Navi Mumbai Municipal Transport (@NMMTonline) header
Navi Mumbai Municipal Transport (@NMMTonline) profile picture

Official NMMT Twitter Handle सदैव तत्पर ! सुरक्षित सेवा !

Navi Mumbai
Joined January 2022
Photo by Navi Mumbai Municipal Transport (@NMMTonline)Photo by Navi Mumbai Municipal Transport (@NMMTonline)Photo by Navi Mumbai Municipal Transport (@NMMTonline)Photo by Navi Mumbai Municipal Transport (@NMMTonline)Photo by Navi Mumbai Municipal Transport (@NMMTonline)Photo by Navi Mumbai Municipal Transport (@NMMTonline)Photo by Navi Mumbai Municipal Transport (@NMMTonline)Photo by Navi Mumbai Municipal Transport (@NMMTonline)Photo by Navi Mumbai Municipal Transport (@NMMTonline)Photo by Navi Mumbai Municipal Transport (@NMMTonline)
दि.१५/१/२६ रोजी नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूककामी उपक्रमाकडून बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. यास्तव दि.१४/१/२६ सकाळ व दि.१५/१/२६ रोजी दुपारचे बस संचलन विस्कळीत होवून काही मार्गावरील बससेवा बंद राहण्याची शक्यता आहे. तरी प्रवाशी जनतेने उपक्रमास सहकार्य करावे,ही विनंती
5
2
674
दिनांक ०६-०९-२०२५ रोजी अनंत चतुर्दशी दिवशी मुंबई मधील गर्दी पाहता व दिनांक ०८-०९-२०२५ रोजी ईद-ए-मिलाद या दिवशी मुंबईमध्ये शासकीय सुट्टी असल्या कारणाने वर्ल्ड ट्रेड सेंटर व मंत्रालय मार्गे जाणाऱ्या NMMT च्या सर्व मार्गावरील बस प्रवर्तन बंद ठेवण्यात आले आहे.
5
3
1
18
2,667
सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या आंदोलनामुळे मंत्रालय व नजीकच्या परिसरात प्रचंड प्रमाणात गर्दी झाल्याने मंत्रालय कडे जाणाऱ्या NMMT च्या सर्व मार्गावरील बस प्रवर्तन आंदोलन संपेपर्यंत बंद ठेवण्यात येत आहे , याची प्रवाशी जनतेने नोंद घ्यावी .
4
6
1
16
3,032
नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाची गणेशोत्सव निमित्ताने विशेष बस सेवा
4
4
11
1,837
'एनएमएमटी' च्या वाहकाचा सन्मान
4
11
1,856
Major Cable fault दुरुस्तीमुळे MSEDCLमार्फत वीज पुरवठा खंडित झाल्याने उपक्रमाच्या चार्जिंग स्टेशनचे कामकाज तुरळक सुरु आहे. यास्तव चार्जिंग अभावी दुपार सत्रातील संचलन विस्कळीत होऊन वेळापत्रकात अनियमितता येण्याची शक्यता नाकारता येत नाही.प्रवाशांनी याची नोंद घेऊन कृपया सहकार्य करावे
2
2
823
नमुंमपा परिवहन उपक्रमाकडून रस्ता सुरक्षा सप्ताह-२०२५ निमित्त चालकांसाठी "बचावात्मक चालनाचे प्रशिक्षण व मार्गदर्शन" कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमामध्ये शून्य अपघात संकल्प करण्यात आला तसेच वाहतुकीचे नियम पाळणेबाबत सर्व बस चालकांकडून प्रतिज्ञा घेण्यात आली.
5
8
1,512
नमुंमपा परिवहन उपक्रमामार्फत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण सेवा योजनेअंतर्गत ८० प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षण सुरु आहे. उपक्रमाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या क्रिडा व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग नोंदविल्याबद्दल परिवहन व्यवस्थापकांच्या हस्ते त्यांना सन्मानपत्र देण्यात आले.
3
3
1,225
नमुंमपा परिवहन उपक्रमामध्ये २४ जानेवारी हा चालक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. चालक दिनानिमित्त परिवहन व्यवस्थापक, उपक्रमातील अधिकारी वर्ग व प्रवाशी जनतेने बस चालकांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा दिल्या.
2
1
11
1,077
परिवहन उपक्रमाच्या मार्ग क्र. ४७ बेलापूर रेल्वे स्थानक ते बदलापूर या मार्गावरील प्रवाशांनी दसऱ्याच्या दिवशी बसगाडीची सजावट करून पूजन केले. तसेच चालक व वाहकास शाल, श्रीफळ व भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
5
2
26
1,518