वेष्ट्ये आले आणि गेले.
आमच्या लोकांच्या चुकांमुळे महाराष्ट्राचे तुकडे करू पाहणाऱ्या या नराधमांनी येथे राज्य केले खरे, पण इतिहासात यांची नोंद कायम महाराष्ट्रद्रोही म्हणूनच राहणार.
#हुतात्मादिन #स्वराज्य 🚩
सयुंक्त महाराष्ट्र हुतातम्यांच्या स्मरणार्थ
तुमचे प्राण व्यर्थ ना जावो, महाराष्ट्र धर्म वाढो.
#हुतात्मादिन
जय मराठी
जय अखंड महाराष्ट्र
#मराठीएकीकरणसमिती
महाराष्ट्र राज्य – at Mumbai, India
योद्धा retweeted
बेळगावात आपल्या मराठी बांधवांनी सरकारचा विरोध झुगारून ज्या पद्धतीने एकजूट दाखवली, त्याच भावनेने आता २१ नोव्हेंबरला आपणही एकत्र यायचं आहे. मोठ्या संख्येने हुतात्मा स्मारकाला भेट द्यायची आहे आणि आपल्या एकजुटीची ताकद दाखवून द्यायची आहे.
आज पुन्हा महाराष्ट्रावर वेगवेगळ्या दिशांनी संकटं लादली जात आहेत. आपल्या भाषेवर, संस्कृतीवर, जमिनीवर आणि हक्कांवर गदा आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशा वेळी आपल्यात कोणतेही मतभेद न ठेवता मराठी माणसाने एकत्र येणं ही काळाची गरज आहे.
२१ नोव्हेंबरला हुतात्मा स्मारकावर भेटूया.
योद्धा retweeted
मुंबई मराठी पत्रकार संघातील पत्रकार परिषद आटोपल्यानंतर मराठी अभ्यास केंद्राच्या 'महाराष्ट्रधर्म प्रचार समितीने' हुतात्मा चौकात '२१ नोव्हेंबर' संदर्भात जनजागृती केली!
बरं,
'२१ नोव्हेंबरला काय आहे', हे तुम्हाला खरंच माहीत आहे ना?
चला तर मग, आता घराबाहेर पडून हुतात्म्यांना अभिवादन करूया...
#महाराष्ट्रधर्म #मराठी #हुतात्मास्मारक #संयुक्तमहाराष्ट्र #जयमराठी #जयमहाराष्ट्र #Marathi #SanyuktMaharashtra #MaharashtraDharma #MarathiAbhyasKendra #मराठीअभ्यासकेंद्र #हुतात्मादिन #JayMarathi #JaiMarathi #२१नोव्हेंबर #२१Novembe
योद्धा retweeted
Aura 🔥🔥
Tell me you are Marathi without telling me you're Marathi! 🚩
२१ नोव्हेंबर | हुतात्मा दिन
#हुतात्मादिन #महाराष्ट्रधर्म 🚩
योद्धा retweeted
There is now a visible distinction in this so called theory of Hindu unity. Marathi, Kannada, Bengali and Tamil Hindus are clearly placed much lower in this hierarchy of Hindu unity.
On the other hand, Hindus from BIMARU states are given a free hand to deface and destroy centuries-old religious premises and natural sites at their will.
Just look at what is happening and evaluate the long-term implications of allowing such unchecked behaviour by people migrating into our land.
योद्धा retweeted
There are wide regional disparities on what govt spends on healthcare. Govt health expenditure per person in the four poorer northern states - #Bihar, #UP, #MP and #Jharkhand - averages around Rs 1,651, less than half the Rs 3,501 recorded in the northeastern states and nearly a fourth of the Rs 7,209 average for UTs, according to the National Health Accounts (NHA) Estimates for 2023-24.
Read here 🔗 toi.in/9OPD6a
Don’t miss the complete coverage - get the TOI App 👉 timesofindia.sng.link/Cqhd4/…
संत ज्ञानेश्वर माउलींनी विश्वाच्या कल्याणासाठी पसायदान मागितलं, त्यांच्या समाधीस्थळी फटाके फोडून धिंगाणा घालण्याची अक्कल येतेच कुठून?
आळंदी ही कोणाच्या होसेमौजेची जागा नाही. ही महाराष्ट्राच्या संतांची तपोभूमी आहे,लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचं स्थान आहे.माउलींच्या समाधीचा अपमान💔🚩
योद्धा retweeted
What kind of Puja is this?🛑
#SaveBengal #Kolkata #Babughat
@CPIM_WESTBENGAL @AITCofficial @INCWestBengal @GargaC @Tanmoy_Fetsu @KRISHANUMITRA @SudhanidhiB
योद्धा retweeted
Oil paint markings left on the Khadakwasla Dam outflow after Chhath Puja celebrations.
These marks don't wash away and leave a lasting scar on a public water body.
The dam is also littered with plastic.
Clowns.
योद्धा retweeted
भाजपचं बिमारू लेंडूत्व आता सर्व सीमा ओलांडत आहे. प्रत्येक गोष्टी मध्ये भिकार पाकिस्तान सोबत स्पर्धा करत करत आता हे लोक समान पातळीवर गेलेत.
शौचालयाच्या बाहेर फलक दिसतोय महिलांसाठी, तरी हे भैय्ये आत चालले आहेत ? कुठे आहे महिला सुरक्षा ? सुनेत्राबेन कुठे आहात आपण ? @SunetraA_Pawar
योद्धा retweeted
मराठी तरुणानी UBT, MNS नाहीतर मराठी एकीकरण समिती Join करा.
ते बाहेरचे महाराष्ट्रात येऊन एकत्र यायची घोषणा करतात.
आपल्याकडे आधीपासूनच एक केंद्र आहे, गरज आहे जोडण्याची.
वाढवा POWER आणि हाकला या बांडगुळाना.
@mnsadhikrut
@ShivsenaUBTComm
@ekikaranmarathi
#मी_CM
योद्धा retweeted
झोपा कश्या लागतात ह्यांना? आत खोल पोटात काही हलत नाही का ह्यांच्या? एवढी कसली सत्तेची नशा की तुम्ही तुमची ओळख पुसताय!
#SPR
योद्धा retweeted
इन्होंने मुंबई का विकास किया,
इन्होंने अहमदाबाद का विकास किया,
इन्होंने बेंगलुरु, चेन्नई का विकास किया,
इन्होंने Gurgaon, Noida का विकास किया,
पर बेचारे अपने ही state का विकास इनसे नहीं हो पाया 😂😂
गरीबों की एक पहचान ये भी है कि उसको कैसे भी Chu##ya बनाया जा सकता है


























