This is official Account of Ahmednagar Police. For any emergency dial 100 or Control Room No 0241-2416100

DSP Chowk Ahilyanagar, MH
Joined May 2015
Ahilyanagar Police (अहिल्यानगर पोलीस) retweeted
२१ वा महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा-२०२६ या सोहळ्याचे उद्घाटन ६ ऑक्टोबर २०२६ रोजी राज्य राखीव पोलीस दल, बल गट क्र. २, पुणे येथे प्रमुख पाहुणे डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरु, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या हस्ते संपन्न झाले. श्री. सुनील रामानंद, अपर पोलीस महासंचालक, गु.अ.वि., पुणे यांनी प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या मेळाव्यात एकूण २६ संघांनी सहभाग नोंदविला आहे. अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यांमध्ये गेल्या काही वर्षात महाराष्ट्र पोलीस दलाने अनुक्रमे १२, ११, ७, ४ आणि ११ पदके मिळवत विविध विजेतेपद व उपविजेतेपदाची पारितोषिके पटकावली आहेत. ५ ते १० ऑक्टोबर २०२६ दरम्यान आयोजित या मेळाव्यात विविध क्षेत्रांतील ज्ञान, कौशल्य, शिस्त आणि कर्तव्यनिष्ठेचे दर्शन घडविणाऱ्या स्पर्धा पार पडणार आहेत. #आपले_मपो #महाराष्ट्र_राज्य_पोलीस_कर्तव्य_मेळावा
3
13
28
7,137
Ahilyanagar Police (अहिल्यानगर पोलीस) retweeted
Since 1947, one journey. One spirit. One India. 🇮🇳 As we celebrate India's 80th Independence Day, may the tricolour in our hearts always be a symbol of hope, unity and possibility. #IndependenceDay #80YearsOfIndependence #India
21
32
104
19,335
Ahilyanagar Police (अहिल्यानगर पोलीस) retweeted
योग ही आनंदी जीवन, निरोगी शरीर आणि शांत मनाची गुरुकिल्ली आहे. आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त संतुलित जीवनासाठी एक पाऊल पुढे येऊया. आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या शुभेच्छा! #आंतरराष्ट्रीय_योग_दिन_२०२६
3
22
55
8,293
Ahilyanagar Police (अहिल्यानगर पोलीस) retweeted
This #WorldElderAbuseAwarenessDay, let's build a world where dignity and human connection grow stronger with age. #WorldElderAbuseAwarenessDay #RespectElders #DignityForAll
10
28
50
7,446
Ahilyanagar Police (अहिल्यानगर पोलीस) retweeted
ओटीपी गुप्त ठेवणे म्हणजे खाते सुरक्षित ठेवणे. म्हणूनच कोणालाही ओटीपी शेअर करणे टाळा. #जागतिक_रक्तदाता_दिन
5
25
50
6,161
Ahilyanagar Police (अहिल्यानगर पोलीस) retweeted
सर्वांना ईद मुबारक. त्याग आणि बलिदानाचा प्रतीक मानणाऱ्या हा पवित्र सण सर्वांना आनंदमय जावो. #ईद_मुबारक_२०२६
33
56
234
10,475
Ahilyanagar Police (अहिल्यानगर पोलीस) retweeted
नागरिकांनो, आत्महत्या हा कोणत्याही गोष्टीवरचा पर्याय नाही हे लक्षात घ्या. कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास ११२ डायल करून आमच्याशी निःसंकोचपणे संपर्क साधा. #महाराष्ट्र_पोलीस #मदतीसाठी_सदैव_तत्पर
24
41
1
82
6,170
Ahilyanagar Police (अहिल्यानगर पोलीस) retweeted
This #InternationalTeaDay, spill conversations, not confidentials. Your OTP is meant for you only. #InternationalTeaDay #ThinkBeforeYouShare #PrivacyMatters
11
32
61
6,605
Ahilyanagar Police (अहिल्यानगर पोलीस) retweeted
ओटीपी खाजगी ठेवा आणि फसवणुकीपासून सावध रहा तसेच आपत्कालीन परिस्थितीत १९३० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा. #सायबर_सतर्क
9
37
74
6,671
Ahilyanagar Police (अहिल्यानगर पोलीस) retweeted
हे फक्त नियम नाहीत तर, तुमची सुरक्षा आहे. यामुळे याचे पालन करा आणि तुमचे आयुष्य सुरक्षित ठेवा. #वाहतूक_नियम_अपघात_टाळा #फक्त_नियम_नाही_सुरक्षा_आहे
4
34
76
4,735
Ahilyanagar Police (अहिल्यानगर पोलीस) retweeted
ममतेची सावली धरत आपला आधार बनून प्रत्येक पावलावर आपले रक्षण करणारी आईच असते. सर्वांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. #मातृदिन_२०२६
17
54
2
252
5,913
Ahilyanagar Police (अहिल्यानगर पोलीस) retweeted
सह्याद्रीच्या दरीखोऱ्यांपासून ते कोकणच्या किनाऱ्यापर्यंत प्रत्येक मैलावर ऐतिहासिक शौर्याचा पैलू जोपासत विस्तारलेले आपले महाराष्ट्र राज्य! सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. #महाराष्ट्र_दिन_२०२६
18
114
4
626
15,933
Ahilyanagar Police (अहिल्यानगर पोलीस) retweeted
Don’t miss a second of the action from the 36th Maharashtra State Police Sports Competition 2026. Download the Official MSPG App now: play.google.com/store/apps/d… apps.apple.com/in/app/mspg/i… Watch live. Stay updated. Experience the spirit of the force. #MSPSG2026
16
27
2,362
Ahilyanagar Police (अहिल्यानगर पोलीस) retweeted
महिला सुरक्षेसाठी आणि मदतीसाठी ११२ हा हेल्पलाईन क्रमांक लक्षात ठेवा! #महिला_सुरक्षा #डायल_११२
18
83
3
192
11,050
Ahilyanagar Police (अहिल्यानगर पोलीस) retweeted
वाहन चालवताना स्वयंसुरक्षा बाळगणे आवश्यक आहेच. तसेच उत्साहासोबत शिस्तही लक्षात ठेवणे गरजेचे आहे. #अक्षय्य_तृतीया_२०२६
13
37
116
5,086
Ahilyanagar Police (अहिल्यानगर पोलीस) retweeted
Haste makes mistakes. A few seconds of caution can save you from a lifetime of regret. #ThinkBeforeYouClick
12
33
77
9,014
Ahilyanagar Police (अहिल्यानगर पोलीस) retweeted
This #NationalPetDay, we honour our canine force steady, skilled, and always a step ahead. #LoyaltyInAction #NationalPetDay #CanineForce
5
29
75
4,998