Pinned Tweet
''चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला,मराठे मोडेल पण वाकणार नाही''आज धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतला मला हिरो बनवू नका.ही चूक नका करू एका माणसाला हिरो बनवलं म्हणून देशाचा कचरा झाला आहे.जेंव्हा तुम्ही त्याला संविधानपेक्षा मोठ करता,तेंव्हा तो व्यक्ती देशाचा कचराच करतो.. - अभिजीत दिपके – at Pune, India
संविधानाची चोरी तर कवट्या महाकाल आणि त्याच्या टीमनेच केली आहे.चोराच्या उलट्या बोंब...
जगातला पहिला असा पक्ष आहे की जो सत्तेत असून विरोधी पक्षासारख बोलतोय...😂
#कवट्या_महाकाल #महाराष्ट्र – at Pune, India
देशातील बारा सेमीकंडक्टर प्रकल्पापैकी
एकही महाराष्ट्रात आला नाही. !
आमदार - रोहित दादा पवार
#maharashtra #semiconductor #rohitdadapawar #rohitpawar
Mahesh Andhale Official retweeted
दिपाली सय्यद ताईंच्या ह्या चित्रपटातील साड्या, ताईंची उभ राहण्याची पद्धत , चालण्याची पद्धत , मान थोडी तिरकी करून बघण्याची स्टाईल मलाच काय पण सगळ्या महाराष्ट्राला कुणाची तरी आठवण करून देते🙄😂😂😂
पुन्हा मानहानीचा दावा बसतोय दीपाली ताईंवर😂😂😂😂
#खरात_फाईल्स
#दिपाली_सय्यद
गुजरातला मिळतंय उद्योगांचं वरदान, महाराष्ट्राच्या वाट्याला नुकसानच नुकसान!
#maharashtra
उजनीतील AI डेटा सेंटर प्रकल्पाच्या समर्थनार्थ सोलापूरात आंदोलन करणाऱ्यांना सर्वसामान्य जनतेचं काहीही पडलं नाही; त्यांना फक्त त्यांच्या नेत्यांचीच काळजी आहे!
- आ. रोहितदादा पवार
#RohitPawar #Ujani #AIDataCentre #Solapur #UjaniAndolan #Maharashtra – at Pune, India
Mahesh Andhale Official retweeted
गोकुळ दूध संघाच्या दणदणीत विजयाबद्दल काँग्रेस नेते मा. सतेज पाटील यांचे उचलून घेत मनःपूर्वक अभिनंदन केले. हा विजय शेतकरी, दूध उत्पादक आणि सर्वसामान्यांच्या विश्वासाचा विजय आहे. या विजयासाठी सतेज पाटील यांच्यासह गोकुळच्या सर्व पदाधिकारी, संचालक, कार्यकर्ते आणि सभासदांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
@satejp
बेळगाव, कारवार, निप्पाणी, भालिक, बिदर, बडोदा मिळून संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे
#मराठी
#संयुक्तमहाराष्ट्र
#बेळगाव_महाराष्ट्राच
#BelgavBelongsToMaharashtra
Mahesh Andhale Official retweeted
छटपूजा हा महाराष्ट्राचा पारंपरिक सण नाही. ज्यांना तो साजरा करायचा आहे, त्यांनी आपल्या घरी कृत्रिम तलाव तयार करून साजरा करावा. महाराष्ट्रातील नद्या, तलाव आणि समुद्रकिनारे प्रदूषित करण्याचा अधिकार कोणालाही नाही.
#छटपूजा
#पर्यावरण_संवर्धन
#नद्या_वाचवा
#मुंबई #महाराष्ट्र 🚩
@mybmc
Mahesh Andhale Official retweeted
उजनी धरणावर उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित AI डेटा सेंटर, सोलर, अनुऊर्जा प्रकल्प (SMR) आणि ग्रीन हायड्रोजन या प्रकल्पांविरोधात पुणे, सोलापूर, अहिल्यानगर आणि धाराशीव जिल्ह्यातील शेतकरी, वारकरी आणि मच्छिमार यांनी पुणे-सोलापूर महामार्गावर रांजणी चौकात केलेल्या रास्ता रोको आंदोलनाला उपस्थित राहून संवाद साधला. हे सर्व प्रकल्प शेती आणि मच्छिमारांच्या मुळावर उठणारे प्रदूषणकारी प्रकल्प आहेत. या प्रकल्पांचे अत्यंत दूरगामी विपरित परिणाम भविष्यात सहन करावे लागतील. AI डेटा सेंटरसाठी तब्बल 9 TMC पाणी लागणार असून यातून नव्याने रोजगार निर्मितीही होणार नाहीत आणि शेतीही उद्धस्त होईल. असे प्रदूषणकारी प्रकल्प महाराष्ट्राच्या माथी मारले जात असून लाखो रोजगार निर्माण करणारे सेमी कंडक्टरसारखे प्रकल्प मात्र गुजरातला पळवले जातायेत. याविरोधात लोकांमध्ये प्रचंड संताप असून या रास्ता रोकोच्या माध्यमातून हाच संताप आज रस्त्यावर दिसला.
जनसुनावणीच्या माध्यमातून लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय इथं कोणताही प्रकल्प होणार नाही असं आश्वासन यावेळी प्रशासनाच्यावतीने देण्यात आलं. भविष्यात सरकारने हा प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न केला तर यापेक्षाही मोठं जनआंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. ज्येष्ठ नेते महादेव जानकर साहेब, खा. धैर्यशील मोहिते पाटील, नारायणआबा पाटील, मा. आ. संजयमामा शिंदे, आ. अभिजित पाटील, नवनिर्वाचित आ. डॉ. प्रतापसिंह पाटील, अनिकेत देशमुख, शितलदेवी ताई, संजयबाबा कोकाटे, सुभाष आबा गुळवे, ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर, महारुद्र पाटील, दिग्विजय बागल, नंदकुमार नगरे, सिताराम नगरे, निलेश देवकर, ह.भ.प. दत्ता महाराज दोन्हे पाटील यांच्यासह वारकरी संप्रदायातील अनेक मंडळी, पुणे, अहिल्यानगर, सोलापूर आणि धाराशीव जिल्ह्यातील शेतकरी, स्थनिक मच्छिमार यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
#उजनी_बचाव #रास्ता_रोको #SaveUjani #उजनी_वाचवा #SaveFarmers #SaveUjaniDam #उजनी_धरण_वाचवा #शेतकरी_वाचवा #मच्छिमार_वाचवा #जनआंदोलन
Mahesh Andhale Official retweeted
काय आहे सत्ताधार्यांची खरी नियत...☝️
कायदेशीर शिक्षण संपविणे तर नाही ना..❔🥺
यात सावित्री च्या लेकीचे आणि सर्वसामान्य बहुजन गरिबांचेच शिक्षणच कदाचित मनुवादी आणि पुरुषी अहंकाराला खुपत असावं, काय मत तुमचं..❔🤨
#शाळा #कॉलेज #बंद
#शिक्षणात_खोडा
#नपुंसक #विचारधारा
#Mukta 🍁
Mahesh Andhale Official retweeted
रोजगार देणारे प्रकल्प गुजरातला आणि विनाशकारी प्रकल्प महाराष्ट्राला...
#रास्ता_रोको #SaveUjani #उजनी_वाचवा
Mahesh Andhale Official retweeted
या प्रकरणातील दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, आम्ही एक-दोन वर्षांपूर्वीच हे सगळं बोलत होतो. त्यावेळी बीड पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यात जाऊनही गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला,
पण तिथेही केस घेतली गेली नाही.
महाराष्ट्र सरकार या माणसाला संरक्षण देत असल्याचा आमचा आरोप होता. आणि आज अखेर कोर्टाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल झाला आहे.
Mahesh Andhale Official retweeted
"मी पाणी कमी पीइन,
तुम्ही रोजगार हमीवर जा, मी खोर घेऊन तुमच्यासोबत येईन"
पण रॅम्प वॉक वर हे सांगायचं विसरल्या बहुतेक भाजपच्या नेत्या 🙏
#महाराष्ट्र_दुष्काळ
Mahesh Andhale Official retweeted
अजून एक प्रकल्प.. अजून एक जंगल तोड😡
अजिंठा: जलविद्युत प्रकल्पंसाठी जवळपास 2 लाख 86 हजार झाडे तोडण्याचा सरकारचा डाव. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सगळ्यात घनदाट जंगल म्हणून या डोंगराची ओळख आहे, याच डोंगराच्या कुशीत अजिंठा लेणी आहे, या झाडखाऊ सरकारचा डोळा आता या घनदाट डोंगरावर पण पडला 😡😡
#नायगावजलविद्युतप्रकल्प #अजिंठाजंगलवाचवा #SaveAjantaForest #झाडेतोड #पर्यावरण #छत्रपतीसंभाजीनगर #NayagaonPSP #GreenWall
महाराष्ट्र परिवहन महामंडळ यांच्या वेबसाईटवर तक्रार पण करता येत नाही कारण त्यांची वेबसाईट एवढी भंगार आहे. व्यवस्थित चालत पण नाही..
लवकरात लवकर refund करा.....
@msrtcofficial @PratapSarnaik – at Pune, India
मी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन माझे तिकिटाचे पैसे परत करावे ही विनंती. मी ह्या [email protected] email ID वर Mail केला आहे त्याच बरोबर reservation केलेलं ticket attached केलं आहे.
@msrtcofficial
#msrtc #महाराष्ट्र_परिवहन_मंडळ #महाराष्ट्र
Mahesh Andhale Official retweeted
महाराष्ट्र परिवहन महामंडळ यांच्या वेबसाईटवर तक्रार पण करता येत नाही कारण त्यांची वेबसाईट एवढी भंगार आहे. व्यवस्थित चालत पण नाही..
लवकरात लवकर refund करा.....
@msrtcofficial @PratapSarnaik – at Pune, India
मी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन माझे तिकिटाचे पैसे परत करावे ही विनंती. मी ह्या [email protected] email ID वर Mail केला आहे त्याच बरोबर reservation केलेलं ticket attached केलं आहे.
@msrtcofficial
#msrtc #महाराष्ट्र_परिवहन_मंडळ #महाराष्ट्र
























