MyGov Marathi (@MyGovMarathi) header
MyGov Marathi (@MyGovMarathi) profile picture

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार लोकसहभागाचे अनोखे व्यासपीठ @MyGovIndia

New Delhi
Joined December 2022
Photo by MyGov Marathi (@MyGovMarathi)Photo by MyGov Marathi (@MyGovMarathi)Photo by MyGov Marathi (@MyGovMarathi)Photo by MyGov Marathi (@MyGovMarathi)Photo by MyGov Marathi (@MyGovMarathi)Photo by MyGov Marathi (@MyGovMarathi)Photo by MyGov Marathi (@MyGovMarathi)Photo by MyGov Marathi (@MyGovMarathi)Photo by MyGov Marathi (@MyGovMarathi)Photo by MyGov Marathi (@MyGovMarathi)
१२ वर्षे... कोट्यवधी आवाज... एकच व्यासपीठ – MyGov! 🇮🇳 मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वातून सुरू झालेला हा उपक्रम आज प्रत्येक नागरिकाला शासनाशी जोडणारे एक प्रभावी आणि सक्षम व्यासपीठ बनला आहे. #MyGovAt12 #12YearsOfMyGov #JanBhagidari #NewIndia #ViksitBharat
2
1
470
पंतप्रधान @narendramodi यांनी आपल्या २ दिवसीय दौऱ्यादरम्यान आसियान-भारत शिखर परिषद, पूर्व आशिया शिखर परिषद आणि क्वाड नेत्यांच्या बैठकीत सहभाग घेतला त्यांनी विविध देशांच्या प्रमुखांना भारताच्या सांस्कृतिक परंपरा आणि अजोड कारागिरीचे प्रतीक असणाऱ्या अनमोल कलाकृती भेट दिल्या 🧵
1
18
भारताच्या पारंपरिक उत्कृष्ट कलाकृतींनी जिंकली नेत्यांची मने!
1
1
भारताच्या अनोख्या कलाप्रकारांची झळाळी!
2
मनिला येथील २१ व्या पूर्व आशिया शिखर परिषदेत भारताच्या मोठ्या घोषणा! पंतप्रधान @narendramodi यांच्या नेतृत्वाखाली मनिला येथील २१ व्या पूर्व आशिया शिखर परिषदेतील भारताचा सहभाग या परिषदेतील प्रमुख निष्कर्ष 🧵
1
20
आपल्या सामायिक सागरी वारशाचा गौरव!
1
2
शिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्रांना एकत्र आणणारे नालंदा!
4
#IITF2026 मध्ये नागरिक सहभागाचा अभूतपूर्व अनुभव घेण्यासाठी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथील #MyGov स्टॉलला नक्की भेट द्या: 📸 पंतप्रधान @narendramodi यांच्यासोबत खास AR सेल्फी 🎙️ #MannKiBaat साठी तुमच्या संकल्पना 📍 हॉल: H1 (Ground Floor) | स्टॉल: 1G-24-A
8
फिलिपिन्समधील मनिला येथे आयोजित ७ व्या QUAD नेत्यांच्या शिखर परिषदेत पंतप्रधान @narendramodi यांनी केलेल्या भाषणातील मुख्य मुद्दे 🧵 #PMModiInPhilippines #QuadLeadersSummit #QuadSummit
1
18
सागरी सुरक्षेपासून ते विश्वसनीय पुरवठा साखळी आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानापर्यंत, क्वाडने संपूर्ण इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी विश्वासार्ह उपाययोजना उपलब्ध करून दिल्या पाहिजेत.
1
2
भारत QUADकडे एक रचनात्मक आणि विश्वसनीय भागीदारी म्हणून पाहतो.
1