Pinned Tweet
उधवजी तुम्ही फडणवीस सारखा मित्र गमावला...
.
तुम्ही एकनाथ सारखा पाठीराखा गमावला..
.
तुम्ही मोदी सारखा मोठा भाऊ गमावला...
.
राज ठाकरे सारखा जिवलग लहान भाऊ गमावला..
.
.
.
बाळासाहेबांवर जीवापाड प्रेम करणारे आमच्या सारखे लाखो अनुयायी गमावले..
सॉरी तुम्ही सगळं स्वार्थासाठी केलंय
इमानदारीने सांगा... शरद पवारांना राज्यसभा कश्यासाठी पाहिजे..??
९० व्या वर्ष्यापर्यंत त्यांना राज्यसभेत जायचे आहे?? असे किती आणि काय कामं केली आहेत त्यांनी मागच्या कार्यकाळात??
१. सुनेत्रा पवारांचे वर्चस्व राहता कामा नये म्हणून?
२. सरकारी खर्चात तोफांची सलामी मिळावी म्हणून??
Me_Narayan retweeted
#OperationSindoor on the games field.
Outcome is the same - India wins!
Congrats to our cricketers.
Hardik missed World cup final despite wining all league matches India lost final..
Today also Hardik missed Asia cup final.. India is unbeaten.. result ia going to be same...
Pitty part is ..we are losing against our rivals..!!
70
खांग्रेस आणि खांग्रेसी अवलादिना वाईट दिवस आणणाऱ्या नरेंद्र1भाई मोदींना वाढदिवसांच्या खूप खूप शुभेच्छा...!!
10
अरे बेडगी देशप्रेमी उध्वस्त चाटऱ्या...
आम्ही मॅच बघणार च आणि देशाला सपोर्ट करणार..
मैदान कुठलेही असो... क्रिकेटचे असो किंवा युद्धाचे...!!
आम्ही जाणारच...!!
जावेद मियादादच्या चड्डीतला घास घेताना तुला कळलं नव्ह्तं का ?
24
Me_Narayan retweeted
भस्मासुर खादाड होता, पण त्याने कधीच केक वर उडी मारली नाही.
टीप: केक वर तुटून पडलेल्या एका सतरंजी उचल्याची पॅन्ट गळत आहे. तो भस्मासुराचा मावस भाऊ, चान्समारूसूर आहे.
@bhasmya @BatmanTweets4U @pspatil66 @Muk_Nayak @MeNarayan2 @MrBeardBaba31 @MH12_PUNE @Howling_Swade @muglikar_
ह्या चुटिया विरोधकांना समजलं पाहिजे..
त्या संजय गायकवाडच्या नौटंकी ने..
त्या संजय शिरसाटच्या सिगारेट पिल्याने…
त्या गोगावलेच्या तंबाखू मळल्याने..
महाराष्ट्राचे कुठले प्रॉब्लम ह्यांनी जगासमोर आणलेत..??
एड्झावे सेल्फ गोल करत आहेत
2
26
पांडुरंगाची कृपा 🙏🏻🙏🏻
आज अख्या दिवसात
नाद करती काय..!!
यायलाच लागतय..!!
कुटुन… कुटून..कुटून..!!
खोटं.. खोटं.. खोटं..!!
सर्वेसर्वा..ढवारा.. रस्सा..क्वालिटी.. क्वांटिटी..
असले किळसावणे ओंघळ वेडेवाकडे व्हिडिओ फिडमध्ये आले नाहीत 🙏🏻🙏🏻
पांडुरंगच पावला
#AshadhiEkadashi
जे बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
मतीतार्थ
उद्धवला लायकी दाखवली म्हणून तो झुकला…
म्हणून @Dev_Fadnavis भाऊ धन्यवाद 🙏🏻🙏🏻
2
20
आज उद्धव ठाकरे सत्तेच्या थोडा जरा जवळ असता तर त्याला एकत्र येणे जमले नसते..
फक्त आणि फक्त स्वतःची चमडी वाचवण्यासाठी चाललेले धंदे आहेत हे..
०+०=०
13
प्रवास:
माझ्या अंगात मच्छर मारण्याची सुद्धा शक्ती राहिली नाही…
एक तर तू राहशील नाही तर मी राहील…
कम ऑन किल्ल मी…!!!
Me_Narayan retweeted
🌍 ३० देश, ३० हून अधिक दौरे, एकच संदेश: भारत स्वतःहून शस्त्र हातात घेत नाही पण…कोणी वाकड्या नजरेने पाहिलं तर हाती घेतलेलं शस्त्र शत्रूला अद्दल घडवल्याशिवाय सोडत नाही.
पाहलगाम हल्ल्यानंतर सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळ ३० देशांमध्ये गेले…
कारण भारताचं दुःख आणि ताकद जगाला कळायलाच हवी होती, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दहशतवादी पाकिस्तानचा चेहरा उघड व्हायला हवा होता!
प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी देशांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या विविध प्रतिनिधी मंडळांच्या सदस्यांची भेट घेतली. भारताची शांततेच्या मार्गावरील कटिबद्धता आणि दहशतवादाच्या समूळ उच्चाटनाची गरज यावर त्यांनी विस्तृत मांडणी केली. या प्रत्येक प्रतिनिधीने ज्या पद्धतीने भारताचा आवाज जागतिक व्यासपीठावर पोहोचवला, त्याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे!
🇮🇳 #ऑपरेशन_सिंदूर ही फक्त एक प्रतिज्ञा नाही तर एक हुंकार होता…
@narendramodi @NaMoInMarathi
@Dev_Fadnavis @CMOMaharashtra @cbawankule @RaviDadaChavan
#OperationSindoor #PahalgamAttack #IndiaUnited #ModiLeadership #BharatFirst #OneVoiceIndia
Replying to @narendramodi
@narendramodi जी उद्या एक प्रेस कॉन्फरेन्स घ्या..
स्पष्ट सांगा
भिकेची झोळी घेऊन उभ्या असलेल्या पाकिस्तानवर उपकार करून CF केले..
पण त्यांनी त्यांची फिदरत दाखवली..
पाकिस्तानात यादवी माजलेली आहे, खायला अन्न नाही, महागाई, इम्रान खान बद्दल बातम्या आणि स्वतंत्र बलोच मागणी..
भारत
1
18
स्वतंत्र बलुचिस्तानच्या मागणीचा पुरस्कार करतो आणि काश्मीर मुक्त पाकिस्तान झाल्याचे घोषित करतोय..!!
स्वतंत्र बलोच च्या पंतप्रधान पहिल्या@miryar_baloch ह्यांना भारत सरकार १५ ऑगस्ट च्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करत आहे…!!
होऊ द्या धिंगाणा..!!
16
भारतीय न्यूज चॅनेलच्या बातम्यांनी भारतातील भडव्यांनाच जास्त झोंबलेले दिसते..
अरे भोसडीच्यांनो वॉर फक्त सीमेवरच करायचे असते असे नाही.. प्रोपोगंडा वॉर सुद्धा असते.. तुमची हागवण निवडणुकीसाठी कामात ठेवा तुम्हालाच त्याचा फायदा होईल..!!
बिनडोक दरिद्री
1
14





