नवी मुंबई महानगरपालिका महिला व बालकल्याण समितीच्या सभापती श्रीम. सलुजा सुतार यांनी 1 ते 4 नोव्हेंबर 2026 या कालावधीत करावे- नेरूळ सेक्टर 26 येथील गणपतशेठ तांडेल प्रदर्शनी उद्यानामध्ये आयोजित भव्यतम 'हिरकणी महोत्सव' यामध्ये उत्साहाने सहभागी होण्याचे केले आवाहन.
#NMMC #navimumbai #NaviMumbaiMunicipalCorporation #nmmcsamajvikasdepartment #NMMCMahilaVaBalkalyanSamiti #HirkaniMahotsav #nmmchirkanimahotsav #MayorNaviMumbai #mayorsujatapatil #NaviMumbaiMahapaurSujataPatil #salujasutar @MAHA_UDD @MahaDGIPR @salujaspeaks
नमुंमपा महिला व बालकल्याण समितीच्या वतीने 1 ते 4 नोव्हेंबर 2026 या कालावधीत आयोजित करण्यात येत असलेल्या 'हिरकणी महोत्सव 2026' मध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभाग होण्याचे उपमहापौर श्री. दशरथ भगत यांनी केले आवाहन.
#NMMC #navimumbai #NaviMumbaiMunicipalCorporation #nmmcsamajvikasdepartment #NMMCMahilaVaBalkalyanSamiti #HirkaniMahotsav #nmmchirkanimahotsav #MayorNaviMumbai #mayorsujatapatil #NaviMumbaiMahapaurSujataPatil #salujasutar @MahaDGIPR @MAHA_UDD @dashrathbhagat
विविध विभागांच्या कामकाजाचा नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी घेतला आढावा
सविस्तर वृत्त लिंक :-
facebook.com/share/p/1HM6DbE…
#nmmc #navimumbaimunicipalcorporation #nmmccommissioner #drkailasshinde #nmmcreviewmeeting
@MahaDGIPR
27 ऑक्टोबरला नवी मुंबईत राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम
सविस्तर वृत्त लिंक :-
facebook.com/share/p/1Ly4YYR…
#nmmchealthdepartment #nationaldeworming #nationaldewormingday #nationaldewarmingdaycampaign #dewarming #dewormingday #dewormingawareness
@MahaDGIPR @MAHA_UDD @mygovindia @MahaMyGov
27 ऑक्टोबरला कायाकल्प उपक्रमांतर्गत स्वच्छता व आरोग्य स्वच्छता एकदिवसीय राष्ट्रव्यापी कार्यक्रम
शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत "विशेष मोहीम 6.0" राबविण्यात येत असून, या मोहिमेचा उद्देश प्रशासकीय स्तरावरील प्रलंबित प्रकरणांचे प्रमाण कमी करणे आणि संस्थात्मक स्वच्छता वृद्धिंगत करणे हा आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून दि. 27 ऑक्टोबर 2026 रोजी देशभर ‘कायाकल्प उपक्रम (स्वच्छता व आरोग्य स्वच्छता)' हा एकदिवसीय कार्यक्रम आयोजित करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.
त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महापालिका रुग्णालये, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे, शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रे, आपला दवाखाना या ठिकाणी कायाकल्प उपक्रमातील नमूद मानके व कार्यपद्धतीच्या अनुषंगाने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये -
(1) स्वच्छता व कचरा व्यवस्थापन : रुग्णांची जास्त वर्दळ असलेली ठिकाणे, बाह्यरुग्ण विभाग (OPD), कक्ष (Wards) तसेच स्वच्छतागृहे यांची सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच जैव वैद्यकीय कचरा (BMW) व्यवस्थापन नियमावलीचे पालन करण्यात येईल.
(2) आरोग्य स्वच्छतेस प्रोत्साहन व संसर्ग नियंत्रण : या अंतर्गत संसर्ग प्रतिबंधक प्रोटोकॉलची पुनर्पडताळणी करणे, हात स्वच्छतेचे पालन (Hand Hygiene Compliance) करण्यात येईल.
(3) सौंदर्यीकरण व पर्यावरणीय देखभाल : निरुपयोगी भंगार साहित्य हटविणे, अनावश्यक वस्तूंचे व्यवस्थापन करणे, उपलब्ध जागेचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करणे तसेच रुग्णालय परिसरातील खुल्या हरित क्षेत्राची निगा राखून उपचारास पोषक वातावरण निर्माण करणे.
अशा विविध उपक्रमांच्या माध्यमांतून कायाकल्प उपक्रम यशस्वी केला जाणार आहे.
#NMMC #NaviMumbaiMunicipalCorporation #NaviMumbaimahanagarpalika #DGIPR #nmmccommissioner #nmmchealthdepartment #SpecialCampaign #SpecialCampaign6
@MahaDGIPR @MAHA_UDD @mygovindia @mygovMaha
Where Does Your E-Waste Go Next?
Ever wondered what happens to your old electronics after collection? They go through a series of carefully managed processes to recover valuable materials and ensure hazardous components are handled safely.
✔️ Collection: Old electronics are collected separately.
✔️ Sorting & Dismantling: Devices are sorted and dismantled through approved processes.
✔️ Material Recovery: Valuable materials such as copper and aluminium are recovered.
✔️ Refined Raw Materials: Recovered materials are processed for use in manufacturing.
Responsible e-waste disposal helps recover valuable resources and supports a circular economy. Give your old electronics the right next destination!
(E-Waste Management | Responsible Recycling | Material Recovery | Circular Economy)
#EWaste #EWasteManagement #ResponsibleDisposal #RecycleElectronics #MaterialRecovery #CircularEconomy #SpecialCampaign6 #Swachhata2026 #SwachhBharatMission #SBMUrban2 #SwachhBharat #SwachhMaharashtra #SwachhMaharashtraMission #ReduceReuseRecycle #MajhiVasundhara #MissionLiFE #UrbanDevelopment #JanSahabhag #SustainableFuture #NaviMumbai #NMMC #MaharashtraDGIPR
महर्षी वाल्मिकी जयंती निमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात
अभिवादन
महर्षी वाल्मिकी जयंती निमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुख्यालयातील ॲम्फिथिएटर येथे उपमहापौर श्री.दशरथ भगत यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. भागवत डोईफोडे, उपसचिव श्री.संजीव पवार आणि इतर अधिकारी, कर्मचारी
उपस्थित होते.
#jayanti #MaharshiValmikiJayanti #ValmikiJayanti #dymayornavimumbai #dashrathbhagat @MahaDGIPR @MAHA_UDD @dashrathbhagat
पाण्याचा प्रत्येक थेंब अनमोल आहे!
दैनंदिन जीवनात पाण्याचा वापर जाणीवपूर्वक करा, गरज नसताना नळ सुरू ठेवणे टाळा आणि पाण्याचा अपव्यय रोखा.
आज केलेली पाण्याची बचत उद्याच्या जलसुरक्षेसाठी मोलाची ठरेल.
#NMMC #NaviMumbai #पाणीबचत #जलसंवर्धन #SaveWater #WaterConservation
थकीत मालमत्ता कर त्वरित भरा आणि थकबाकीदार न राहता 'करदाता' म्हणून आपली अभिमानास्पद ओळख निर्माण करा
#NMMC #NaviMumbai #मालमत्ताकर #PropertyTax #OnlinePayment #TaxPayment
किल्ले गावठाण येथील वृक्षांवर विषबाधा हे वृत्त विपर्यास्त
किल्ले गावठाण सीबीडी बेलापूर भागात काही झाडांवर विषप्रयोग झाल्याच्या बातम्या काही प्रसार माध्यमांमधून प्रसारित होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
वास्तविकत: काही दिवसांपूर्वी प्राप्त या तक्रारीच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका उद्यान विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या प्रत्यक्ष पाहणीनुसार या झाडांवर कोणत्याही प्रकारचा विषप्रयोग (poisoning) झाल्याचे आढळून आलेले नाही. याबाबत पर्यावरण तज्ञांचे अभिप्रायही घेण्यात आलेले आहेत.
वृक्षतज्ञांशी केलेल्या चर्चेनुसार झाडांतून स्त्रवणारा स्राव हा जुन्या जखमा आणि नैसर्गिक उपचार प्रक्रियेचा (natural healing process) परिणाम असू शकतो. त्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून चुना, हायड्रोजन पेरॉक्साइड आणि बोर्डेक्स (Bordex) यांचा वापर करून निर्जंतुकीकरण आणि कीड नियंत्रण उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
ही जागा 'सीजीएसटी आयुक्त' (CGST Commissioner) कार्यालयाच्या मालकीची असून, संबंधित कार्यालयालाही याबद्दल माहिती देण्यात आली आहे. तसेच याविषयी तक्रार करणाऱ्या नागरिकांनाही वेळोवेळी केलेल्या कार्यवाहीबाबत अवगत करण्यात आले आहे. त्यामुळे सदर वृक्षांवर विषबाधा झाल्याचे वृत्त वस्तुस्थितीला धरून नाही याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
#NMMC #NaviMumbaiMunicipalCorporation #nmmcgardendepartment #clarification
जलसंवर्धन ही केवळ एका व्यक्तीची नव्हे, तर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे.
घर असो, सोसायटी असो किंवा कार्यालय पाण्याचा काटकसरीने वापर करा.
#NMMC #NaviMumbai #जलसंवर्धन #पाणीबचत #SaveWater #WaterConservation
नवी मुंबई महानगरपालिका महिला व बालकल्याण समितीच्या वतीने 1 ते 4 नोव्हेंबर 2026 या कालावधीत गणपतशेठ तांडेल प्रदर्शनी मैदान, सेक्टर 26, करावे - नेरूळ येथे आयोजित करण्यात येत असलेल्या 'हिरकणी महोत्सव 2026' मध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभाग व्हावे असे आवाहन नवी मुंबईच्या महापौर श्रीम. सुजाता सुरज पाटील यांनी केले आहे.
#NMMC #navimumbai #NaviMumbaiMunicipalCorporation #nmmcsamajvikasdepartment #NMMCMahilaVaBalkalyanSamiti #HirkaniMahotsav #nmmchirkanimahotsav #MayorNaviMumbai #mayorsujatapatil #NaviMumbaiMahapaurSujataPatil #salujasutar @MAHA_UDD @MahaDGIPR @SujataP88512
आठवतं मोरया सांस्कृतिक मंडळ कोपरखैरणे नवी मुंबई महापौर चषक सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचे मानकरी
सविस्तर वृत्त लिंक :-
facebook.com/share/p/198J6FR…
@MahaDGIPR @mahasanskruti
नवी मुंबई महानगरपालिका
प्रसिद्धीपत्रक
दि. २४ ऑक्टोबर २०२६
भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र येथील एमबीआर (MBR) ची चाचणी दि २२/१०/२०२६ रोजी करण्यात आलेली आहे. त्यानंतर काही ठिकाणी पाणी गढूळ असल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या व त्या त्वरित निवारण करण्यात आल्या आहेत. तथापि दि. २३/१०/२०२६ रोजी व दि. २४/१०/२०२६ रोजी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध ठिकाणांहून पाण्याचे नमुने घेऊन तपासणी करण्यात आली. सदर तपासणीदरम्यान पाणी गढूळ असल्याचे आढळून आले नाही व स्वच्छ पाण्याचे वितरण होत आहे.
तरी नागरिकांनी पिण्याच्या पाण्याबाबत कोणत्याही प्रकारची अनावश्यक भीती बाळगू नये, असे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कळविण्यात येत आहे.
शहर अभियंता
नवी मुंबई महानगरपालिका
#NMMC #NaviMumbaiMunicipalCorporation #NaviMumbaimahanagarpalika #DGIPR #nmmccommissioner #nmmcengineeringdepartment #nmmcwaterdepartment #morbedam #membranewaterproofing #MBR #MembraneBioReactor
🌍 २४ ऑक्टोबर | आंतरराष्ट्रीय हवामान कृती दिवस
आजची कृती, उद्याचे सुरक्षित भविष्य!
हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण, पाणी संवर्धन आणि पर्यावरणपूरक सवयींचा अवलंब करणे ही काळाची गरज आहे.
या आंतरराष्ट्रीय हवामान कृती दिनानिमित्त, नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पर्यावरणाच्या संरक्षणासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन.
✔️ सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून प्रदूषण कमी करूया.
✔️ पाण्याचा काटकसरीने वापर करून जलस्रोतांचे संवर्धन करूया.
✔️ वृक्षसंपदा आणि जैवविविधतेचे संरक्षण करूया.
✔️ कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करून पुनर्वापराला प्राधान्य देऊया.
आजची पर्यावरणपूरक कृती, उद्याच्या शाश्वत आणि हरित भविष्याची नांदी! 🌱
#MajhiVasundhara #MissionLiFE #Swachhata2026 #SwachhBharatMission #SBMUrban2 #SwachhBharat #SwachhMaharashtra #SwachhMaharashtraMission #ReduceReuseRecycle #UrbanDevelopment #JanSahabhag #SustainableFuture #SwachhataHiSeva #NaviMumbai #NMMC #MaharashtraDGIPR
हात धुताना, दात घासताना किंवा भांडी स्वच्छ करताना गरज नसताना नळ सुरू ठेवू नका.
तसेच, पाण्याची साठवण आवश्यक तेवढीच करा आणि वापरानंतर पाण्याच्या टाक्यांचे झाकण बंद ठेवा.
आपल्या छोट्या सवयींमधूनही पाण्याची मोठी बचत होऊ शकते.
#NMMC #NaviMumbai #पाणीबचत #SaveWater #माझीवसुंधरा
Think Only Small Gadgets Are E-Waste? Think Again!
E-waste isn’t limited to old phones, chargers and earphones. Large appliances like TVs, refrigerators, washing machines and microwaves are electronic waste too.
✔️ Keep e-waste separate from regular household waste.
✔️ Ensure large appliances are handed over through appropriate collection and recycling channels.
✔️ Choose responsible disposal to support a cleaner, more sustainable Navi Mumbai.
Give every discarded electronic item a responsible second life.
(E-Waste Management | Responsible Disposal | Electronic Recycling | Circular Economy)
#EWaste #EWasteManagement #ResponsibleDisposal #RecycleElectronics #ElectronicWaste #CircularEconomy #SpecialCampaign6 #Swachhata2026 #SwachhBharatMission #SBMUrban2 #SwachhBharat #SwachhMaharashtra #SwachhMaharashtraMission #ReduceReuseRecycle #MajhiVasundhara #MissionLiFE #UrbanDevelopment #JanSahabhag #SustainableFuture #NaviMumbai #NMMC #MaharashtraDGIPR
नवी मुंबई महानगरपालिकेच्या समाजविकास विभागामार्फत खुल्या प्रवर्गातील नागरिकांसाठी ६ लोककल्याणकारी योजना जाहीर करण्यात आल्या आहेत.
शिक्षण, आरोग्य, स्वयंरोजगार आणि सामाजिक विकासाला प्रोत्साहन देणाऱ्या या योजनांच्या माध्यमातून पात्र नागरिकांना विविध लाभ मिळवण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
अर्ज कसा कराल?
नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या — schemenmmc.com/
अर्ज करण्यापूर्वी योजनांचे निकष आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती संकेतस्थळावर तपासा.
‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’निमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘अभिजात मराठी घोषवाक्य / संदेश स्पर्धे’चा सहभाग कालावधी 12 ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आला होता.
सदर स्पर्धेचा ‘पारितोषिक वितरण समारंभ’ शनिवार, दि. 24 ऑक्टोबर 2026 रोजी, दुपारी 4.00 वा., वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे नवी मुंबई महापौर चषक गणेशोत्सव स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी संपन्न होत आहे.
यावेळी विजेत्यांचे कौतुक करण्यासाठी साहित्यप्रेमी रसिकांची उपस्थिती प्रार्थनीय आहे.
#NMMC #नमुंमपा #NaviMumbaimahanagarpalika #नवीमुंबईमहानगरपालिका #abhijatmarathibhashadin #अभिजातमराठीभाषादिन #AbhijatMarathi #अभिजातमराठी #घोषवाक्यस्पर्धा #मराठीभाषाविभाग
Awareness on the Ban of Prohibited Plastic Under the SUP Ban Drive
Navi Mumbai Municipal Corporation (NMMC) conducted awareness activities under the Single-Use Plastic (SUP) Ban Drive to discourage the use of prohibited single-use plastic and promote compliance with the plastic ban.
Date: 23 October 2026
Locations: Koparkhairane, Ghansoli, Sanpada and various locations across Navi Mumbai.
✔️ Awareness was created regarding the segregation of waste generated within shops.
✔️ A fine of ₹5,000 was imposed on businesses found using prohibited plastic.
(SUP Ban Drive | Single-Use Plastic Ban | Plastic Pollution Prevention | Waste Segregation)
#SUPBanDrive #PlasticBan #SingleUsePlasticBan #SayNoToPlastic #PlasticFreeNaviMumbai #EnvironmentalProtection #Swachhata2026 #SwachhBharatMission #SBMUrban2 #SwachhBharat #SwachhMaharashtra #SwachhMaharashtraMission #ReduceReuseRecycle #MajhiVasundhara #MissionLiFE #UrbanDevelopment #JanSahabhag #SustainableFuture #NaviMumbai #NMMC #MaharashtraDGIPR




























