मी कितीही भावनिक असले तरी माझ्यावर एक वेळ अशी येते, जेव्हा सगळ्यांपासून detach व्हावंसं वाटतं. अगदी आवडती माणसं त्यांचा आवाज , स्पर्श अगदी साधी विचारपूस ही नकोशी वाटते. सगळ्यांपासून लांब जावंसं वाटतं 🥲
आज बिर्याणी दरबार कल्याण खडकपाडा येथे जाण्याचा योग आला..
छान चिल्ली मिली कबाब आणि झाफरानी बिर्याणी घेतली..
बिर्याणी गोडसर असल्याने इतकी आवडली नाही पण टेस्ट okok होती..
नेक्स्ट टाईम जाऊन वेगळकाहीतरी ट्राय करेन नक्की... 😍
आजोळी येण्याचं सुखच काही और असतं राव ❤️😌.. जिथे बालपण गेलंय त्या जागेवर गेलो की सगळा फ्लॅशबॅक डोळ्यासमोरून जातो.. सगळं काही आठवत असतं आणि नशीब जर बलवत्तर असतील आणि आजी आजोबा हयात असतील तर त्यांच्या तोंडून ते सगळ पुन्हा ऐकायला ही छान वाटतं ❤️🥺🤌🏻
जागतिक पुरुष दिनाच्या सर्व पुरुषांना मनापासून प्रेमळ शुभेच्छा... ❤️💐😍
तुम्ही आहात म्हणून आमचे हट्ट, तक्रारी, रुसवे फुगवे लाडिकपणा सगळं काही पुरवलं जातं तुमच्यामुळेच तर संपूर्ण घर निश्चिंत असतं..
बाप, भाऊ, मुलगा, नवरा, प्रियकर, मित्र, मामा, काका, आजोबा, शिक्षक..
या अशा प्रत्येक रूपात तुम्ही आयुष्याला एक वेगळीच सुंदरता देता आणि
खरं सांगायचं तर, तुमच्यामुळेच आमचं जगणं थोडं अधिक सुंदर आणि सोपं होतं ❤️
Thank youuu पुरुष मंडळी 🥰🫂
#स्वांजली❤️