माटुंगा पोलीस ठाणे - Matunga PS Mumbai retweeted
Replying to @CPMumbaiPolice
@CPMumbaiPolice @DcpZone4Mumbai @MatungaPS
Good wor by police. आज रोजी माटुंगा पोलीस ठाणे हद्दीत श्रीमती रूपा प्रताप चंदन रा. पारशी कॉलनी माटुंगा यांचा टॅक्सी मध्ये राहिलेला S 23 ULTRA GALAXI मोबाईल फोन शोध घेऊन त्यांना परत करण्यात आला.
माटुंगा पोलीस ठाणे - Matunga PS Mumbai retweeted
पोलीस शिपाई साईनाथ देवडे यांनी दाखवलेली निष्ठा आणि धैर्य खरोखरच उल्लेखनीय आहे. हीच ती ताकद आहे जी मुंबईकरांचा आमच्यावरचा विश्वास अधिक बळकट करते.
क्षणाचाही विचार न करता त्यांनी वांद्रे येथे समुद्रात उडी घेतली आणि बुडणाऱ्या महिलेचे प्राण वाचवले.
संकटाच्या क्षणी दाखवलेली ही तत्परता, प्रसंगावधान आणि कर्तव्यनिष्ठा निश्चितच कौतुकास्पद आहे.
#MumbaiPolice4All
बँडस्टँड, बांद्रा येथे एका ५३ वर्षीय मनोरुग्ण महिलेला अदृश्य शक्ती पाठलाग करीत असल्याचा भास झाल्याने तिने घाबरून समुद्राच्या पाण्यात उडी मारली होती. त्यावेळी तेथे वॉचर म्हणून कर्तव्यावर असलेले पो. शि. साईनाथ देवडे यांना ती महिला समुद्राच्या पाण्यात बुडताना दिसताच त्यांनी धावत जाऊन पाण्यात उडी मारली व त्या महिलेस पाण्याबाहेर काढले.
महिला अर्धवट शुद्धीवर असल्याने उपचाराकरिता भाभा रुग्णालयात दाखल केले. सध्या महिलेची प्रकृती स्थिर असून नातेवाईकांना कळविण्यात आले आहे.
#AlwaysOnDuty
#MumbaiPolice4All
माटुंगा पोलीस ठाणे - Matunga PS Mumbai retweeted
The dedication and courage displayed by our personnel Police Constable Sainath Devde, is what continue to strengthen the trust Mumbaikars place in us.
Without a moment’s hesitation, PC Devde bravely jumped into the sea near Bandra to rescue a drowning woman.
His swift action, presence of mind, and commitment to duty in such a critical situation are truly commendable.
#MumbaiPolice4All
A 53-year-old woman with a mental illness jumped into the sea at Bandstand, Bandra, reportedly fearing that someone was chasing her.
Upon witnessing the incident, on-duty Police Constable Sainath Devde immediately dived into the water and rescued her.
She was semi-conscious when pulled out and was promptly admitted to Bhabha Hospital for treatment. Her condition is currently stable, and her family has been informed.
#AlwaysOnDuty
#MumbaiPolice4All
माटुंगा पोलीस ठाणे - Matunga PS Mumbai retweeted
Alertness is a virtue every Mumbaikar should possess.
Stay Alert, Stay Safe!
@SrBachchan @CPMumbaiPolice @yrf
#AlertMumbaikarSafeMumbai
माटुंगा पोलीस ठाणे - Matunga PS Mumbai retweeted
#FakeNewsAlert
सध्या दादर चौपाटी बंद असल्याबाबतचा एक संदेश समाज माध्यमांवर प्रसारित होत आहे. हा संदेश बनावट असून दादर चौपाटी सुरू आहे.
आपणा सर्वांना नम्र विनंती आहे की केवळ अधिकृत सरकारी संकेतस्थळे व इतर अधिकृत माध्यमे यावरूनच प्राप्त झालेल्या माहितीवरच विश्वास ठेवा. समाज माध्यम, फॉरवर्डेड मेसेजेस किंवा अनधिकृत ऑनलाइन स्रोतांद्वारे प्रसारित होणाऱ्या कोणत्याही असत्यापित बातम्यांवर विश्वास ठेवू नका आणि त्या पुढे पाठवू नका.
तुमचे सहकार्य चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यास मदत करेल.
#ActAgainstFakeNews
#ReportFakeNews
माटुंगा पोलीस ठाणे - Matunga PS Mumbai retweeted
#FakeNewsAlert
Fake messages are being circulated on WhatsApp groups regarding the closure of Dadar Chowpatty. Please be informed that Dadar Chowpatty remains open to all citizens.
We urge all Mumbaikars to rely only on information shared through official government portals. Please refrain from forwarding or believing unverified news circulating on social media, forwarded messages, or unofficial online sources.
Your cooperation will help us curb the spread of misinformation.
#ActAgainstFakeNews
#ReportFakeNews
#MumbaiPolice4All
माटुंगा पोलीस ठाणे - Matunga PS Mumbai retweeted
मा. @CMOMaharashtra यांच्या १०० दिवसीय कृती आराखड्याअंतर्गत बाल न्याय मॉडेल नियम २०१६ च्या नियम ८ आणि NCPCR द्वारे लागू केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार @MatungaPS मध्ये @DcpZone4Mumbai रागासुधा यांच्या देखरेखीखाली `बालस्नेही विभाग' तयार करण्यात आला आहे. येथे पीडित बालक आणि विधिसंघर्षग्रस्त बालकांची मुलाखत घेतली जाईल.
माटुंगा पोलीस ठाणे - Matunga PS Mumbai retweeted
As part of @CMOMaharashtra ’s 100 days programme, we’ve set up a child-friendly corner at @MatungaPS to ensure a safe space for interviewing victim children and children in conflict with law. This initiative, guided by @DcpZone4Mumbai, follows Rule 8 of the Juvenile Justice Model Rules 2016 and NCPCR guidelines.
#ChildFriendlyCorner
#EveryChildOurPriority









