Official account of the Office of @ShivSenaUBT_ Party President Shri Uddhavsaheb Thackeray | Former Chief Minister of Maharashtra

Mumbai, India
Joined June 2019
UddhavSaheb Thackeray #LIVE | अखिल भारतीय पत्रकार परिषद आयोजित आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार वितरण सोहळा! | यशवंतराव चव्हाण प्रतिंष्ठान, मुंबई xitter.cf/i/broadcasts/1PKqrNbQD…
3
17
80
8,206
UddhavSaheb Thackeray #LIVE | 'एक होती माया' पुस्तक प्रकाशन सोहळा | रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी xitter.cf/i/broadcasts/1qKDzWpwO…
5
29
159
11,401
UddhavSaheb Thackeray #LIVE | गर्जना मोर्चा | लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी | मुंबई महानगरपालिका मुख्यालय, मुंबई xitter.cf/i/broadcasts/1wxWjldvM…
19
75
2
322
16,910
गद्दारों को दिया जाने वाला यह संदेश क्या धमकी है? आप किसे डराना चाहते हैं? सुप्रीम कोर्ट को... अमित शाह को... देवेंद्र फडणवीस को... या फिर देशभर के गद्दारों को यह संदेश दिया है कि आप गद्दारी करो, आपका बाल भी बाँका नहीं होगा? — मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख #पत्रकारपरिषद
13
32
127
9,173
मोदीजी को Gen Z से मिलने का समय नहीं है। मोदीजी को संसद आने के लिए समय नहीं है, लेकिन गद्दारों से मिलने का समय है। — मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख #पत्रकारपरिषद
37
109
3
719
25,754
आरएसस सरकार चालवत असेल आणि आरएससचं सरकार ऐकत असेल, तर मोहनजींनी मुलांशी संवाद साधण्याआधी अमित शहांचा राजीनामा घेऊन बसायला हवं होतं. मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख #पत्रकारपरिषद
15
91
3
769
21,593
आम्हाला कोणावरही अन्याय करून निकाल नको तर संविधानानुसार निकाल हवाय! मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख #पत्रकारपरिषद
10
81
789
20,882
गद्दारांना नेमकं भय कसलं आहे? वॉशिंग मशीनमध्ये धुवून घेतल्यानंतरसुद्धा तुम्ही शेपट्या घालून मोदींकडे का जाताय? मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख #पत्रकारपरिषद
14
64
1
561
15,005
देशातील तरुणांचं माथं आता भडकलेलं आहे, मोदींनी कितीही प्रयत्न केला तरी त्यांचं ऐकायला तयार नाही. मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख #पत्रकारपरिषद
4
23
2
166
7,251
लोकशाहीबद्दल प्रेम असणारे जे देशभक्त आहेत, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या तमाम देशभक्तांना मी आवाहन करतो की, तुम्ही ही लढाई सगळ्यांनी मिळून एकत्रित लढण्याची गरज आहे. मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख #पत्रकारपरिषद
1
24
114
5,997
कोर्टात सुनावणी चालू असताना हे गद्दार त्यांना जाऊन भेटण्याचे कारण काय? हा संदेश ते कोणाला देत आहेत? कोर्टाला धमकावणी देत आहेत का? ही गोष्ट गंभीर आहे. मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख #पत्रकारपरिषद
17
164
1
1,150
61,250
ही लढाई केवळ शिवसेनेपुरती मर्यादित राहिलेली नाही, गद्दारीचा हा व्हायरस संपूर्ण देशात पसरलेला आहे. मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख #पत्रकारपरिषद
10
84
777
15,330
न्याय्य-हक्कांसाठी आंदोलन करणाऱ्या तरुणांना तुम्हाला भेटायला वेळ नाही आणि बेशरमपणाने गद्दारांना भेटून 'मी तुमच्या पाठीशी आहे' असं सांगताय? मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख #पत्रकारपरिषद
23
178
7,833
कोरोना काळात मी फेसबुक लाईव्ह करत होतो तेव्हा मला जे उपदेश देत होते की, फेसबुक वरून सरकार चालत नाही आता त्याच सरकारला इंस्टाग्रामवर सरकार चालवण्याची वेळ आलेली आहे. मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख #पत्रकारपरिषद
62
450
16
3,448
141,808