मी मराठी - Me Marathi (@MeMarathiNewss) header
मी मराठी - Me Marathi (@MeMarathiNewss) profile picture

Marathi News Channel https://teapaw.org/t.co/LhQzKMiXZt

Mumbai, India
Joined January 2023
Photo by मी मराठी - Me Marathi (@MeMarathiNewss)Photo by मी मराठी - Me Marathi (@MeMarathiNewss)Photo by मी मराठी - Me Marathi (@MeMarathiNewss)Photo by मी मराठी - Me Marathi (@MeMarathiNewss)Photo by मी मराठी - Me Marathi (@MeMarathiNewss)Photo by मी मराठी - Me Marathi (@MeMarathiNewss)Photo by मी मराठी - Me Marathi (@MeMarathiNewss)Photo by मी मराठी - Me Marathi (@MeMarathiNewss)Photo by मी मराठी - Me Marathi (@MeMarathiNewss)Photo by मी मराठी - Me Marathi (@MeMarathiNewss)
पासपोर्टचं बिंग फुटताच खोट्या कथानकांचा फुगा कसा फुटतो, हे पुन्हा एकदा जनतेसमोर स्पष्ट झालं आहे! #PassportPolitics #PoliticalExpose #CJP #SaurabhDasExposed #TruthExposed
121
ज्या प्रकल्पांना एकेकाळी 'पांढरे हत्ती' म्हणून हिणवलं, आज त्याच मुंबई मेट्रोतून प्रवास करावा लागतोय! काळ बदलतो, विकास बोलतो. #MumbaiMetro #Devabhau #MaharashtraPolitics #DevelopmentMatters #Karma
1
110
दुकानांच्या पाट्यांवरचा 'बॉम्बे' शब्द खुपतो, मग 'बॉम्बे स्कॉटिश' शाळेचं नाव कधी बदलणार? नियम सगळ्यांसाठी सारखे नकोत का? 🤔 #Mumbai #Bombay #MNS #AmitThackeray #MaharashtraPolitics #MarathiNews #DoubleStandards
1
269
धार्मिक परंपरा आणि श्रद्धेचा देखावा दाखवून प्रत्यक्षात सोयीच्या राजकारणासाठी दुटप्पी भूमिका घेणाऱ्यांचा हा खरा चेहरा आहे! #MaharashtraPolitics #PoliticalExpose #Mahayuti #SupriyaSuleExposed #HypocrisyExposed
🤖 Made with AI
3
1
11
1,969
मुंबई जळत असताना तत्कालीन गृहमंत्र्यांची 'ती' बेफिकीर भाषा आणि २६/११ चा तो काळा अध्याय महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही! #2611MumbaiAttacks #NationalSecurity #MaharashtraPolitics #PoliticalExpose
1
107
बारामतीच्या राजकारणात नात्यांपेक्षा सत्ता मोठी ठरतेय का? पवार घराण्यातील या संघर्षात खरंच लेक जवळची आणि सून परकी ठरवली जातेय का? #MaharashtraPolitics #PawarFamily #SharadPawar #SupriyaSule #SunetraPawar #Baramati #MarathiNews #PoliticalUpdate
317
बाळासाहेबांचे विचार कुठे आणि आजची ही सत्तेसाठीची तडजोड कुठे? महाराष्ट्राची जनता सगळं पाहतेय आणि ओळखून आहे! #BalasahebThackeray #ShivSena #MaharashtraPolitics #UddhavThackeray #Marathi
101
समझनेवाले को इशारा काफी....... #RohitPawar #NCP #Politics #Viral #Trending #Maharashtra
1
2
369
नवा मंच, नवं आंदोलन पवारांचा नातू नव्या नौटंकीला तयार.... #RohitPawar #Politics #TractorProtest #MaharashtraPolitics #IndianPolitics #PoliticalProtest #Pawar #Agitation
1
1
2
515
"जळगावात टिपूच्या फोटोवर दुग्धाभिषेक.. आता 'सो कॉल्ड' पुरोगाम्यांना दुष्काळ आठवणार नाही.. एवढं दूध गरीबांना का दिलं नाही..? हा प्रश्न कुणीही विचारणार नाही.." #Jalgaon #TipuSultan #Dugdhaabhishek #Maharashtra #SocialMedia #जळगाव #टिपूसुलतान #दुग्धाभिषेक #महाराष्ट्र
136
अजितदादांच्या मृत्यूवरून संशयाचं वातावरण निर्माण करणाऱ्या रोहित पवारांचं मोठं सत्य आता समोर आलंय! शेतीशी संबंधित असलेल्या 'बारामती ॲग्रो'कडे चार्टर विमानसेवेचा परवाना कशासाठी? आता महाराष्ट्र विचारतोय—रोहित आणि विमानांचा नेमका काय संबंध? ​#RohitPawar #BaramatiAgro #AjitPawar #MaharashtraPolitics #DGCA #MarathiNews #Maharashtra
1
5
1,170
दुसऱ्यांवर बोट दाखवताना स्वतःचेही हिशोब मांडायला हवेत! रोहित पवार, आता एक दमदार प्रेझेंटेशन 'बारामती ॲग्रो बोइंग'वर होऊनच जाऊ देत... जनता वाट बघतेय! #RohitPawar #BaramatiAgro #MaharashtraPolitics #Baramati #PoliticalNews #MarathiNews #Maharashtra
1
173
तामिळनाडूतील हिंदूंच्या लढ्याला मोठं यश! थिरुपरनकुंद्रम मंदिरावरील दीपस्तंभ प्रज्वलित करण्यास सुप्रीम कोर्टाने अखेर परवानगी दिली आहे. श्रद्धेचा आणि परंपरेचा विजय! #Thirupparankundram #SupremeCourt #KarthigaiDeepam #VictoryOfFaith #TamilNadu #श्रद्धा #परंपरा #सत्यमेवजयते
1
103
फक्त वाघ किंवा सिंहाची कातडी पांघरल्याने कोणी सिंह होत नाही, खरी ओळख कधी ना कधी समोर येतेच! #ImtiazJaleel #MaharashtraPolitics #TruthUnveiled #PoliticalReality #Maharashtra #PoliticsToday #JanataSabJantiHai #PoliticalAwareness #ExposingTheTruth
110
"महाराष्ट्र पाहतोय.. रोहितची स्टंटबाजी, ताईंची हुजरेगिरी, आणि साहेबांचं मौन!" राजकारणाच्या या खेळात जनता सगळं ओळखून आहे. #MaharashtraPolitics #NCP #PawarVsPawar #Maharashtra #AjitPawar #SharadPawar
2
295
घरातल्या गोष्टी बाहेर सांगण्याची सवय काही जात नाही... 🤦‍♂️ #MarathiMemes #MaharashtraPolitics #RahulGandhi #PoliticalMemesMarathi #Pappu
1
6
349
शरद पवार गटात चाललेल्या या विसंवादाने त्यांच्याच कारभाराचे पितळ उघडे पाडले आहे. #जितेंद्रआव्हाड #JitendraAwhad #शरदपवार #SharadPawar #MaharashtraPolitics #PoliticalExpose #NCP #Mahayuti
96
विसरू नका ही दृश्यं... कारण सत्तेसाठी यांचा डान्स असाच सुरू राहील! #AmitThackeray #AdityaThackeray #RohitPawar #SupeiyaSule #NCP #UBT #Maharashtra #Politics
1
179
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरुणांना आणि विशेषतः मुलांसंदर्भात दिलेला एक महत्त्वाचा आणि सावध करणारा इशारा ... #DevendraFadnavis #YouthWarning #Mahayuti #MaharashtraPolitics #YouthGuidance
80
महापर्व निसर्गाच्या कृतज्ञतेचा... सूर्योपासनेच्या आणि निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या या पवित्र छठ महापर्वाच्या आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! #ChhathPooja #Mahaparv #NatureGratitude #FestiveVibes
1
9
297