Nashik Mirror News (@NashikMirror) header
Nashik Mirror News (@NashikMirror) profile picture

नाशिक मिरर न्यूज (nashik mirror news)हे नाशिक जिल्ह्यातील सर्व ताज्या घडामोडी चा आढावा घेणारे न्यूज पोर्टल आहे.आजच फॉलो करा https://teapaw.org/t.co/JuANI8kZD7

nashik, maharashtra
Joined May 2021
Photo by Nashik Mirror News (@NashikMirror)Photo by Nashik Mirror News (@NashikMirror)Photo by Nashik Mirror News (@NashikMirror)Photo by Nashik Mirror News (@NashikMirror)Photo by Nashik Mirror News (@NashikMirror)Photo by Nashik Mirror News (@NashikMirror)Photo by Nashik Mirror News (@NashikMirror)
मोठी बातमी! शरद पवार गटाकडून सर्व खासदारांना तीन ओळींचा व्हीप जारी ३० नोव्हेंबरपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाकडे देशाचे लक्ष! nashikmirror.com/?p=11828
49
जेव्हा माझा वाईट काळ सुरू होता तेव्हा बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. आज पक्षाची वाईट वेळ आहे, त्यामुळे मी आणि माझे सहकारी उद्धव साहेबांसोबत खंबीरपणे उभे आहोत #KeshavPorje #UddhavThackeray #ShivSenaUBT #NashikPolitics #MaharashtraPolitics #ViralPost
16
सोलापूर, दिंडोरी आणि आता पुणे... उघड्या विहिरींमुळे किती जीव जाणार? अपघातानंतर मदत नव्हे, अपघात रोखण्यासाठी प्रत्येक विहिरीला संरक्षण कठडे व जाळी अनिवार्य करा! @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @JaykumarGore @GulabraoPatil #SaveLives #ViralPost #WellSafety #Maharashtra #NashikMirror
16
पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात नियोजित पाणी कपात जून: २०, २७ जून,जुलै: ४, ११, १८, २५ जुलै रोजी पाणीपुरवठा बंद, ऑगस्ट १, ४, ७, १०, १३, १६, १९, २२, २५, २८ व ३१ ऑगस्ट रोजी पाणीपुरवठा बंद👉 नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा Nashik#Nashik #WaterCut #WaterSupply #SaveWater
1
46
🔥 ऑपरेशन ब्लू स्टारवरून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा वाद! भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी ऑपरेशन ब्लू स्टारला "काळा दिवस" म्हटल्याचा आरोप होताच विरोधक आक्रमक झाले आहेत. #NashikMirror #GirishMahajan #OperationBlueStar #MaharashtraPolitics #BreakingNews
20
देशविरोधी वक्तव्ये करून भारतीय सैन्यदलाचा अपमान करणाऱ्या गिरीष महाजन यांची तात्काळ मंत्रिमंडळ व भाजपातून हकालपट्टी करावी. मा. श्री. हर्षवर्धन सपकाळ अध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी #çarşamba #FIFAWorldCup #politics
29
कांद्याला भाव नाही, शेतकऱ्यांचा संताप रस्त्यावर! नाशिकमधील चांदवड येथे कांद्याच्या घसरलेल्या दरांविरोधात शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडले. आमदार Rohit Pawar आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली संतप्त शेतकऱ्यांनी मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन
32
गेल्या काही दिवसांतील वाढ: 🔺 २५ मे – पेट्रोल ₹2.61 | डिझेल ₹2.71 वाढ 🔺 २३ मे – पेट्रोल 87 पैसे | डिझेल 91 पैसे वाढ 🔺 १९ मे – पेट्रोल 87 पैसे | डिझेल 97 पैसे वाढ 🚨 ताज्या वाढीनंतर नाशिकमधील दर: ⛽ पेट्रोल – ₹112.47 प्रति लिटर 🛢️ डिझेल – ₹99.11 प्रति लिटर
24
*Nashik :नाशिकमध्ये नगरपरिषद निवडणुकीत शिंदेंची शिवसेना सर्वात मोठा पक्ष! महाविकास आघाडीचा ‘शून्य’ निकाल* *कोण नगराध्यक्ष विजयी सविस्तर वाचा नाशिक मिरर न्यूज*👇🏻👇🏻👇🏻 nashikmirror.com/?p=11436
62
*Nashik :नाशिकमध्ये भाजप–शिंदे सेना युतीला पूर्णविराम!* *महानगरपालिका निवडणूक दोन्ही पक्ष स्वबळावर लढणार* 👇🏻👇🏻👇🏻👇🏻 सविस्तर बातमी वाचा नाशिक मिरर न्यूज नेटवर्क nashikmirror.com/?p=11433
1
179
*नाशिक : सातपूर मधील प्रभाग १० मध्ये आ. सिमा हिरे यांच्या हस्ते शनिवारी भव्य डोमचे लोकार्पण | किर्तन केसरी झावरे महाराजांचे किर्तन* *सविस्तर बातमी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा*नाशिक मिरर न्यूज* 👇🏻👇🏻👇🏻 youtu.be/x-7cNYHJluI
43
*कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल (CAATS) पासिंग आउट परेड | लढाऊ व लष्करी हेलिकॉप्टरचा थरार, शत्रूना थरकाम उडवणारा युद्ध सराव* 👇🏻👇🏻👇🏻👇🏻 *पहा संपूर्ण बातमी नाशिक मिरर न्यूज नेटवर्क* @adgpi @narendramodi youtu.be/doSMn-tsifU?si=LnJq…
59
*दिंडोरी : कोशिंबे गावात सरपंच वटाणे टोळक्याची दहशत | सायबर कॅफे चालकाला बेदम मारहाण | 1 लाख लंपास* *सविस्तर बातमी पहा नाशिक मिरर न्यूज नेटवर्क*सबस्क्राईब लाईक व शेअर करा* 👇🏻👇🏻👇🏻 youtu.be/JZb2vrurYDU
38
*नाशिक 'हरित कुंभ' ढोंग? साधुग्रामसाठी १७०० झाडं तोडणार | पर्यावरणवाद्यांचा सरकारवर हल्लाबोल!* *सविस्तर बातमी व नागरिकांच्या प्रतिक्रिया पहा नाशिक मिरर न्यूज* 👇🏻👇🏻👇🏻 youtu.be/9wEqDgTEbWw
22
*Nashik: नाशिक मनपा निवडणूक आरक्षण जाहीर: 122 जागांसाठी सोडत पूर्ण! 61 महिलांना संधी; ‘SC/ST’ आणि ‘OBC’ साठी ‘या’ प्रभागात आरक्षण*👇🏻👇🏻👇🏻 *सविस्तर बातमी वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा* *नाशिक मिरर न्यूज* nashikmirror.com/?p=11372
56
*Nashik : पोलीस चौकीजवळच मद्यपी-नशेखोरांचा कट्टा; राधाकृष्णनगर जलकुंभावरही सर्रास वावर!* *नाशिक पोलीस प्रशासनाकडे कारवाईची मागणी* 👇🏻👇🏻👇🏻 youtu.be/QmYsFMldfkM?si=d4mb…
52
नाशिकमध्ये थरार! ‘कऱ्हाड बंधू चिवडा’ दुकानावर कोयत्याने हल्ला | Dwarka Attack | CCTV VIDEO @CMOMaharashtra @nashikpolice 👇🏻👇🏻सविस्तर पहा. youtu.be/uI1sFknCNO8
10