आरोग्य विद्यापीठाच्या ’कुलगुरु संवाद यात्रा’ उपक्रमात मा. कुलगुरु यांचा थेट विद्यार्थ्यांशी संवाद
कौशल्यपूर्ण उपक्रमांना प्राधान्य देणे गरजेचे
- मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन
कोल्हापूर : (दि.२७) - बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांनी केवळ पदवीपुरते मर्यादित न राहता कौशल्यपूर्ण उपक्रमांना प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांनी केले. विद्यापीठाचे संलग्नित महाविद्यालयातील विविध विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांकरीता विद्यापीठातर्फे ’कुलगुरु संवाद यात्रा’ कार्यक्रमाचे कोल्हापूर येथील राजर्षी शाहू छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजन करण्यात आले होते. याकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते उपस्थित होते. यावेळी, मा. व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. राजकुमार पाटील, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, राजर्षी शाहू छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, विद्यापरिषदेचे सदस्य डॉ. पंकज विश्वकर्मा, अधिसभा सदस्य डॉ. डी.वाय. माळी, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. देवेंद्र पाटील, उपकुलसचिव तथा विद्यापीठाच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयाचे समन्वयक श्री. महेंद्र कोठावदे, उपकुलसचिव श्री. प्रकाश पाटील, जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच दुरस्थ पध्दतीने परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, श्री. संदीप राठोड, डॉ. महेंद्र पटाईत उपस्थित होते. – at Gandhinagar, India
1
42
आरोग्य विद्यापीठाच्या ’कुलगुरु संवाद यात्रा’ उपक्रमात मा. कुलगुरु यांचा थेट विद्यार्थ्यांशी संवाद
कौशल्यपूर्ण उपक्रमांना प्राधान्य देणे गरजेचे
- मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन
कोल्हापूर : (दि.२७) - बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांनी केवळ पदवीपुरते मर्यादित न राहता कौशल्यपूर्ण उपक्रमांना प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांनी केले. विद्यापीठाचे संलग्नित महाविद्यालयातील विविध विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांकरीता विद्यापीठातर्फे ’कुलगुरु संवाद यात्रा’ कार्यक्रमाचे कोल्हापूर येथील राजर्षी शाहू छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजन करण्यात आले होते. याकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते उपस्थित होते. यावेळी, मा. व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. राजकुमार पाटील, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, राजर्षी शाहू छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, विद्यापरिषदेचे सदस्य डॉ. पंकज विश्वकर्मा, अधिसभा सदस्य डॉ. डी.वाय. माळी, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. देवेंद्र पाटील, उपकुलसचिव तथा विद्यापीठाच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयाचे समन्वयक श्री. महेंद्र कोठावदे, उपकुलसचिव श्री. प्रकाश पाटील, जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच दुरस्थ पध्दतीने परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, श्री. संदीप राठोड, डॉ. महेंद्र पटाईत उपस्थित होते.
1
68

81