
📻आकाशवाणी #FmGoldMumbai आणि #FmRainbowMumbai चा श्रोता😍मराठी जुन्या गीतांची आवड🤩साधं राहणीमान😊 काही शब्दांचा आधार शब्दालंकार✍ सह्याद्रीचा दुर्गसेवक🚩
Dapoli, India
Joined February 2017
- Tweets15.2K
- Following4.8K
- Followers2.1K
- Likes109K
Pinned Tweet
#प्रार्थना अशी करा की सगळे काही #ईश्वरावर अवलंबून आहे. आणि #कर्म असे करा की सगळे काही #आपल्यावर अवलंबून आहे..!!
#रिम #मराठीट्विट
#शब्दालंकार
Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ retweeted
पुलं जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏
"शब्द हे केवळ अक्षरांचा मेळ नसतो…तो ध्वनी, तो ठसा आणि त्यामागची भावना यांची एक जिवंत अनुभूती असते."
हसवता हसवता अंतर्मुख करणारे, साध्या शब्दांतून आयुष्याचं मोठं तत्त्वज्ञान सांगणारे, आणि मराठी मनाला हसण्याची, गाण्याची व जगण्याची नवी दृष्टी देणारे पु. ल. देशपांडे, आपल्या सर्वांचे लाडके पुलं. 💛
त्यांच्या शब्दांनी आपल्याला केवळ हसवलं नाही, तर माणूस म्हणून अधिक संवेदनशील बनवलं. आजही त्यांचं प्रत्येक वाक्य मनाला स्पर्श करतं आणि आपल्या आठवणींत जिवंत राहतं.
पुलं, तुमच्या शब्दांसाठी, तुमच्या हास्यासाठी आणि तुमच्या आठवणींसाठी मनापासून धन्यवाद! ❤️
Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ retweeted
मन धावतंया तुझ्याचं मागं, डोलतंया तुझ्याचंसाठी
जावं जिथं कुठं, तिथं नाव येई तुझचं व्हटी
धावतंया तुझ्याचं मागं, डोलतंया तुझ्याचंसाठी
जावं जिथं कुठं, तिथं नाव येई तुझचं व्हटी रं...
गायिका, संगीतकार आणि गीतकार: राधिका भिडे
Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ retweeted
महिलांना एनसीएमसी कार्डसाठी नवीन वर्षापर्यंत मुदतवाढ!
कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय १ जानेवारी २०२७ पर्यंत पुढे ढकलला.
— परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक
Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ retweeted
दिवाळी अंक विशेष!
दिवाळीचा फराळ, पणत्यांची रोषणाई आणि साहित्याची मेजवानी!
मराठी वाचकांसाठी दिवाळी अंक म्हणजे साहित्याचा एक खास उत्सव!
चला तर मग, या वर्षीच्या दिवाळी अंकांविषयी गप्पा मारूया!
तुमच्या घरी यंदा कोणता दिवाळी अंक आला आहे?
त्यातील कोणता लेख, कथा किंवा कविता तुम्हाला विशेष आवडली?
#LetsReadIndia📚📚📚#Diwaliank
Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ retweeted
🤣🤣"Shave off your beard, and you'll look like a little boy again. 🤣"
Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ retweeted
Bengaluru Viral Video | लग्नाच्या पत्रिका हायवेवर उडाल्या अन्... दुचाकीस्वारांनी जे केलं ते पाहून मन जिंकेल
#Humanity #Kindness #HumanityWins #ViralVideo #HeartwarmingVideo #Zee24Taas
Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ retweeted
आसान तरीके से बनाएं सुंदर रंगोली, दीयों की रोशनी से सजाएं घर का आंगन। 🪔🌸
Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ retweeted
खरं आहे का 🤔
यदुनाथ जवळकर यांनी नवीन मोटार घेतली म्हणे😁
@yadujavalkar 💥
Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ retweeted
🎶 'सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी...' 💞
मराठी चित्रपटसृष्टीतील अजरामर गाण्यांपैकी एक, 'मुंबईचा फौजदार' या चित्रपटातील हे सदाबहार गीत! 🌟
सुरेश वाडकर यांच्या मधुर आवाजाची जादू, जगदीश खेबुडकर यांच्या शब्दांची गोडी आणि विश्वनाथ मोरे यांच्या संगीताचा साज, या तिघांचा सुरेख संगम आजही रसिकांच्या मनात घर करून आहे. ✨
🎬 चित्रपट: मुंबईचा फौजदार
🎤 पार्श्वगायन: सुरेश वाडकर
✍️ गीत: जगदीश खेबुडकर
🎼 संगीत: विश्वनाथ मोरे
हे गाणं ऐकताना तुमच्या मनात कोणत्या आठवणी जाग्या होतात? कमेंटमध्ये नक्की सांगा! 👇
























