MPSC Guidance (@MpscGuidance) header
MPSC Guidance (@MpscGuidance) profile picture

Telegram https://teapaw.org/t.co/sZetkQHfn2

Joined May 2022
Photo by MPSC Guidance (@MpscGuidance)Photo by MPSC Guidance (@MpscGuidance)Photo by MPSC Guidance (@MpscGuidance)Photo by MPSC Guidance (@MpscGuidance)Photo by MPSC Guidance (@MpscGuidance)Photo by MPSC Guidance (@MpscGuidance)Photo by MPSC Guidance (@MpscGuidance)Photo by MPSC Guidance (@MpscGuidance)Photo by MPSC Guidance (@MpscGuidance)Photo by MPSC Guidance (@MpscGuidance)
राज्यसेवा Objective म्हणजे विश्वास,पारदर्शकता,निपक्ष गुणांकन..👍 Descreptive मध्ये पेपर तपासणारा बदलला की Marks बदल यात पूर्वग्रह,आकलन,मत,अपारदर्शकता,गुणांकनातील गोंधळ ज्ञानापेक्षा चित्रकला,भाषा माध्यम,नशीब,तपासणारा याच गोष्टी..😔 #Objective2027 @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
20
203
4
174
2,832
Objective पॅटर्न संदर्भात ही मागणी राज्यसेवेसोबतच सर्व तांत्रिक पदांची आहे.. 2023- अभियांत्रिकी आणि FS0 highcourt . 2024- Agri Stay 2025 - रिचेकिंग (SIT)आणि चौकशी मग कसला पॅटर्न यशस्वी होतोय. @Dev_Fadnavis यावर योग्य रित्या  समितीला विचारुन निर्णय घ्यावा @VRadhaIAS
7
214
2
165
2,869
मा. @mpsc_office @bhimanwar राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 चे अर्ज भरुन कधी घेणार आहात. मुख्य परीक्षेला फक्त 40 दिवस राहिले आहेत.
2
5
6
928
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2026 मुख्य परीक्षेची अधिसूचना आणि अर्ज सादर करण्याची लिंक कधी उपलब्ध होणार आहे लवकर निकाल लावून विसरले का❓ @mpsc_office @bhimanwar
6
14
36
6,200
2 वर्षांपूर्वी सर्व सरळसेवा @mpsc_office द्वारे घेऊ असे शासनाने 18 जुलै 2024 रोजी जाहीर केले होते. त्यानुसार आयोगाने या महिन्यात सरळसेवेची परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम जाहीर करावा. @bhimanwar सर तुमच्याकडून अपेक्षा आहेत. मनावर घ्या. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
21
544
4
372
3,685
Replying to @MahaDGIPR
@MahaDGIPR @mpsc_office @bhimanwar केरळ आणि तामिळनाडू लोकसेवा अर्जाची संख्या पाहून घ्या. विक्रमी अर्ज येऊन सुद्धा तिथे ऑफलाईन परीक्षा घेतात @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @RRPSpeaks
10
170
1
143
1,312
ऑनलाईन परीक्षा लादली जाणार नाही असं मुख्यमंत्री महोदयांनी उमेदवारांना ग्वाही दिली आहे. आयोगाने ऑफलाईन बाबत स्पष्टीकरण देऊन उमेदवारांना दिलासा द्यावा. @Dev_Fadnavis @AbhiPawarBJP @RRPSpeaks @Bachhukadu @CMOMaharashtra @satejp @MLAShwetaMahale @mieknathshinde #mpscoffline
5
69
1
69
1,818
ऑफलाईन परीक्षेत सुद्धा जलद निकाल लावता येतो हे आयोगाने सिद्ध केलेलं आहे त्यामुळे ऑनलाईन चा तुघलकी निर्णय उमेदवारांवर लादू नये ही विनंती. @mpsc_office @bhimanwar @Dev_Fadnavis @SunetraA_Pawar @mieknathshinde @RRPSpeaks @VijayWadettiwar
23
402
4
368
4,845
राज्य शासनाने सारथी, बार्टी यांसारख्या संस्थांना पूर्णवेळ संचालक द्यावा. सध्याची वाढलेली महागाई आणि त्यात मिळणारे तुटपुंजे विद्यावेतन. ते सुद्धा वेळेवर मिळत नाही. यामुळे बर्‍याच उमेदवारांना हलाखीचा सामना करावा लागत आहे. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
3
7
7
472
Opting Out करण्यासाठी लाखों रुपये पैसे घेणार्‍या पोस्ट होल्डरर्संना Step Out षटकार मारुन भरतीप्रक्रियेतून बाहेर काढावे.‌ @mpsc_office @bhimanwar
6
46
1
73
1,208
प्रति मा अध्यक्ष @bhimanwar, महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 चा निकाल केव्हा लावणार? 14 जानेवारी ला परीक्षा होऊन 107 दिवस होत आहेत. कुठलाही अडथळा नसताना निकाल लावायला काय अडचण आहे आयोगाला? @mpsc_office
6
52
69
3,044
Replying to @mpsc_office
@mpsc_office राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 चा निकाल वेळेवर जाहीर करावी ही नम्र विनंती. @CMOMaharashtra @MahaDGIPR
2
6
224
आयोगाने महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 चा निकाल आणि कौशल्य चाचणी 2024 चे वेळापत्रक त्वरित जाहीर करुन उमेदवारांना उपकृत करावे ही विनंती. @mpsc_office
2
5
540
#सारथी #बार्टी #महाज्योती या संस्था गोरगरिब विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी उभारण्यात आल्या, पण या संस्थांकडून सध्या विद्यार्थी हिताऐवजी एककल्ली भूमिका घेतली जात आहे. सर्व समाजातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षा करताना मदत व्हावी यासाठी विद्यावेतन स्वरूपात शिष्यवृत्ती दिली जाते. महाज्योतीने गेल्या वर्षी १००० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली होती. या वर्षी मात्र युपीएससीच्या जागा १००० वरून १०० करण्यात आल्या UPSC ७५० वरून २०० तर गट ब ७०० वरून २०० करण्यात आल्या आहेत. महाज्योतीकडून MPSC - UPSC करणाऱ्या विद्यार्थी संख्येत अचानक कपात करण्यात आल्याने याचा मानसिक त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागणार आहे. इतर संस्थानी जागा कमी केल्या नाहीत मग केवळ महाज्योतीच्या जागा कमी का? हा प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत. तरी सरकारने तत्काळ या विषयामध्ये लक्ष घालून विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी, ही विनंती ! @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @atulsave_india
13
65
2
69
5,270
माननीय @mpsc_office आयोग प्रामाणिकपणे मेहनत करणार्‍या मुलांचा संयम तोडू नका 4 जानेवारी रोजी होणाऱ्या संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2025 चे प्रवेशप्रमाणपत्र लवकरात लवकर उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून द्या.❤️
95
124
176
11,673
एकीकडे ग्रामीण भागात आरोग्य सेवा कोलमडत आहे, तर दुसरीकडे भरती नसल्याने तरुण हताश आहेत. 'फाईल अंतिम टप्प्यात आहे' हे पालुपद आता पुरे झाले. आरोग्यमंत्र्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि तातडीने पदभरती करावी. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @abitkar_prakash @MeghnaBordikar @MahaHealthIEC
19
115
3
80
3,507
राज्यातील गरीब विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांच्या प्रशिक्षणासाठी राज्य सरकारतर्फे stipend दिला जातो. मात्र यावर्षी महाज्योती आणि सारथी या दोन संस्थामार्फत UPSC आणि MPSC विद्यार्थ्यांच्या जागांमध्ये तब्बल ९० टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. मागील वर्षी UPSC प्रशिक्षणासाठी १००० विद्यार्थ्यांची तर MPSC साठी ७५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. यावर्षी मात्र राज्य सरकारने गुप्ता समितीच्या अहवालानुसार सदरील संस्थांच्या जागात ९०% घट केली आहे. UPSC साठीच्या जागा १००० वरुन १०० करण्यात आल्या आहेत तर MPSC च्या जागा ७५० वरून केवळ ४०० करण्यात आल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांना केवळ एकाच प्रशिक्षण वर्गाचा पर्याय देण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कमालीची नाराजी आहे. तरी सारथी, महाज्योती या संस्थाच्या जागा पुर्ववत करुन विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय थांबवावा अशी आग्रही मागणी
1
35
1
82
4,139
माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री खालील मागण्यांकडे विशेष लक्ष घालावे 1) दुय्यम निबंधक मुद्रांक निरीक्षक (SR/SI) आणि सहाय्यक कक्ष अधिकारी (ASO) रिक्त जागांचे मागणीपत्र संयुक्त गट ब 2025 साठी तात्काळ आयोगाकडे पाठवावे 2) राज्य कर निरीक्षक (STI) आणि कर सहाय्यक या पदांचे सर्वसाधारण प्रवर्गासाठी शून्य जागा आल्या आहेत त्यात वाढ करावी. 3) Excise Sub Inspector ची 200+ रिक्त पदे आहेत. ते संयुक्त गट क 2025 साठी पाठवावे. 4) Assistant Motor Vehicle Inspector (AMVI ) ची 300+ पदे रिक्त आहेत ते पण संयुक्त गट क 2025 मध्ये समाविष्ट करावीत. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde @Maha_GoodGovern @maharevenue
200
744
19
432
10,009
नाशिक महानगरपालिका सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता, सहाय्यक कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/ विद्युत / यांत्रिकी) पदाची अट रद्द करावी, तसेच नगरविकास विभागातील अनुभव अट रद्दबाबतचा प्रस्ताव तात्काळ मंजूर करून बेरोजगारांना शासकीय सेवेची संधी देण्यात यावी.@CMOMaharashtra @mieknathshinde
1
3
767
निवेदन प्रती, मा. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई. विषय :- आयोगाकडे 2026 मध्ये येणाऱ्या सर्व नवीन सरळसेवेतील तांत्रिक /अतांत्रिक गट -ब व गट -क (अराजपत्रित) पदांची परीक्षा पद्धत सध्या सरळसेवा पद्धतीनुसारच(एकच पेपर पॅटर्न) लागू करणेबाबत... संदर्भ:- 1.शासन पत्र क्रमांक:- सर्व पदे mpsc कडे जाणे बाबत. 2.वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग जाहिरात-2025 मा.महोदय, उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने खालील परीक्षा पद्धत राबविण्याबाबत स्पर्धा परीक्षार्थ्यांकडून आयोगास मागणी करण्यात येत आहे:- महाराष्ट्रातील बरेच विद्यार्थी सध्या गेल्या 4 वर्षांपासून टी.सी.एस आणि आय.बी.पी.एस या पॅटर्न नुसार सरळसेवा परीक्षाचा अभ्यास करत आहे, तसेच त्या आधीसुद्धा इतर पद्धतीने पदे भरल्या जातं होती. परंतु आता सर्व गट -ब आणि गट -क अराजपत्रित तसेच इतर सरळसेवेतील गट अ आणि गट ब राजपात्रित पदे 2026 पासून आयोगाकडे देण्यात येईल. उपरोक्त बाबी नुसार फक्त सरळसेवा पॅटर्न ने अभ्यास करत आलेल्या उमेदवारचा विचार करून सर्व परीक्षा आयोगाने काही वर्षे तरी सरळसेवा पद्धतीनेच घ्यावी, म्हणजेच एकच 100 प्रश्न(200) गुणाच्या पेपर मधूनच अंतिम निवड करावी. तसेच राजपत्रित गट अ व ब ची पदे सुद्धा चाळणी परीक्षा+ मुलाखत याच पद्धतीने कायम ठेवावी. • आयोगाने 2026 सरळसेवा पदासाठी नवीन पाच संवर्ग निर्माण करावे:- 1. गट-क(अराजपत्रित) अतांत्रिक सरळसेवा परीक्षा 2.गट -ब (अराजपत्रित)अतांत्रिक सरळसेवा परीक्षा 3.गट - क (अराजपत्रित)तांत्रिक सरळसेवा परीक्षा 4.गट - ब (अराजपत्रित)तांत्रिक सरळसेवा परीक्षा 5. राजपत्रित गट-अ आणि गट-ब सरळसेवा चाळणी परीक्षा •अभ्यासक्रम:- 40 GS प्रश्न(सर्व विषय) + 60 general(15 इंग्लिश,15 मराठी,15 गणित 15 इतर ) एकूण 100 प्रश्न (200 गुण) किंवा •25 चा पॅटर्न:- 25 प्रश्न GK, 25 प्रश्न बुद्धिमत्ता, 25 प्रश्न मराठी, 25 प्रश्न इंग्लिश एकूण 100 प्रश्न (200 गुण) •तांत्रिक पदे:-(विशिष्ट पात्रता व विशिष्ट अभ्यासक्रम) 100 प्रश्न 200 गुण. •तांत्रिक पात्रता सर्व तांत्रिक पदवी वाल्यांसाठी एकच परीक्षा एकाच दिवशी घेणे. (फक्त पेपर वाटप वेगवेगळे करणे आणि अभ्यासक्रम नुसार किंवा आयोग ठरवतील तसा अभ्यासक्रम):- (खालील दोन नवीन संवर्ग निर्माण करा) 1)गट क तांत्रिक सरळसेवा नावाची परीक्षा 2)गट ब तांत्रिक सरळसेवा नावाची परीक्षा •अतांत्रिक पदे:- 100 प्रश्न 200 गुण •सर्व any graduate सरळसेवा पदे :- (खालील दोन नवीन संवर्ग निर्माण करा) 1) गट क अराजपत्रित सरळसेवा परीक्षा 2) गट ब अराजपत्रित सरळसेवा परीक्षा उमेदवारांच्या आयोगास इतर सूचना आणी नियोजन, व्यवस्थापन या बाबत मागणी:- •पुणे विद्यापीठ आयोजित महाराष्ट्र सेट MH-SET(सहा प्राध्यापक पात्रता परीक्षा) विविध विषय साठी एकाच दिवशी आयोजित करते. पेपर ऑफलाईन पद्धतीने घेते. एखादे परीक्षा केंद्र दिले असल्यास त्या केंद्रावर कला, वाणिज्य, व्यवस्थापन, लायब्ररी सायन्स, समाजकार्य, समाजशास्त्र अशा इतर सर्व विशेष अभ्यासक्रम आधारित वेगवेगळ्या पेपरचे व्यवस्थापन करते तसेच mpsc ने तांत्रिक पदासाठी करावे. • गट क तांत्रिक सरळसेवा या सर्व पदाला एकच परीक्षा, एकाच दिवशी असावी आणि अंतिम निवड यादी या एकाच परीक्षावर ठरवावी. •ज्या पदाला व्यावसायिक चाचणी/स्किल टेस्ट घेणे आवश्यक आहे याबाबत आयोगानी ठरवावे उदा. स्टेनोग्राफर, लिपिक. • तांत्रिक/अतांत्रिक या सर्व सरळसेवेतील पदांच्या परीक्षासाठी सदर वर्षात येणारे सर्व मागणीपत्र सर्वप्रथम गोळा करून घेणे. त्यानंतरच त्या वर्षाच्या जाहिरात प्रसिद्ध करावी. •तांत्रिक पदांसाठी एमएच -सेट सारखे एकाच दिवशी परीक्षा व्हावी आणि त्याचे पुढील प्रमाणे व्यवस्थापन व्हावे:- प्रत्येक जिल्ह्यात सर्वच परीक्षा केंद्र /उपकेंद्र वर विशेष पात्रता करिता केंद्र ठेवावे उदा.समाजकार्य पदवी( MSW) वर त्या अर्ज संख्येनुसार परीक्षा केंद्र देणे सोबतच इतर लायब्ररी सायन्स, अभियांत्रिकी, कृषी व इतर विशिष्ट शैक्षनिक अहर्ता करिता परीक्षा केंद्र देणे. ( हे सर्वच जिल्हा केंद्रावर लागू करणे) किंवा उपरोक्त व्यवस्थापन करणे शक्य आहे पण तरीही आयोगास जे योग्य वाटतील त्यानुसार व्यवस्थापन करावे. •गट-ब आणि गट क तांत्रिक सरळसेवा परीक्षा या वेगवेगळ्या दिवशी घेणे. •गट-ब आणि गट क सरळसेवा परीक्षा(तांत्रिक सोडून इतर) अन्य पदवी वर आधारित या सुद्धा वेगवेगळ्या दिवशी घेणे. •नकारात्मक गुण पद्धती बाबत आयोगाने ठरवावे. आपले सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थी
2
158
1
163
6,553